Back
सोलापुर में भाजपा प्रवेश से पार्टी के भीतर उथलपुथल, नाराजगी तेज
AAABHISHEK ADEPPA
Oct 21, 2025 14:38:19
Solapur, Maharashtra
सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांचे पक्षाच्याच विरोधात आंदोलन, भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे माजी. आ. दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशावरून रंगले नाराजीनाट्य
भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची रोखठोक भूमिका
जिल्ह्यातील माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय प्रदेश पातळीवर
सोलापुर जिल्ह्यातील विविध पक्षातील माजी आमदारांच्या भाजपा प्रवेशावरून भाजपात नाराजीनाट्य रंगल आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशावरून दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपाचे विद्यमान आमदार तथा माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा समर्थकांनी थेट पक्षाच्याच विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
भाजपा कार्यकर्ते ( आ. सुभाष देशमुख समर्थक )
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या समवेत चर्चा होऊनच हे निर्णय होत असतात. जेव्हा असे मोठे प्रवेश होतात त्यावेळी पार्टीने काहीतरी हिताचा विचार केला असेल गरजेचं राजकारण असणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा करून प्रवेश घेतील. आमदार सुभाष देशमुख देखील या प्रक्रियेत असून कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही अशी भूमिका शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केलीय.....
रोहिणी तडवळकर ( भाजप शहराध्यक्ष )
मात्र दुसरीकडे आ. सुभाष देशमुख यांनी भाजपात प्रवेश करणाऱ्या सगळ्यांचच स्वागत केलय. मात्र सर्व प्रक्रिया होताना सर्वांनी सर्वांना विश्वासात घेणं महत्त्वाचं असून नवीन येणाऱ्यांनी किमान तीन-चार वर्ष तरी पक्षात काम केलं पाहिजे. तसेच सर्वजण जिल्हा परिषद पंचायत समितीवर नजर ठेवून पक्षात प्रवेश करत आहेत. उद्या जर जिल्हा परिषद पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात आल्या तर मोठा एक गट तयार होईल.. हे सर्वजण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचा होऊ देतील की नाही याबाबत माझ्या मनात शंका असल्याचं मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलय. निवडणूक आयोगाच्या नियमात सर्व बसून हे सर्व निघून गेले तर काय करणार आहे? सहा आमदार आमच्याकडे येत असतील जर उद्या काही गडबड झाली तर आम्हाला धोका आहे. तालुक्यातील नेते कार्यकर्ते काल येऊन माझ्याशी भांडत होते मात्र मी सांगितला आहे की पक्षाने निर्णय घेतलेला आहे. आपली एखाद्या जिल्ह्यात काही आता किंमत नसेल, कोणी मला ओळखत नसेल डिस्कार्ड झालेली माणसं असतात तसा मी असेल... आता मी याच्यात मध्यस्थी करू शकत नाही कार्यकर्त्यांच्या बाबतीत हतबल झाल्याची भूमिका आ. सुभाष देशमुख यांच्या मांडलीय.
आ. सुभाष देशमुख ( दक्षिण सोलापूर, भाजपा आमदार )
तर या सर्व प्रकारावर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी सडकून टीका केली असून जे पेरतं ते उगवण्याची खरी वेळ भाजपच्या कार्यकर्त्यावर आल्याची टीका त्यांनी केलीय. भाजपामध्ये अति हव्यास पणा करत इनकमिंग करण्याचं जे प्रमाण वाढत आहे त्याचाच फळ कार्यकर्त्यांना भोगण्याची वेळ येत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आलीय.
काकासाहेब कुलकर्णी ( प्रदेश प्रवक्ते काँग्रेस )
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपाची हे धुसफुस समोर येण हे नक्कीच धोकादायक आहे... चार माजी आमदारांच्या पक्षात प्रवेश होण्याने भाजपाची ताकद वाढणार हे जरी निश्चित असलं तरी आता कार्यकर्त्यांची कशা पद्धतीने पक्ष समजत काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
4
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
सूरजपुर में जुआ छापे के दौरान कुएं में गिरा युवक, मौत पर ग्रामीणों का उग्र प्रदर्शन; थाने पर तोड़फोड
3
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowOct 21, 2025 19:15:41Mathura, Uttar Pradesh:कोयले से लदी मालगाड़ी के 13डिब्बे डिरेल, दिल्ली-मथुरा रेल संचालन ठप; सैकड़ों यात्री प्रभावित
7
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowOct 21, 2025 19:15:28Mathura, Uttar Pradesh:कोयले से लدی मालगाड़ी के 13 डिब्बे डिरेल, दिल्ली-मथुरा रेल संचालन ठप; सैकड़ों यात्री प्रभावित
3
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowOct 21, 2025 19:15:193
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowOct 21, 2025 19:02:081
Report
DGDebabrata Ghosh
FollowOct 21, 2025 19:01:532
Report
VKVIJAY KUMAR2
FollowOct 21, 2025 19:01:372
Report
AKAtul Kumar Yadav
FollowOct 21, 2025 19:01:221
Report
VKVIJAY KUMAR2
FollowOct 21, 2025 19:01:041
Report
VKVIJAY KUMAR2
FollowOct 21, 2025 19:00:443
Report
AKAtul Kumar Yadav
FollowOct 21, 2025 19:00:300
Report
HSHITESH SHARMA
FollowOct 21, 2025 19:00:130
Report
पिकनिक स्पॉट में अधेड़ का शव मिला, सनसनी फैली, पुलिस जांच में Middle-aged man's body found at picnic
4
Report
DCDILIP CHOUDHARY
FollowOct 21, 2025 18:47:232
Report
JSJitendra Soni
FollowOct 21, 2025 18:47:141
Report