Back
भिवंडी में हथियार सहित नकली नोट बदलने के आरोपियों की गिरफ्तारी
UJUmesh Jadhav
Oct 01, 2025 23:18:32
Thane, Maharashtra
अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांना अटक...
एका कारमध्ये काही इसम हे बनावट नोटा बदली करण्यासाठी अग्निशस्त्रासह मिल्लतनगर, भिवंडी येथे येणार आहेत" अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना मिळाली त्याअनुषंगाने जनार्दन सोनवणे यांनी अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून सापळा कारवाईबाबत मार्गदर्शन केल्याप्रमाणे पोलीस पथकाने भिवंडी फरहान हॉलकडे जाणाऱ्या रोडवर, मिल्लतनगर, ममता हॉस्पीटलच्या बाजुला, चाविंद्रा रोड, या ठिकाणी सापळा रचुन आरोपी १) शिवानंद ज्ञानेश्वर कोळी वय २४ वर्षे, व २) राहुल रामदास शेजवळ, वय २४ वर्षे, दोघे यांना पंचासमक्ष ताब्यात घेतले. आरोपी व त्याच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता कारमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील ५०० रू. दराच्या नोटांचे ४८ बंडल, एका आरोपीच्या ताब्यात ०१ माऊज़र/पिस्टल व ०१ जिवंत काडतुस असे मिळुन आले. सदर पिस्टल, काडतुस, नोटांचे ४८ बंडल व इको स्पोर्ट कार असा एकुण ६,३३,४५०/- रू. किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी यांच्याविरुद्ध निजामपुरा पोलीस ठाणे, येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउनि / रविंद्र बी. पाटील, गुन्हे शाखा, घटक - २ भिवंडी हे करीत आहेत. गुन्हयाच्या प्राथमिक तपासात आरोपी हे जप्त नोटा या खऱ्या भासवुन बदली करण्याच्या प्रयत्नात होते, त्यामुळे याद्वारे आवाहन करण्यात येते की, कोणीही अशा प्रकारच्या बनावट नोटा बदली करण्याच्या आमिषाला बळी पडु नये, याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधीत पोलीस ठाण्यास किंवा गुन्हे शाखेस माहिती द्यावी.
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
SKSantosh Kumar
FollowOct 02, 2025 03:17:30Noida, Uttar Pradesh:Mirzapur (UP) में प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित chhannulal Mishra का निधन; आवास से दृश्य
0
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowOct 02, 2025 03:17:210
Report
ATArun Tripathi
FollowOct 02, 2025 03:17:040
Report
MDMahendra Dubey
FollowOct 02, 2025 03:16:550
Report
HGHarish Gupta
FollowOct 02, 2025 03:16:420
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowOct 02, 2025 03:16:060
Report
RKRAJESH KUMAR
FollowOct 02, 2025 03:06:223
Report
HBHemang Barua
FollowOct 02, 2025 03:06:000
Report
GSGajendra Sinha
FollowOct 02, 2025 03:05:510
Report
DDDHANANJAY DWIVEDI
FollowOct 02, 2025 03:05:370
Report
RSRajendra sharma
FollowOct 02, 2025 03:05:100
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowOct 02, 2025 03:04:500
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowOct 02, 2025 03:04:350
Report
PPPraveen Pandey
FollowOct 02, 2025 03:04:080
Report
PPPraveen Pandey
FollowOct 02, 2025 03:03:490
Report