Back
अतिवृष्टि ने अस्मिता के डॉक्टर बनने का सपना पानी में डुबो दिया
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 09, 2025 12:06:07
Latur, Maharashtra
लातूर फक्त लढ म्हणा....
कधी कधी पाऊस फक्त पिकं नाही, तर स्वप्नंही वाहून नेतो... औसा तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या लेकीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न या अतिवृष्टींन अक्षरशः चिखलात मिसळलंय. कारला गावातील अस्मिता निकम हिचे मोठं स्वप्न आहे. तिला डॉक्टर व्हायचंय आणि गोरगरिबांना सेवा द्यायची आहे आणि त्यांचं दुःख हलकं करायचं. एवढाच हेतू तिच्या आयुष्याचा होता. पण आज तीच अस्मिता स्वतः संकटात अडकलीये... कारण तिच्या वडिलांची दोन एकर शेती पाण्याखाली गेलीय, घर उभं आहे, पण आधारच हरवलाय... आणि तिचं स्वप्न — अधुरं राहण्याच्या वाटेवर उभी आहे...
कधी काळी या लेकराच्या डोळ्यांत एक स्वप्न होतं... डॉक्टर होण्याचं, समाजातील गोरगरिबांना विनामूल्य सेवा देण्याचं. पण त्या स्वप्नावर आता पावसाने पाणी फेरलंय... लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या छोट्या कारला गावातली हीच अस्मिता निकम... एका शेतकऱ्याची लेक, पण मनानं आकाशाएवढी मोठी..... अभ्यासात हुशार, मनानं संवेदनशील... पण आता तिचं शिक्षण, तिचं स्वप्न, आणि तिचा विश्वास सगळंच या अतिवृष्टींना पाण्यात वाहून गेलंय... वडील तानाजी निकम यांच्या दोन एकर शेतीवरच घर चालतं... त्या शेतीवरच तिचं भविष्य उभं होतं...पण आता ती शेती पाण्याखाली गेलीय... पिकं वाहून गेलीत... आणि शिक्षणाचा खर्च भागवणं अवघड झालंय...
अस्मिता निकम
स्वप्नं मोठी असतात... पण वास्तव कधी कधी निर्दयी असतं... अस्मिताचं स्वप्न अधुरं राहू नये म्हणून समाजानं आता तिच्या पाठीशी उभं राहायचं आहे. कारण ही फक्त एका शेतकऱ्याच्या लेकीची गोष्ट नाही... ही प्रत्येक शेतकऱ्याच्या स्वप्नाची गोष्ट आहे...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
228
Report
254
Report
223
Report
382
Report
SKSHIV KUMAR
FollowDec 07, 2025 18:46:17284
Report
ADArjun Devda
FollowDec 07, 2025 18:45:43221
Report
RSR.B. Singh
FollowDec 07, 2025 18:45:26180
Report
KRKishore Roy
FollowDec 07, 2025 18:30:48161
Report
KRKishore Roy
FollowDec 07, 2025 18:30:34148
Report
DGDeepak Goyal
FollowDec 07, 2025 18:30:10Jaipur, Rajasthan:जयपुर। RAS दिनेश कुमार शर्मा बने विशिष्ट सहायक। डिप्टी सीएम दिया कुमारी के बने विशिष्ट सहायक। कार्मिक विभाग ने जारी किए आदेश।
177
Report
ATAlok Tripathi
FollowDec 07, 2025 18:18:42143
Report
RSRavi sharma
FollowDec 07, 2025 18:18:16114
Report
NJNitish Jha
FollowDec 07, 2025 18:17:10183
Report
RMRAHUL MISHRA
FollowDec 07, 2025 18:16:45Noida, Uttar Pradesh:पंडरा पार्क घटना पर वीएचपी प्रवक्ता विनोद बंसल का बयान
110
Report
BKBRAJESH KUMAR
FollowDec 07, 2025 18:16:22204
Report