Back
31 हजार 628 करोड़ के पैकेज से किसानों को दिवाली से पहले मदद
YKYOGESH KHARE
Oct 08, 2025 13:17:43
Nashik, Maharashtra
Anchor राज्यात अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक भरीव मदत मिळणार आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांना आपले फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या निकषाप्रमाणे कोरडवाहू शेतीसाठी प्रती हेक्टरी साडेआठ हजार देण्यात येणारे. बागायतीसाठी 17000 आणि बहuwar्षिक पिकांच्या नुकसानी पोटी मदत म्हणून 22500 प्रमाणे 65 लाख हेक्टर क्षेत्रासाठी सहा हजार 175 कोटी रुपये वाटप करण्यात येणारे. रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी देण्यात येणार आहे . ही सर्व मदत शेतकऱ्याच्या थेट खात्यावर येणार आहे . मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनो आपला फार्मर आयडी आणि आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे अन्यथा आपले नाव मुख्यमंत्र्यांकडे निधीसाठी जाणार नाही आणि मग अनेक ठिकाणी मदत न मिळाल्याची ओरड होऊ शकते
मृत व्यक्तीच्या वारसांना ४ लाख रुपये :
जखमी व्यक्ती : ७४ हजार ते अडीच लाख रुपये
घरगुती भांडे, वस्तूंचे नुकसान : पाच हजार रुपये प्रतिकुटुंब
कपडे, वस्तूंचे नुकसान : पाच हजार रुपये प्रतिकुटुंब
दुकानदार, टपरीधारक ५० हजार रुपये :
घरांची पडझड, नष्ट पक्क्या घरांना : १ लाख २० हजार रुपये
डोंगरी भागात पडझड, नष्ट कच्च्या घरांना : १ लाख ३० हजार रुपये
अंशतः पडझड : ६ हजार ५०० रुपये
झोपड्या : ८ हजार रुपये
जनावरांचे गोठेः ३ हजार रुपये
दुधाळ जनावरे : ३७ हजार ५०० रुपये
ओढकाम करणारी जनावरे : ३२ हजार रुपये
कुक्कुटपालन : १०० रुपये प्रति कोंबडी.
शेतकऱ्यांना थेट सरकारच्या योजना माहिती हव्यात आणि त्या मंजूर व्हाव्यात यासाठी राज्यामध्ये आधार कार्ड प्रमाणे शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करणे सुरू आहे. सहा महिन्यापासून शेतकऱ्यांना या योजनेसाठी कृषी विभागाकडून आग्रह धरला जात आहे मात्र राज्यामध्ये 80 टक्के शेतकऱ्यांनी याला प्रतिसाद दिला आहे अजून 20% शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. राज्य सरकारचा योजनेतील निधी थेट तुमच्या खात्यावर हवा असेल तर आपणही यात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे
फार्मर आयडी काढण्यासाठी करावयाचा संपर्क
तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक कृषी सेवक यांच्याशी आपण संपर्क करू शकतात
स्थानिक परिसरातील ग्रामसेवक तलाठ्याकडेही आपल्याला याविषयी मदत मिळू शकते
सरकारी योजनांसाठी असलेले सेतू केंद्र यामध्येही आपल्याला हे कार्ड तयार करून दिले जाऊ शकते
पिक विमा आर्थिक मदतीच्या नावाने अनेकांनी बोगस अनुदान लाटल्याचे प्रकार समोर आले आहे जळगाव नाशिक जिल्ह्यामध्ये अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यामुळे आता आधार लिंक केले तरच अनुदान वाटप होणारे त्यामुळे शेतकऱ्यांना सावध व्हा आणि वेळीच फार्मर आयडी काढून सरकारच्या योजनांचा लाभ घ्या
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PKPushpender Kumar
FollowOct 08, 2025 16:03:19Noida, Uttar Pradesh:Kanpur blast- spot ke shots and eye-witness ki byte
0
Report
AMAbhishek Mathur
FollowOct 08, 2025 16:03:050
Report
PKPramod Kumar Gour
FollowOct 08, 2025 16:02:530
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowOct 08, 2025 16:02:410
Report
AMATUL MISHRA
FollowOct 08, 2025 16:02:310
Report
SDSurendra Dasila
FollowOct 08, 2025 16:02:160
Report
AGAbhishek Gour
FollowOct 08, 2025 16:02:060
Report
MVManish Vani
FollowOct 08, 2025 16:01:540
Report
PSPritesh Sharda
FollowOct 08, 2025 16:01:370
Report
ASANIMESH SINGH
FollowOct 08, 2025 16:01:150
Report
ANAnil Nagar1
FollowOct 08, 2025 16:00:500
Report
DKDARSHAN KAIT
FollowOct 08, 2025 16:00:420
Report
RMRoshan Mishra
FollowOct 08, 2025 16:00:290
Report
0
Report
JSJitendra Soni
FollowOct 08, 2025 16:00:210
Report