Back
तरवाडे की 9 वर्ष की बच्ची लापता, पुलिस खोज युद्धस्तर पर जारी
WJWalmik Joshi
Dec 16, 2025 03:35:53
Jalgaon, Maharashtra
जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील चौथ्या वर्गातील 9 वर्षांची मुलगी शाळेत गेल्यानंतर घरी न परतल्याने खळबळ उडाली आहे. ही मुलगी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असून नातेवाइकांसह पोलिसांकडून तिचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. सदर मुलगी शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती; मात्र सायंकाळपर्यंत ती घरात परतली नाही. कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु कोणताही ठोस सुगावा लागला नाही. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. आमदारांनी तरवाडे येथील कुटुंसची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि पोलिस प्रशासनाला तत्काळ तपास करण्याचे निर्देश दिले. गावातील स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि पोलिसांच्याच्या संयुक्त पथाकडून शोधमोहीम राबवली जात आहे आणि विविध शक्यतांचा तपास केला जात आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
Colonelganj, Uttar Pradesh:भारती किसान यूनियन भानू के राष्ट्रीय महामंत्री अधिवक्ता प्रतापबली सिंह ने आज संपूर्ण समाधान दिवस पर मुख्यमंत्री को संबोधित दो महत्वपूर्ण मुद्दों को लेकर ज्ञापन उप जिलाधिकारी के माध्यम से देकर अविलंब कार्रवाई की मांग की
0
Report
बलिया के रसड़ा के श्रीनाथ बाबा मठ में आयोजित कार्यक्रम में ओपी राजभर ने सपा सहित ठाकरे ब्रदर्स पर तंज
0
Report
0
Report
0
Report
0
Report
रामदत्त चक्रधर ने किया ‘समरस छत्तीसगढ़’ विशेषांक का विमोचन सावरकर-रैदास को याद कर समरसता पर जोर, राय
0
Report
0
Report
0
Report
1
Report