Back
जिल्हा बैंक की डगड़ी इमारत की बिक्री रोकने पर एकनाथ खड़से का ठोस विरोध
WJWalmik Joshi
Oct 13, 2025 17:00:42
Jalgaon, Maharashtra
जळगाव
जळगावातील जिल्हा बँकेच्या दगडी इमारत विक्री न करण्याबाबत संचालकांच्या बैठकीत निर्णय झाल्याची आमदार एकनाथ खडसे यांची माहिती
जळगावातील जिल्हा बँकेची मालमत्ता असलेल्या दगडी बँक इमारतीच्या विक्रीला आमदार तसेच संचालक असलेल्या एकनाथ खडसे यांनी विरोध नोंदविला होता..
याच पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत पार पडलेल्या संचालकांच्या बैठकीत दगडी बँक इमारतिच्या विक्रीला विरोध नोंदवल्याची एकनाथ खडसे यांची माहिती..
दगडी बँक इमारत विक्री न करण्याबाबत जिल्हा बँकच्या संचालकांच्या बैठकीत निर्णय झाल्याची एकनाथ खडसे यांची माहिती.
ऑन शेतकरी सरकार मदत
सरकारकडून शेतकऱ्यांना जी मदत जाहीर करण्यात आली आहे ती फसवी असल्यास एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे.
डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये खूप कमी पैसा मिळणार आहे
हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांची होती. अत्यंत तोडका पैसा शेतकऱ्यांना मिळतो आहे त्यामुळे शेतकरी सभासदारीत आहे असे सुद्धा एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे.
ऑन गिरीश महाजन
या सरकारमधल्या मंत्र्यांनी खर्चाची प्रॉपर्टी नाही तर सर्वांच्या प्रॉपर्टी व्यवस्थित सांभाळल्या पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे.
तुमचे पोलीस कमी पडत आहेत हेच गिरीश महाजन यांनी मान्य केलं असे एकनाथ खडसे म्हणाले.
जळगाव शहर नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अत्यंत खाली गेलेली आहे..
आतापर्यंत घरामध्ये दरोडे पडत होते..मात्र आता.. स्मशानभूमीत देखील चोऱ्या व्हायला लागल्या. पोलिसांची दहशत आणि धाक संपला आहे.
बाईट _आमदार एकनाथ खडसे
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
8
Report
AGAbhishek Gour
FollowOct 13, 2025 18:45:107
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowOct 13, 2025 18:32:125
Report
ADArvind Dubey
FollowOct 13, 2025 18:31:320
Report
SMSHARAD MAURYA
FollowOct 13, 2025 18:31:220
Report
TBTarsem Bhardwaj
FollowOct 13, 2025 18:31:040
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowOct 13, 2025 18:30:300
Report
तेजस्वी यादव ने महागठबंधन सीट शेयरिंग जल्द घोषित करने का संकेत दिया; बिहार की बेरोजगारी घटने का दावा
SKSundram Kumar
FollowOct 13, 2025 18:20:024
Report
SKSundram Kumar
FollowOct 13, 2025 18:19:474
Report
DKDAVESH KUMAR
FollowOct 13, 2025 18:19:280
Report
HKHARI KISHOR SAH
FollowOct 13, 2025 18:19:120
Report
NSNeeraj Sharma
FollowOct 13, 2025 18:18:480
Report
HBHemang Barua
FollowOct 13, 2025 18:18:300
Report
SSSHARVAN SHARMA
FollowOct 13, 2025 18:18:170
Report
RMRoshan Mishra
FollowOct 13, 2025 18:18:000
Report