Back
नांदेड़ में SBI ATM मशीन चोरों ने पूरी मशीन उखाड़कर ले गए; सुरक्षा गार्ड नहीं थे
SMSATISH MOHITE
Feb 24, 2026 04:45:43
Nanded, Maharashtra
ए टी एम मशीन फोडण्याऐवजी आता चोरट्यानी पूर्ण ए टी एम मशीनच पळवण्याचा प्रकार सुरु केलाय. नांदेड शहरातील एस बी आय बँकेचे अख्खे ए टी एम मशीनच चोरट्यानी पळवले. चैतन्य नगर ते तरोडा रोडवर एस बी आय बँकेचे ए टी एम मशीन आहे. या ए टी एम मशीनच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नव्हता. काल मध्यरात्री नंतर चोरट्यानी डाव साधला. ए टी एम मशीन फोडून पैसे चोरण्याऐवजी पूर्ण ए टी एम मशीन उखाडून चोरट्यानी पळवले. ए टी एम पळवण्यासाठीचोरट्यानी सी सी टी व्ही चे वायर कापले. सकाळी ही बाब उघड झाली. घटनास्थळी पोलीस आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. ए टी एम मशीनमध्ये नेमकी रोकड किती होती याची माहिती मिळू शकली नाही. यापूर्वीही नांदेड जिल्ह्यात अश्याप्रकारे संपूर्ण ए टी एम मशीन पाळावण्याच्या तीन घटना झाल्या आहेत. ए टी एम मशीन पळवणाऱ्या चोरट्याना पकडणे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ACAshish Chaturvedi
FollowFeb 24, 2026 06:04:500
Report
ACAshish Chaturvedi
FollowFeb 24, 2026 06:04:400
Report
ACAshish Chaturvedi
FollowFeb 24, 2026 06:04:290
Report
AKAshok Kumar1
FollowFeb 24, 2026 06:04:070
Report
KAKapil Agarwal
FollowFeb 24, 2026 06:03:260
Report
AMAnkit Mittal
FollowFeb 24, 2026 06:03:010
Report
VAVINEET AGARWAL
FollowFeb 24, 2026 06:02:520
Report
ASANIMESH SINGH
FollowFeb 24, 2026 06:02:230
Report
KSKartar Singh Rajput
FollowFeb 24, 2026 06:02:080
Report
AOAjay Ojha
FollowFeb 24, 2026 06:01:570
Report
HSHITESH SHARMA
FollowFeb 24, 2026 06:01:360
Report
RKRampravesh Kumar
FollowFeb 24, 2026 06:01:190
Report
KSKartar Singh Rajput
FollowFeb 24, 2026 06:01:100
Report
SKSantosh Kumar
FollowFeb 24, 2026 06:00:410
Report
85
Report