Back
15 अक्टूबर को सोलापुर-मुंबई विमान सेवा का शुभारम्भ, मुख्यमंत्री फडणवीस करेंगे
AAABHISHEK ADEPPA
Oct 14, 2025 02:30:38
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर ते मुंबई विमानसेवेच्या शुभारारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूरचा दौऱ्यावर
- सोलापूर मुंबई विमानसेवेरून खासदार प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची टीका
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती
*- 15 ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ करणार*
*- मुख्यमंत्र्यांनी जो शब्द सोलापूरकरांना दिला होता तो आता पूर्ण होतोय.*
*- पिढी बिघडेल असं म्हणणाऱ्यांना गॅरंटीने विमानसेवा सुरू करून दाखवली*
*- विमानसेवेच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरेंची खासदार प्रणिती शिंदेंवर खोचक टीका*
*- ऑन सोलापूर विमानसेवा :*
- सोलापूरकरांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. सोलापूर मुंबई विमान सेवेची गेल्या अनेक दिवसापासून वाट पाहत होते.
- आता सोलापूरकरांचे स्वप्न पूर्ण होतंय.
*- या विमानसेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री स्वतः सोलापूरला येत आहेत*
- 12 वाजून 50 मिनिटांनी मुख्यमंत्री मुंबईतून सोलापूरला निघतील आणि 50 मिनिटात पोहोचतील
- सोलापुरातील कार्यक्रमात विमानसेवेचा औपचारिक उद्घाटन झालं हे घोषित करतील
- याच कार्यक्रमात पूरग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कीट देण्यात येणार
- या कार्यक्रमानंतर श्रीपुर येथे सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे
- त्या कार्यक्रमाला देखील मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत.
- सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
- सोलापूर-मुंबईसह सोलापूर-बेंगलोर विमान सेवा देखील सुरू होत आहे.
- मुख्यमंत्र्यांनी जो शब्द सोलापूरकरांना दिला होता तो आता पूर्ण होतोय.
*- ऑन प्रणिती शिंदे टीका प्रत्युत्तर :*
- काही लोक म्हणत होते गोव्याला गेल्यावर पिढी बिघडेल.
*- मुंबईची सेवा सुरूच होणार नाही असं गॅरंटी देऊन काही लोक म्हणत होते*
*- आता आम्ही देखील सांगतोय गॅरंटीने विमान घेऊन आलोय*
- सोलापूर तिरुपती विमान सेवा सुरू व्हावी अशी अपेक्षा सोलापूरकरांची आहे. तीदेखील सेवा लवकरच सुरू होईल.
- मुंबईतून दुपारी 12:45 ला विमान निघणार आहे आणि डिसेंबर पर्यंत नवी मुंबई विमानतळ सुरु होणार आहे.
- त्यावेळी सकाळच्या सत्रातील विमानसेवेचा देखील आपल्याला आनंद घेता येईल.
Byte : जयकुमार गोरे (पालकमंत्री)
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
NKNaveen Kumar Kashyap
FollowOct 14, 2025 05:18:480
Report
HBHemang Barua
FollowOct 14, 2025 05:18:260
Report
PCPUSHPENDRA CHATURVEDI
FollowOct 14, 2025 05:17:560
Report
SPSatya Prakash
FollowOct 14, 2025 05:17:340
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowOct 14, 2025 05:17:260
Report
0
Report
MKMohammad Khan
FollowOct 14, 2025 05:16:550
Report
MKMohammad Khan
FollowOct 14, 2025 05:16:430
Report
DDDeepak Dwivedi
FollowOct 14, 2025 05:08:092
Report
NKNished Kumar
FollowOct 14, 2025 05:07:580
Report
KJKamran Jalili
FollowOct 14, 2025 05:07:480
Report
NKNished Kumar
FollowOct 14, 2025 05:07:060
Report
PPPraveen Pandey
FollowOct 14, 2025 05:06:570
Report
VKVijay1 Kumar
FollowOct 14, 2025 05:06:350
Report
VKVijay1 Kumar
FollowOct 14, 2025 05:06:260
Report