Back
राज्यभर में कृषि केंद्र चालक और बीज विक्रेताओं ने एक दिन का बंद बुलाया
WJWalmik Joshi
Oct 28, 2025 07:56:51
Jalgaon, Maharashtra
जळगाव ब्रेक
राज्यभरातले सर्व कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेत्यांनी आज एक दिवसीय बंद पुकारला आहे
या एकदिवसीय बंदमध्ये राज्यभरातील 85 हजार बियाणे विक्रेते व कृषी केंद्र चालक सहभागी झाले असून सर्व दुकाने बंद आहेत
शासनाच्या साथी पोर्टल फेज 2 वापरण्याच्या धोरणाविरोधात कृषी केंद्र चालक तसेच बियाणे विक्रेत्यांकडून आज बंद पुकारण्यात आला आहे.
या एकदिवसीय बंद मध्ये जळगाव जिल्ह्यातील 3 हजार 500 कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेते सहभागी झाले असून बंद पाळला आहे.
जळगावात बी.जे मार्केट परिसरात विक्रेत्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आणि कडकडीत बंद पाळण्यात येत आहे
साथी पोर्टल फेज 2 हे फक्त कंपन्यांसाठीच लागू करावे विक्रेत्यांसाठी लागू करू नये अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे
या बंदमुळे काही प्रमाणात लोकांना बेरोजगारी देखील झालेली आहे वाहनधारक त्यानंतर गोजा उचलणारे व इतर कामगार
महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस् सीडस् डिलर्स असोसिएशन चे अध्यक्ष विनोद तराळ - पाटील यांनी बंद बाबतची भूमिका व्यक्त केली आहे.
बियाणे विक्रीसाठीच्या कृषी विभागाच्या साथी पोर्टल २ वापरास स्थगीती मिळावी अन्यथा पुढील काळात बेमुदत बंदचा इशारा संघटनेने दिला आहे. याच ठिकाणी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मीक जोशी यांनी..
बाईट _विनोद तराळ - पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस् सीडस् डिलर्स असोसिएशन.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
HGHarish Gupta
FollowOct 28, 2025 10:24:100
Report
ASAman Singh Bhadouriya
FollowOct 28, 2025 10:23:550
Report
ARAarti Rai
FollowOct 28, 2025 10:23:370
Report
RVRaunak Vyas
FollowOct 28, 2025 10:22:560
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowOct 28, 2025 10:22:480
Report
NCNITIN CHAWRE
FollowOct 28, 2025 10:22:340
Report
NPNishit Pancholi
FollowOct 28, 2025 10:22:22Noida, Uttar Pradesh:FIRE This is very dangerous, never try this at home or at school
0
Report
HGHarish Gupta
FollowOct 28, 2025 10:22:140
Report
PSPramod Sinha
FollowOct 28, 2025 10:21:570
Report
ASANIMESH SINGH
FollowOct 28, 2025 10:21:330
Report
TCTanya chugh
FollowOct 28, 2025 10:21:190
Report
PSPradeep Sharma
FollowOct 28, 2025 10:20:570
Report
NPNishit Pancholi
FollowOct 28, 2025 10:20:15Noida, Uttar Pradesh:Major flooding caused by heavy rain in Boca Raton, Florida, US
0
Report
