Back
सोलापुर में भोंगे हटाने से कायम रहेगा धर्मनिरपेक्ष सौहार्द: प्रशासन के अनुसार 99% स्थलों से हटे भोंगे
AAABHISHEK ADEPPA
Oct 07, 2025 04:48:44
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग: सोलापूर होणार भोंगेमुक्त, सर्व धर्मीयांच्या पुढाकाराने शहरातील 99 टक्के धार्मिक स्थळावरील भोंगे काढून लावण्यात आले स्पीकर.
- सोलापुरातील धार्मिक स्थळावरील भोंगे स्वतःहून उतरवले
- सोलापूर पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंनी घेतला निर्णय
- यामध्ये प्रामुख्याने 192 मस्जिद, दर्गा, 79 मंदिरे, 10 चर्च आणि 8 बौद्ध विहार असे एकूण 289 धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरवले
- पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या शिष्टाईला यश प्राप्त झाले.
- मागील महिन्यात किरीट सोमय्या यांनी मोर्चाचं आयोजन केले होते मात्र पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली होती
- त्यानंतर पोलीस आयुक्तांनी सर्व धर्मगुरूंनी चर्चा करत भुंगे उतरवण्याचे तसेच आवाज मर्यादा पाळण्याचं आवाहन केलं होतं
- धार्मिक स्थळांवरील भोंगे काढावे यासाठी आज शांतता कमिटीची बैठक बोलवण्यात आली
- मात्र बैठकीला येण्यापूर्वीच सर्वच धार्मिक स्थळांवरील भुंगे संबंधित धर्मगुरूंनी स्वतःहून उतरवून बैठकीला उपस्थित राहिले
- त्यामुळे आजची बैठक ही अभिनंदनाची बैठक झाल्याची भावना पोलीस आयुक्तांनी बोलून दाखवली
- पोलीस आयुक्तांच्या आवाहनानुसार आम्ही आमच्या 99 टक्के धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले आहेत
- मात्र आगामी काळात याची अंमलबजावणी सामाजिक सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांमध्ये ही व्हावी ही पोलीस आयुक्तांकडून अपेक्षा आहे
- तर 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या मंदिरावरील भोंगा देखील आम्ही खाली उतरवला आहे.
- आम्ही सर्वच धर्माच्या धर्मगुरूंंचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
2
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowOct 07, 2025 06:36:200
Report
RKRishikesh Kumar
FollowOct 07, 2025 06:36:110
Report
VMVimlesh Mishra
FollowOct 07, 2025 06:35:580
Report
KBKuldeep Babele
FollowOct 07, 2025 06:35:340
Report
AKAtul Kumar Yadav
FollowOct 07, 2025 06:35:150
Report
ASANIMESH SINGH
FollowOct 07, 2025 06:34:470
Report
NTNagendra Tripathi
FollowOct 07, 2025 06:34:340
Report
MSManish Sharma
FollowOct 07, 2025 06:34:140
Report
ATALOK TRIPATHI
FollowOct 07, 2025 06:33:590
Report
KRKishore Roy
FollowOct 07, 2025 06:33:370
Report
HUHITESH UPADHYAY
FollowOct 07, 2025 06:32:350
Report
RVRaunak Vyas
FollowOct 07, 2025 06:32:270
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowOct 07, 2025 06:32:190
Report
HGHarish Gupta
FollowOct 07, 2025 06:32:050
Report