Back
नाशिक नगरपालिका चुनाव: 31 टीमों की नियुक्ति से मतदाता सूचियाँ तैयार होंगी
SGSagar Gaikwad
Oct 19, 2025 03:00:30
Nashik, Maharashtra
मतदार याद्या अंतिम करण्यासाठी मनपाकडून ३१ पथकांची नियुक्ती
अँकर
नाशिक महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यासाठी ३१ पथके स्थापन करण्यात आलीये...एका पथकात चार ते पाच कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत प्रभागनिहाय याद्या तयार केल्या जाणार असून, ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. शहरांमध्ये सहा विभागांत ३१ प्रभागांची विभागणी करण्यात आली असून, मतदार याद्यांच्या विभाजनासाठी ३१ पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात तीन कर्मचारी, एक बांधकाम विभागाचा उपअभियंता, एक नगररचना विभागाचे अधिकारी असणार आहे. त्यांच्यावर सहा विभागीय अधिकारी हे क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून, ५ नोव्हेंबरपर्यंत प्रभागनिहाय मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत. ६ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये हरकती व सूचनांसाठी या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत
1
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PSPradeep Sharma
FollowOct 19, 2025 10:16:390
Report
KAKapil Agarwal
FollowOct 19, 2025 10:16:300
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowOct 19, 2025 10:16:180
Report
KAKapil Agarwal
FollowOct 19, 2025 10:16:040
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowOct 19, 2025 10:15:540
Report
KJKamran Jalili
FollowOct 19, 2025 10:15:440
Report
SPSanjay Prakash
FollowOct 19, 2025 10:15:340
Report
KSKartar Singh Rajput
FollowOct 19, 2025 10:15:080
Report
2
Report
NKNaveen Kumar Kashyap
FollowOct 19, 2025 10:04:340
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowOct 19, 2025 10:04:050
Report
HUHITESH UPADHYAY
FollowOct 19, 2025 10:03:560
Report
NKNaveen Kumar Kashyap
FollowOct 19, 2025 10:03:410
Report
NKNaveen Kumar Kashyap
FollowOct 19, 2025 10:03:250
Report
UMUJJWAL MISHRA
FollowOct 19, 2025 10:03:090
Report