Back
इंदापुर में कृषिमंत्री ने पदवीधर मेळावे में किसानों के लिए बड़े कदम की घोषणा
JMJAVED MULANI
Oct 25, 2025 09:20:42
Baramati, Maharashtra
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे भाषण पॉइंटर ऑन इंदापूर कृषी पदवीधर मेळावा
(पुण्याच्या इंदापूर मध्ये राज्याचे कृषिमंत्री दत्तात्राय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर तालुका कृषी पदवीधरांचा मेळावा पार पडला यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.)
तुमच्या आशीर्वामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता आज राज्याचा कृषिमंत्री म्हणून काम करत आहे.
मी 1992 साली राजकारणात आलो,छत्रपती सहकारी साखर कारखान्यात संचालक म्हणून काम करत होतो.
घरातला मुलगा अँग्री कल्चर झाल्यावर एक वेगळा आनंद असायचा.
मी 10 वी पास झाल्यावर 11 वी ला माळीनगर ला ॲग्री ला गेलो.
आपल्या तालुक्यातील मगर साहेब( विद्यापीठाचे कुलगुरू)हे उच्च ठिकाणी काम करतो आहे याचा मला अभिमान वाटायचा.
तुमच्या सर्वांचे आशीर्वादामुळे माझ्यावरती कृषिमंत्री पदाची जबाबदारी पडलेली आहे.
*संकटाच्या काळामध्ये जबाबदाऱ्या इंदापूरकर खूप चांगल्या पद्धतीने पार पाडतात,कुठेही कमी पडत नाहीत*
गेली चार-पाच वर्षे यांत्रिकीकरणाची योजना लोकांना एक रुपयात मिळत होती.आज गेल्या पंधरा दिवसापूर्वी यांत्रिकीकरणाची योजना राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना सुरू केली त्याचा फायदा अनेकांना झाला.त्या योजनेतून अनेकांना ट्रॅकर अवजारे मिळाली.
राज्य सरकार केंद्राच्या अनेक योजना आहेत.त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे.
ते काम कृषी पदवीधरांनी केले तर ती माणस तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाहीत.
कृषी पदवीधर झाल्यावर अनेक मुल आता शेतात लक्ष घालत आहेत.त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा फायदा कुटुंबापूरचा मर्यादित न ठेवता कुठलं बियाण लावलं पाहिजे कोणत खत वापरले पाहिजे याची माहिती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करणं गरजेचे आहे.
*इंदापूर मध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय व्हावं ही तुमच्या सर्वांची इच्छा आहे*
पद येत जात आयुष्यात कोणी तांब्रपट घेऊन येत नाही.पण माझ्या पदाचा उपयोग माझ्या तालुक्यातील जनतेला शेतकऱ्याला झाला नाही तर ते पद काय कामाचे.
*क्रीडा मंत्री पद सोडताना शेवटच्या दिवशी एक जी आर काढला आणि इंदापूर मधील क्रीडा संकुलासाठी ५६ कोटी रुपये मंजूर केले.*
*येणाऱ्या काळात इंदापूर तालुक्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल असा आश्वासन देतो*
लोकांनी नाव घेतलं पाहिजे अस काम आयुष्यात करायचं असतं.
पुणे जिल्ह्यात जुन्नर चा पहिला क्रमांक प्रयोगशील शेतीत लागतो त्यानंतर इंदापूरचा लागतो.
मी राज्याचा मंत्री आहे, इंदापुरात ठिबक सिंचन संच वापर यासह चांगल्या प्रकारचे उत्पादन आणि चांगले प्रकारचे बाजारपेठ यासाठी कृषी पदवीधरांनी मार्गदर्शन केले पाहिजे.
राज्याला तर मी वाढेलच पण तुमचा वाढपी घरचा आहे,आपण जागरण करणारी माणसं आहे. राज्याला तर फायदा होईलच पण तुमच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या नक्की पुर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RNRajesh Nilshad
FollowOct 25, 2025 11:52:34Chittorgarh, Rajasthan:घोटाला के आरोपी से धारा 164 का बयान दर्ज कराने का मामला
परिवाद के आवेदन की ग्राहता पर फिर 4 नवंबर को होगी सुनवाई
मामले में आज रायपुर में मजिस्ट्रेट आकांक्षा बेक की बेंच में सुनवाई पूरी
0
Report
DKDeepesh Kumar
FollowOct 25, 2025 11:52:25Noida, Uttar Pradesh:प्रतापगढ़ के सिपाही की दंबगई: श्रद्धालु महिला से मोबाइल तोड़ा, दनादन थप्पड़ जड़ दिए.. फिलहाल वायरल वीडियो के आधार पर एसपी ने मामले में जांच के आदेश दिए है
0
Report
SCSUBIR CHATTERJEE
FollowOct 25, 2025 11:52:180
Report
AYAmit Yadav
FollowOct 25, 2025 11:51:560
Report
NRNarayan Roy
FollowOct 25, 2025 11:51:400
Report
MMManoj Mondal
FollowOct 25, 2025 11:49:300
Report
PDPradyut Das
FollowOct 25, 2025 11:49:130
Report
DKDeepesh Kumar
FollowOct 25, 2025 11:48:400
Report
RSRahul shukla
FollowOct 25, 2025 11:48:170
Report
SJSantosh Jaiswal
FollowOct 25, 2025 11:48:000
Report
SHSAYED HUSSAIN AKHTAR
FollowOct 25, 2025 11:47:380
Report
ASAkash Sharma
FollowOct 25, 2025 11:47:210
Report
HNHARENDRA NEGI
FollowOct 25, 2025 11:47:120
Report
RVRaunak Vyas
FollowOct 25, 2025 11:46:300
Report
0
Report
