Back
जलगांव में दो कारों की भिड़ंत, सीएनजी कार में आग लगने से बड़ा हादसा टला
WJWalmik Joshi
Feb 13, 2026 02:47:03
Jalgaon, Maharashtra
जळगाव
जळगावात दोन कारने एकमेकांना धडक दिल्यानंतर मोठा पेट घेतल्याची घटना घडली आहे
जळगावातील पाचोरा रोडवर रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार..दोन्ही कार एकमेकांच्या विरुद्ध बाजूने येत असताना त्यांनी एकमेकांना जोरदार धडक दिली
या अपघातानंतर एका कार पाठोपाठ दुसऱ्या कार ने देखील पेट घेत आग लागल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे
या घटनेत अपघातानंतर तातडीने दोन्ही कारमधील तरुण बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे..
घटनास्थळी अग्निशमन बंब दाखल झाले असून कार विझविण्यात पूर्णपणे काम विझवण्यात आली आहे
दोघांपैकी एक कार सीएनजी गॅस वर चालणारी असल्यामुळे ती जास्त प्रमाणात जळाली असून दुसरी गाडी थोड्या प्रमाणात जळाल्याने नुकसान झाले आहे..
तर एका कार च्या एयर बॅग वेळीच उघडल्यांमुळे त्यातील तरुण बचावला असून त्याला काही प्रमाणात दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
KBKulbir Beera
FollowFeb 13, 2026 04:20:430
Report
AMAbhishek Mathur
FollowFeb 13, 2026 04:20:320
Report
VRVikash Raut
FollowFeb 13, 2026 04:20:190
Report
1
Report
RSRahul shukla
FollowFeb 13, 2026 04:19:580
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowFeb 13, 2026 04:19:30102
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowFeb 13, 2026 04:17:310
Report
DPDharmendra Pathak
FollowFeb 13, 2026 04:17:170
Report
VRVikash Raut
FollowFeb 13, 2026 04:17:000
Report
MKMUKESH KUMAR
FollowFeb 13, 2026 04:16:230
Report
AKAshok Kumar sharma
FollowFeb 13, 2026 04:16:140
Report
MPManish Purohit
FollowFeb 13, 2026 04:16:000
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowFeb 13, 2026 04:15:440
Report
ASAman Singh Bhadouriya
FollowFeb 13, 2026 04:15:310
Report
MSManish Sharma
FollowFeb 13, 2026 04:15:210
Report