Back
ओबीसी आरक्षण जीआर मराठवाडा तक सीमित, विपक्षी नेताओं पर घेराबंदी तेज
YKYOGESH KHARE
Oct 10, 2025 12:10:25
Nashik, Maharashtra
नाशिक - चंद्रशेखर बावनकुळे बाईट पॉईंट्स ऑन नागपूर ओबीसी मोर्चा - या मोर्चात ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचं नियोजित षडयंत्र - 2 सप्टेंबरचा जीआर फक्त मराठवाड्या पुरता मर्यादित, मराठवाड्याबाहेरचा हा जीआर नाही - बैठक झाली तेव्हा वडेट्टीवार आणि इतर प्रतिनिधी आले होते - प्रत्येक मुद्द्यावर शिष्टमंडळाचा संभ्रम आणि गैरसमज दूर केला - या जीआरचा कुणाची दुरूपयोग करणार नाही - जो खरा कुणबी त्यांनाच सर्टिफिकेट मिळेल - उद्धव ठाकरे सरकार असताना ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं, वडेट्टीवार त्यावेळी मंत्रालयात होते - देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून दिलं - सत्तेत असताना काही करायचं नाही, आणि सत्ता गेल्यावर कांगावा करायचा - ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागणार नाही, असं वचन शिष्टमंडळाला दिलं - त्यांना अजून खुलासे हवे असतील, स्पष्टीकरण हवं असेल तर आम्ही ते करायला तयार - आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही - ओबीसी समाजच हित आमच सरकार जाऊ देणार नाही - हा जीआर केवळ हैदराबाड गॅझेट संदर्भात काढलेला आहे - केवळ मराठवाड्यापुत मर्यादित, राज्यात कुठेही हा जीआर लागू नाही - ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवली पाहिजे - ऑन छगन भुजबळ - भुजबळांना वारंवार सांगितलं - प्रांत आणि तहसीलदार खोटे, चुकीचं प्रमाणपत्र देणार नाही - याची काळजी सरकारने घेतलीय, एकही प्रमाणपत्र खोटं दिलं जाणार नाही - ऑन कोकाटे परदेश दौरा - माणिकराव कोकाटे गेले असतील, तर क्रीडा विभागाचे काही नियोजित कार्यक्रम असतील - ऑन हर्षवर्धन सपकाळ - सपकाळ फडणवीस यांच्याबद्दल बोलले तरच मिडिया त्यांची दीखल घेईल, असं त्यांचं असत - कुठे देवद्र फडणवीस, कुठे सपकाळ? त्यांची बोलण्याची उंची आहेका? काय बोलतात - पूर्णच काँग्रेस साफ झाली आणि आता हे तोंडाच्या वाफा दवडत्यात - देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे - ऑन आढावा बैठक - आमचे सर्व मंत्री आहेत, उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा जिल्हा निहाय आढावा घेतोय - एकही शेतकरी पॅकेजच्या मदतीपासून राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत - कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा पर्याय तपासावा, तसं होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढती करा - उत्तर महाराष्ट्रातील आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांच मोठ वक्तव्य - महायुतीत मनभेद होणार नाही, याची काळजी घेण्याच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना - विधानसभा निवडणुकीपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकाल चांगले लागतील - ऑन कर्जमाफी - मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा वचन दिल आहे, ते वचन पूर्ण होणार - पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सरकारची भूमिका - शासन कर्जमाफी करणार आहे - निवडणुकीत दिलेल वचन कार्यकाळात पूर्ण करायचं आहे - २०२९ ला कर्जमाफी दिली तरी त्यांचं कर्ज माफ होणारच आहे - ऑन कोकाटे रमी प्रकरण - व्हिडिओत किती तथ्य आहे? माणिकराव काय बोलले? चौकशीतून समोर येईल, कोर्ट निर्णय घेईल - ऑन ओबीसी मतदान करणार नाही - मतदान करणारा व्यक्ती जात धर्म पंथ सोडून विकासाला मतदान करतो - राज्यातील जनता महायुतीला मतदान करेल - निवडणुक समोर आहे, कुठल्याही व्यक्तीवर दोषारोप करून उपयोग नाही - निर्णय केवळ मराठवाड्यापुरता, पूर्ण महाराष्ट्रासाठी नाही - संभ्रम तयार करणाऱ्या लोकांनी त्या जीआरच्या चुकीचा अर्थ काढून ओबीसींना भडकवू नये, गैरसमज करू नये - ऑन शेतकरी मदत वाटप - एवढी मोठी मदत वाटप करायची आहे - एकही व्यक्ती चुकू नये, याची काळजी घ्यायची आहे - जे भाग सुटले त्याचा देखील समावेश करायचा आहे - राज्यातील पूर हमीच सर्वात मोठ पॅकेज - मदत पोहचायला वेळ लागेल, मात्र दिवाळीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचेल - एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही - ऑन नाशिक गुन्हेगारी - माझ्यावर देखील उद्धव ठाकरे सरकारमध्ये गुन्हा दाखल झाला होता, कोर्टाने सोडलं - कोर्ट ऑर्डर आल्याशिवाय तो गुन्हेगार ठरत नाही, मात्र जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे - ऑन घायवळ शस्त्र परवाना - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घायवळ यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, हे प्रमाणपत्र देण्यात आलं - सर्व पुरावे समोर येतील, थोडा वेळ थांबा - ऑन एमआयएम - एमआयएम आमच्या विरोधात बोलणार असेल तर करू द्या - भाजपवर जहरी टीका केली नाही तर त्यांचं दुकान कसं चालणार - त्यामुळे ते आमच्यावर टीका करणारच
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowOct 10, 2025 19:01:3914
Report
SKShivam Kumar1
FollowOct 10, 2025 19:01:24Noida, Uttar Pradesh:NEW YORK (USA): INDIAN PARLIAMENTARY DELEGATION LED BY BJP LEADER PP CHAUDHARY INTERACTS WITH AMERICAN-INDIAN COMMUNITY.
10
Report
SKSundram Kumar
FollowOct 10, 2025 19:01:170
Report
ASANIMESH SINGH
FollowOct 10, 2025 19:01:000
Report
RRRakesh Ranjan
FollowOct 10, 2025 19:00:46Noida, Uttar Pradesh:4 IPS अधिकारियों का तबादला
आशीष श्रीवास्तव को पुलिस अधीक्षक सुरक्षा मुख्यालय
विक्रांत वीर –DCP लखनऊ
अनिल सिंह –पुलिस अधीक्षक सुरक्षा मुख्यालय
अनिरुद्ध –कमांडेंट 28 वी वाहिनी PAC
0
Report
RVRaunak Vyas
FollowOct 10, 2025 19:00:370
Report
PSPradeep Sharma
FollowOct 10, 2025 19:00:250
Report
SKSundram Kumar
FollowOct 10, 2025 19:00:150
Report
6
Report
RRRakesh Ranjan
FollowOct 10, 2025 18:46:190
Report
AKAlok Kumar
FollowOct 10, 2025 18:46:110
Report
SKSHIV KUMAR
FollowOct 10, 2025 18:45:590
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowOct 10, 2025 18:45:460
Report
MGMOHIT Gomat
FollowOct 10, 2025 18:45:330
Report
AKAlok Kumar
FollowOct 10, 2025 18:45:190
Report