Back
महाराष्ट्र के किसान संगठनों की रैली से सत्ता पलट की तैयारी तेज
JMJAVED MULANI
Oct 12, 2025 12:21:43
Baramati, Maharashtra
इंदापूर माजी मंत्री महादेव जानकर पॉइंटर
23 किंवा 24 तारखेला आम्ही सांगोल्याला एक मोठी परिषद घेतोय तीस ते पस्तीस हजार लोक जमतील याचा बंदोबस्त करतोय...
स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार रासप आम्ही ताकद दाखवली आहे... माणसं कमी असतील..
आम्ही पाच माणसांपासून सरकार बदललीत त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही...
मी आणि बच्चू भाऊ काल मी चंद्रपूरला होतो बच्चुभाऊ नागपूरला होतं आम्ही रात्रीचा प्रवास करून आलो...
बिलकुल खचून जाण्याचं काम नाही...
भल्या भल्यााचं सरकार आम्ही उलटी केली आहेत...
त्यामुळे ह्यांचं पण उलटायला वेळ लागणार नाही... पण तुम्ही जागे व्हा ही विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलोय....
शेतकऱ्याचं हेच मुख्यमंत्री म्हणत होते विधानसभेत मोठी मोठी भाषण करत होते आम्ही आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू...
कोरा कोरा कोरा...
आपण अभ्यास करा कोरा झाला का...
त्याचं चिंतन आणि म्हणून आपण करा...
आम्ही 31 जिल्ह्यात बांधावर जाऊन आलो आम्ही एसीत फिरलोय असं नाही....
लोकांमध्ये फिरण्याचं काम जाग करण्याचं काम आम्ही करतोय...
याचं कारण का.. इलेक्शनच्या वेळेस मत मागण्यासाठी येतात हे गोड गोड बोलतात...
दुधाला दर ऊसाला दर कापसाला दर द्या म्हणलं तर आम्ही तयार नसतो...
ह्याचं कुठं आपण चिंतन आणि म्हणन करावं...
ह्या सरकारनं शेतकऱ्याच्या नावावर मत घेऊन राज्य भरले...
सोयाबीन एकर लावायचं असेल तर 22 हजार रुपये खर्च येतो... काल सरकार साडेआठ हजार रुपये देतो म्हणले.... 22000 खर्च येतो साडेआठ हजार देतो म्हटले...
एकर जमीन जर नदीकाठची वाहून गेली तर भरण्यासाठी सहा लाख खर्च येतोय... त्या सरकारने 47 हजार रुपये दिले...
पश्चिम महाराष्ट्रातील नेते ढगे झाले शेतकरी भिकारी झाले...
ज्या तालुक्याचा आमदार प्रत्येक 5 वर्षाला बदलतो बदलतो तो तालुक्य हुशार...
ज्या तालुक्याचा आमदार 35 वर्षे राहतो तो तालुका गुलाम...
मी दूध विकास मंत्री होतो तेव्हा सर्वात जास्त दुधाला दर भारतात मी दिला होता...
तुमचं दुःख आहे ते आमचं दुःख आहे...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला होता तेव्हा राजानं सगळ्यांचा पगार बंद केला होता...
जनतेला सुखी ठेवण्याचं काम केलं होतं...
आत्ताच सरकार शिवरायांचे नाव घेते आणि राज्य कोणाचं चालवतोय...
माझ्या सभेला आलतो तेव्हा सातच लोक होती मी तरी बसता खासदार बसलोय थोड्या मतात पडलोय..
पुन्हा जर डाव टाकला असता तर खासदार झालो असतो
काँग्रेसला वाटत होतं या राज्यातील सत्ता जाणार नाही पण घालवणारे आम्हीच होतो....
आता जरी ह्या मुख्यमंत्र्यांना वाटत असेल आमचं सरकार चं काय करू शकत नाही यादरखा...
आम्ही दोघं फिरतोय महाराष्ट्रभर तुमची सहा टक्के जर मत कमी केली तर तुमचं सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
SKSundram Kumar
FollowOct 12, 2025 15:18:590
Report
DPDharmendra Pathak
FollowOct 12, 2025 15:18:390
Report
SMSHARAD MAURYA
FollowOct 12, 2025 15:18:230
Report
RRRakesh Ranjan
FollowOct 12, 2025 15:18:100
Report
ADAnkush Dhobal
FollowOct 12, 2025 15:18:030
Report
RRRakesh Ranjan
FollowOct 12, 2025 15:17:540
Report
NKNished Kumar
FollowOct 12, 2025 15:17:470
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowOct 12, 2025 15:17:380
Report
PGPiyush Gaur
FollowOct 12, 2025 15:17:210
Report
ANAnil Nagar1
FollowOct 12, 2025 15:17:090
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowOct 12, 2025 15:16:580
Report
ASABDUL SATTAR
FollowOct 12, 2025 15:16:440
Report
VKVipan Kumar
FollowOct 12, 2025 15:16:270
Report
0
Report
PSPRABHAM SRIVASTAVA
FollowOct 12, 2025 15:15:540
Report