Back
प्रॉपर्टी विवाद के चलते उपनगर में युवक की हत्या; पुलिस ने दोनों आरोपियों को किया गिरफ्तार
SGSagar Gaikwad
Oct 07, 2025 10:52:17
Nashik, Maharashtra
उपनगर में झालेला खून, प्रॉपर्टी वादातून पोलीस तपासात निष्पन्न
नाशिकच्या उपनगर परिसरातील जय भवानी रोड येथे आज पहाटेच्या सुमारास एका तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करत खून करण्यात आला होता... अमोल मेश्राम असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे...याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून काही तासातच पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केलीये... या कुणाचं कारण समोर आला असून प्रॉपर्टीच्या वादातून हा खून झाला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे... आज पहाटे अमोल मेश्राम हे गुरुद्वारा येथे सेवा देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता.... त्यांच्या आईच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.... यावर अधिक तपास उपनगर पोलीस करत आहे...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ASARUN SINGH
FollowOct 07, 2025 13:05:350
Report
0
Report
ANAJAY NATH
FollowOct 07, 2025 13:05:000
Report
VPVinay Pant
FollowOct 07, 2025 13:04:440
Report
SKSwadesh Kapil
FollowOct 07, 2025 13:04:330
Report
JPJAY PRAKASH KUMAR
FollowOct 07, 2025 13:04:160
Report
PKPushpender Kumar
FollowOct 07, 2025 13:03:580
Report
NTNagendra Tripathi
FollowOct 07, 2025 13:03:470
Report
SKSHIV KUMAR
FollowOct 07, 2025 13:03:370
Report
AMAnkit Mittal
FollowOct 07, 2025 13:03:260
Report
ATALOK TRIPATHI
FollowOct 07, 2025 13:02:340
Report
NSNITIN SRIVASTAVA
FollowOct 07, 2025 13:02:210
Report
SSSUNIL SINGH
FollowOct 07, 2025 13:02:050
Report
HDHARSH DWIVEDI
FollowOct 07, 2025 13:01:530
Report
RKRakesh Kumar
FollowOct 07, 2025 13:01:330
Report