Back
मालेगांव के खड़ी क्रेशर: रातों में ब्लास्ट, गांव-जीवन पर खतरा
VNVishal Nagesh More
Feb 14, 2026 01:45:41
Malegaon, Maharashtra
मालेगावच्या हाताने गावातील शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी, पशू त्रस्त...
- परिसरातील खडी क्रेशरच्या प्लांट मधून रात्री अपरात्री होतात ब्लास्ट...
- हाताने गावातील घरांनाही ब्लास्टिंग मुळे पडले तडे...
- शेतकऱ्यांचे पीक सुद्धा या प्लांट मुळे आले धोक्यात..
Anc: मालेगाव तालुक्यातील हाताने येथे जवळपास 7 खडी क्रेशरचे प्लांट असून त्यामुळे तेथील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. रात्री अपरात्री या खडी स्टोन प्लांट मध्ये ब्लास्टिंग करतात. शिवाय 30 ते 35 लाख रुपये महसूल यांनी गावाचा बुडवला आहे. यासाठी ग्रामपंचायत यांनी त्यांना नोटीसा देखील दिल्या आहेत.. त्यामुळे गावच्या विकासासाठी महसूल पण नाही शिवाय गावात प्रादुर्भाव पण वाढल्याने हे सर्व खडी क्रेशर प्लांट बंद करण्याचा गावाने ठराव पण केला मात्र कंपनीवाले त्याची दखल घेत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
*बाईट: चेतन कुलकर्णी, ग्रामस्थ हाताने*
VO 2: खडी तयार करण्यासाठी या प्लांट मध्ये दिवसा, रात्री अपरात्री मोठी ब्लास्टिंग केली जाते. यामुळे लहान मुले, जनावरे रात्रीत दचकून उठतात. ब्लास्टिंग मुळे गावातील घरांना तडे देखील पडले आहेत. या खडीची वाहतूक मोठमोठ्या डंपर मधून केली जाते त्याला कुठल्याही प्रकारचे कपड्याचे आवरण नसल्याने लहान शालेय विद्यार्थ्यांना जा ये करण्यासर्गी मोठा धोका असून अपघाताची शक्यता आहे.
*बाईट: मगन रहाड, ग्रामस्थ ( घराच्या मागे फुलांची माळ )*
*बाईट: डिंपल रहाड, शालेय विद्यार्थ्यानी*
*बाईट: कोमलसिंग साळुंखे, ग्रामस्थ ( ब्लॅक उभ्या चेक्सचा शर्ट )*
VO 3: गाव परिसरात असणाऱ्या या खडी केशरांच्या प्लांटमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले आहे. प्लांटला कुठेही नेट मारली नसल्या कारणाने प्लांट मधील सर्व धूळ पिकावर आल्याने मका, कांदा, शेवगा आदी पीक घेणं शेतकऱ्यांना मुश्किल झाल असून काही शेतकऱ्यांना तर यामुळे श्वसनाचे, डोळ्यांचे आजार सुरू झाले आहेत.
*बाईट: प्रशांत अहिरे, शेतकरी ( शेतात उभा, ब्लॅक टी शर्ट )*
*बाईट: महेंद्र अहिरे, ( शेतात उभा, व्हाईट शर्ट, चष्मा घातलेला )*
VO 4: एकंदरीत बघता गावच्या विकासासाठी ही प्लांट गावात आले होते मात्र लाखोंचा महसूल बुडवल्याने गावाचा विकास देखील साधता येत नाही याउलट प्लांट मुळे गावात होणारा प्रादुर्भाव यामुळे ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, जनावरे यांचे जीवनमान खालावले आहे. तेव्हा हे प्लांट तात्काळ बंद करण्याचा ठराव गावावाल्यांनी केला असला तरी आता शासन या गाव हिताचा निर्णय घेणार का हे बघणं महत्वाचं ठरेल मी विशाल मोरे झी मिडिया मालेगाव
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RCRAJVEER CHAUDHARY
FollowFeb 14, 2026 03:16:240
Report
SKSATISH KUMAR
FollowFeb 14, 2026 03:16:120
Report
VSVISHAL SINGH
FollowFeb 14, 2026 03:15:490
Report
NGNakibUddin gazi
FollowFeb 14, 2026 03:15:270
Report
0
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 14, 2026 03:03:450
Report
SKSantosh Kumar
FollowFeb 14, 2026 03:03:010
Report
DPDharmendra Pathak
FollowFeb 14, 2026 03:02:500
Report
RMRam Mehta
FollowFeb 14, 2026 03:02:270
Report
DCDILIP CHOUDHARY
FollowFeb 14, 2026 03:02:140
Report
BKBRAJESH KUMAR
FollowFeb 14, 2026 03:01:470
Report
SGSANJEEV GIRI
FollowFeb 14, 2026 03:01:330
Report
SSSUNIL SINGH
FollowFeb 14, 2026 03:01:130
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 14, 2026 03:00:480
Report
AKAjay Kashyap
FollowFeb 14, 2026 02:45:320
Report