Back
चंद्रकांत पाटील ने जयंत पाटलांवर निशाना साधा: कौन पार्टी में?
SMSarfaraj Musa
Jan 09, 2026 15:12:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - जयंत पाटलांची अवस्था नटसम्राट मधल्या कुणी घर देतय,का ? घर याप्रमाणे झाली आहे - मलिक चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांवर पलटवार...
अँकर - जयंत पाटलांची अवस्था ही नटसम्राट मधल्या कोणी घर देतं का घर,अशी झाली आहे,असा पलटवार भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर केला आहे.
सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपावर टीका करताना जयंत पाटलांनऊ भाजपाची अवस्था,पिंजरा चित्रपटातील मास्तरा प्रमाणे झाल्याची टीका केली होती,यावरून चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांवर निशाणा साधताना, जयंत पाटलांचा अवस्था कोणी पक्षात घेतोय का कोणी पक्षात घेतय,का पक्षात ,याप्रमाणे झाली आहे,त्यामुळे ते सैरभर झालेत,अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते.
बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री.
बाईट - जयंत पाटील - आमदार राष्ट्रवादी काँग्रेस - ( SP )
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
33
Report
0
Report
बाराबंकी टोलप्लाजा पर अधिवक्ता पर जानलेवा हमला को लेकर जखनिया बार एसोसिएशन के अधिवक्ताओं का प्रदर्शन
0
Report
सोफीपुर में बाबा साहब की प्रतिमा से छेड़छाड़ को लेकर गांव में आक्रोश, प्रशासन ने समझाबुझा कर कराया..
0
Report
0
Report
0
Report
0
Report