Back
गुलाबराव पाटील के समर्थन से BJP में Kishor Patil विरोधी उम्मीदवारों को प्रवेश दिया गया
WJWalmik Joshi
Oct 19, 2025 14:22:13
Jalgaon, Maharashtra
जळगाव ब्रेक
मंत्री गुलाबराव पाटील ऑन आमदार किशोर पाटील
भाजपच्या तालुकाध्यक्षांनी आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.. पूर्ण महाराष्ट्र आणि जळगाव जिल्ह्यातील जनतेने हे पाहिला आहे.
मित्र पक्षाच्या विरोधात उमेदवारी करणाऱ्या अमोल शिंदे याच माणसाला आज भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे याच बरोबर दिलीप वाघ, उबाठाच्या वैशाली सूर्यवंशी शिवसेनेचे प्रताप हरी पाटील यांना भाजपने दिला आहे
त्यामुळे साहजिकच विरोधात लढलेल्यांना भाजप पक्षात घेत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे आमदार किशोर पाटील यांचे बोलणं उचित आहे
जी नियमावली महाराष्ट्र लेवलला ठरलेली आहेत, ती नियमावली सगळ्यांनी पाळली, आणि ही नियमावली पाली नसल्यामुळे आमदार किशोर पाटील यांनी एकटा चलो चा नारा दिला आहे
या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची पाठराखण केली आहे
ऑन नवनाथ बन
त्यांनी आम्हाला सांगू नये, कोणाची धुरा कोणाकडे सोपवावी, भाजपचे प्रवक्ता पद त्यानी आपला शांततेने सुरू ठेवावे..
शिवसेनेची धुरा सांभाळण्याकरता आमचे एकनाथ शिंदे..मजबूत आहे आणि ते काम करत आहेत..
ऑन राज ठाकरे
घोळ झाला असेल तर तो दुरुस्त करा मात्र विनाकारण.. विनाकारण त्याच भांडवल करू नये अशी अपेक्षा आहे..
ऑन नवनाथ बन ..उद्धव ठाकरे संजय राऊत टीका
आपण जर निवडणुकांमध्ये बघितला असेल तर त्यांच्या तोंडातून हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख कधी आला नाही ही चुकीची गोष्ट आहे..
क्या बात है साहेबांनी आपला आयुष्य हिंदुत्वासाठी घातलं तर बाळासाहेबांना हिंदुरुदय सम्राट म्हणणं काही चुकीचं नाहीये..
मात्र संजय राऊत सारखा टिकली वाला माणूस त्यांच्याकडे असल्यामुळे या गोष्टी घडणारच आहे
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचा संघर्ष स्वार्थासाठी सुरू आहे, नवनाथ बन यांनी केली आहे
ऑन संजय राऊत
संजय राऊत फुसकी टिकली आहे, फुसकी टिकली
या शब्दात संजय राऊत यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील खोचक टीका केली आहे.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर दिला आहे
बाईट _मंत्री गुलाबराव पाटील
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
VMVimlesh Mishra
FollowOct 19, 2025 16:47:26Mandla, Madhya Pradesh:मण्डला - वाहन दुर्घटना, 1 यूवक की मौके पर मौत, दूसरा गंभीर ।
जिला अस्पताल में भर्ती घायल ।
महाराजपुर थाना के मोहनटोला के समीप घटना ।
बाइक सवार कैसे हुए घटना का शिकार, जांच कर रही पुलिस ।
3
Report
HBHemang Barua
FollowOct 19, 2025 16:47:180
Report
VSVARUN SHARMA
FollowOct 19, 2025 16:46:540
Report
0
Report
TBTarsem Bhardwaj
FollowOct 19, 2025 16:46:250
Report
HBHeeralal Bhati
FollowOct 19, 2025 16:46:030
Report
HBHemang Barua
FollowOct 19, 2025 16:45:520
Report
HBHemang Barua
FollowOct 19, 2025 16:45:390
Report
HBHemang Barua
FollowOct 19, 2025 16:45:06Noida, Uttar Pradesh:Aam Aadmi Party Delhi
हम नहीं कह रहे.. पब्लिक कह रही है
0
Report
0
Report
RKRajesh Kumar Sharma
FollowOct 19, 2025 16:36:112
Report
DCDILIP CHOUDHARY
FollowOct 19, 2025 16:35:452
Report
PCPranay Chakraborty
FollowOct 19, 2025 16:35:380
Report
MKManitosh Kumar
FollowOct 19, 2025 16:35:300
Report
MKManitosh Kumar
FollowOct 19, 2025 16:35:090
Report