Back
जळगाव में बोगस मतदाताओं के ख़िलाफ PIL, चुनाव रोक की मांग
WJWalmik Joshi
Dec 10, 2025 11:37:31
Jalgaon, Maharashtra
जळगाव
जळगावातील महापालिकेच्या प्रभाग 5 मध्ये आढळलेल्या दुबार तसेच बोगस मतदारांबद्दल ॲड पियुष पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे
ॲड पीयूष पाटील यांनी याबाबत माहिती दिली असून प्रभाग 5 मधील दुबार तसेच बोगस मतदारां संदर्भात महापालिकेकडे योग्य कारवाई करावी यासाठी उच्च न्यायालयात तक्रार केल्याचे म्हटले आहे..
ॲड पीयूष पाटील हे सामाजिक कार्यकर्ते असून ते प्रभाग 5 मधील महापालिका निवडणुकीत नगरसेवकपदासाठीचे इच्छुक उमेदवार आहेत..
प्रभाग 5 मधील दुबार तसेच बोगस मतदार आढळून आल्यानंतर त्या संदर्भात महापालिकेकडे हरकत दाखल करण्यात आली.
प्रारूप मतदार यादीवर हरकत घेतल्यानंतर पडताळणी करताना महापालिकेकडून चुकीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आल्याचा आरोप देखील ॲड पीयूष पाटील यांनी केला आहे
प्रभाग 5 मधील दुबार तसेच बोगस मतदार वगळण्यासंदर्भात महापालिका योग्य कार्यवाही करत नसल्याने याबाबत छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती ॲड पीयूष पाटील यांनी दिली आहे
जोपर्यंत प्रभाग पाच मधील दुबार तसेच बोगस मतदारांच्या नाव वगळले जात नाही किंवा याबाबत योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत या प्रभागात निवडणूक सुद्धा घेऊ नये अशी मागणी सुद्धा ॲड पीयूष पाटील यांनी केली आहे
प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ॲड पीयूष पाटील यांनी केलेल्या पडताळणीत प्रभाग 5 मध्ये तब्बल 5 हजार 800 दुबार तसेच बोगस मतदार आढळून आल्याची माहिती दिली आहे.
बाईट _ॲड.पीयूष पाटील,( सामाजिक कार्यकर्ते / इच्छुक उमेदवार, प्रभाग 5, जळगाव)
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
PPPraveen Pandey
FollowJan 22, 2026 19:02:450
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowJan 22, 2026 19:02:240
Report
PSPritesh Sharda
FollowJan 22, 2026 19:01:550
Report
RSRAJEEV SHARMA
FollowJan 22, 2026 19:01:380
Report
RKRANJEET Kumar OJHA
FollowJan 22, 2026 19:00:460
Report
SMSubhasis Mandal
FollowJan 22, 2026 19:00:320
Report
0
Report
सूरजपुर के प्रतापपुर वन क्षेत्र से दंतैल हाथियों के दो वायरल वीडियो, नदी में मस्ती और खेतों में दहशत
0
Report
ASAshutosh Sharma1
FollowJan 22, 2026 18:46:180
Report
KSKartar Singh Rajput
FollowJan 22, 2026 18:46:030
Report
NJNeetu Jha
FollowJan 22, 2026 18:45:360
Report