Back
जळगाव में दुबार मतदारों के बड़े घोटाले के संकेत
WJWalmik Joshi
Nov 22, 2025 09:32:44
Jalgaon, Maharashtra
जळगाव
राज्यात सर्वात जास्त दुबार मतदारांचे प्रमाण हे सर्वाधिक जळगाव शहरांमध्ये असल्याचे प्रसिद्ध मतदारांच्या प्रारूप यादीवरून समोर आले आहे..
जळगाव महापालिकेची ४ लाख ३८ हजार ५२३ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात ३३ हजार ७७० दुबार मतदार आढळून आले आहेत
जळगावच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये देखील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असून 3 हजारावर बोगस तसेच दुबार मतदार असल्याची माहिती या प्रभागातील मनपा नगरसेवक पदाचे उमेदवार ॲड पीयूष पाटीलigid यांनी दिली आहे
ऍड पीयूष नरेंद्र पाटील यांनी मतदार याद्यांच्या पडताळणी केली असता, यात तब्बल 3 हजारांचा आसपास मतदार बोगस, तसेच दुबार तसेच तिबार नावे असल्याचे आढळून आले आहे.
विशेष एकच मतदार केंद्रावर दोन वेगवेगळ्या बुथवर एकच व्यक्ती मतदान करत असल्याच्याचे देखील आले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांचे कुटुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुंयांचे कुटुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुु
मतदार कसे बोगस आहेत, या संदर्भात पुराव्यानिशी महापालिकेकडे हरकत घेतली असून निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती ॲड पीयूष पाटील यांनी केली आहे
बोगस मतदारांची नावे वगळण्यात यावी तोपर्यंत निवडणूक घेऊ नये अशी मागणी देखील ॲड पीयूष पाटील यांनी केली आहे
मात्र या संदर्भात महापालिकेचे आयुक्त संपर्क साधला ते कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकारात पाहायला मिळतात
बाईट _ऍड पीयूष पाटील ..
106
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
9
Report
RKRampravesh Kumar
FollowNov 22, 2025 10:19:2510
Report
ASANIMESH SINGH
FollowNov 22, 2025 10:19:159
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowNov 22, 2025 10:19:018
Report
AKAtul Kumar
FollowNov 22, 2025 10:18:468
Report
SSSUNIL SINGH
FollowNov 22, 2025 10:18:379
Report
MMMohd Mubashshir
FollowNov 22, 2025 10:17:350
Report
SKSunny Kumar
FollowNov 22, 2025 10:17:240
Report
WMWaqar Manzoor
FollowNov 22, 2025 10:17:030
Report
WMWaqar Manzoor
FollowNov 22, 2025 10:16:380
Report
RNRandhir Nidhi
FollowNov 22, 2025 10:16:260
Report
KSKULWANT SINGH
FollowNov 22, 2025 10:15:180
Report