Back
मुक्ताईनगर के चुनाव में खड़से के निर्णय से महाविकास आघाड़ी में हलचल
WJWalmik Joshi
Dec 04, 2025 08:34:53
Jalgaon, Maharashtra
मुक्ताईनगर येथील भाजपाच्या खासदार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे.. व त्यांचे सासरे एकनाथराव खडसे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते. मात्र या ठिकाणी पक्षापेक्षा सुनबाईला बळ देण्याचं दृश्य या ठिकाणी निवडणुकीत पाहायला मिळतात आहे सासरे एकनाथराव खडसे.. Slug : मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक : एकनाथ खडसेंच्या अनपेक्षित माघारीमुळे महाविकास आघाडीत खळबळ, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात नवीन समीकरणांचे संकेत Anch - मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीतील मतदान पार पडताच संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीतील राजकीय घडामोडींवर खिळले आहे. कारण या छोट्या नगरपंचायतीत घडलेली काही मोठी राजकीय नाट्यमयता आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर प्रभाव पाडू शकते, असे जाणकारांचे मत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना महाविकास आघाडीचे प्रमुख चेहरा म्हणून मुक्ताईनगरमध्ये पुढे करण्याचा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न होता. खडसे यांच्या स्थानिक आणि प्रादेशिक प्रभावामुळे महाविकास आघाडेला येथे बळ मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनपेक्षितपणे उमेदवार नसल्याची घोषणा करून खडसेंनी माघार घेतली. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटातील शिवसेना मोठ्या प्रमाणावर नाराज झाल्याचे राजकीय वर्तुळातून समजते. खडसेंच्या या भूमिकेमागे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची भूमिका होती का? असा प्रश्न विरोधक आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे. रक्षा खडसे या भाजपच्या असून मुक्ताईनगर त्यांचा पारंपारिक मजबूत बालेकिल्ला मानला जातो. या पार्श्वभूमीवर खडसेंनी उमेदवार उभा केला नाही, म्हणजे त्यांनी महायुतीला ‘फायदा’ करून दिला, असा आरोपही महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी केला आहे. एकनाथ खडसेंच्या या निर्णयामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. महायुती एकीकडे शिंदे गटाची शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटाचा राष्ट्रवादी असे तीन घटक मिळून निवडणुका लढत असताना, त्यांचे प्रमुख विरोधक म्हणजे महाविकास आघाडी हे समीकरण कायम आहे. मात्र मुक्ताईनगरमध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसली. येथे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या रक्षा खडसे यांच्यात सरळ टक्कर होती. या निवडणुकीत शरद पवार गटाने रक्षा खडसेंना छुपा पाठिंबा दिल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात गोंधळ पाहायला मिळाला आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे मुक्ताईनगरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांमध्ये अंतर्गत विसंवाद आणि राजकीय फायदे-तोट्याचे वेगळेच गणित चालू आहे. विरोध दर्शवायचा पण त्याचवेळी काही ठिकाणी मित्रपक्ष असूनही एकमेकांविरोधातच उमेदवार उभे करायचे असे चित्र मुक्ताईनगरमध्ये स्पष्ट झाले आहे. मुक्ताईनगरची ही निवडणूक स्थानिक असली तरी तिचे राज्यव्यापी राजकीय परिणाम होणार असे संकेत मिळत आहेत. खडसे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह शरद पवार गटाचे भाजप-शिंदे गटाशी स्थानिक पातळीवरील ‘गुप्त’ समीकरण?काँग्रेस आणि ठाकरे सेना यांच्यातील नाराजी वाढण्याची शक्यता रक्षा खडसे यांच्या बालेकिल्ल्यात भाजप अधिक मजबूत?यामुळे उत्तर महाराष्ट्रातील आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये नवीन परिमाणं तयार होणार हे निश्चित.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowDec 04, 2025 10:50:550
Report
JSJitendra Soni
FollowDec 04, 2025 10:50:070
Report
0
Report
ASASHISH SRIVASTAVA SUL
FollowDec 04, 2025 10:49:160
Report
AMAjay Mishra
FollowDec 04, 2025 10:48:520
Report
ANAJAY NATH
FollowDec 04, 2025 10:48:410
Report
AAAkshay Anand
FollowDec 04, 2025 10:48:24Noida, Uttar Pradesh:मस्तिष्क पक्षाघात से पीड़ित एक लड़की ने शानदार नृत्य प्रदर्शन किया।
0
Report
Delhana, Uttar Pradesh:वाराणसी में बीवी भी गायब बेटी भी गायब और चोलापुर थाना प्रभारी को पता ही नहीं एडिशनल पुलिस कमिश्नर राजेश सिंह ने थाना प्रभारी को लगाई जमकर फटकार
0
Report
VAVishnupriya Arora
FollowDec 04, 2025 10:48:150
Report
AAAkshay Anand
FollowDec 04, 2025 10:48:02Noida, Uttar Pradesh:I don’t trust anyone this much
0
Report
DKDeepesh Kumar
FollowDec 04, 2025 10:47:520
Report
AAAkshay Anand
FollowDec 04, 2025 10:47:17Noida, Uttar Pradesh:World's first jet suit race in Dubai
0
Report
DKDeepesh Kumar
FollowDec 04, 2025 10:47:020
Report
RZRajnish zee
FollowDec 04, 2025 10:46:470
Report