Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalgaon425001
जामनेर नगराध्यक्ष विजय: खडसे की परिवारवादी राजनीति पर चर्चा तेज
WJWalmik Joshi
Nov 24, 2025 06:36:52
Jalgaon, Maharashtra
भुसावळ येथील जामनेर रोड परिसरात तुतारी नगराध्यक्ष पक्षाच्या गायत्री चेतन भंगाळे कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडले. उद्घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात खडसे, संतोष चौधरी यांचे स्वागत केले. उद्घाटन सोहळ्यात बोलताना एकनाथराव खडसे म्हणाले की, “तुतारी नगराध्यक्ष पक्षाने जनतेसाठी नवे उपक्रम राबवावे आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी हा कार्यालयीन केंद्रबिंदू ठरावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जामनेर रोड परिसरात उभारण्यात आलेल्या या नवीन कार्यालयामुळे नागरिकांना पक्षाशी संबंधित कामकाजासाठी एक सोयीचे केंद्र उपलब्ध झाले आहे. कार्यकर्त्यांनी विजयी संकल्प घेतला आणि आगामी स्थानिक निवडणुकांसाठी जोमाने काम करण्याचे आश्वासन दिले. Onउद्या मुख्यमंत्री भुसावळ मध्ये प्रचार अर्थ येत आहे. ज्या त्या पक्षाचे नेते त्यांच्या -उमेदवार विजयासाठी प्रयत्न करत असतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा येणं मला -याबाबत काही आश्चर्य वाटत नाही. खडसेंची सावध प्रतिक्रिया Onबावनकुळे खर्चाची चिंता करू नका निवडणूक आयोगाला हिशोब द्यायला आम्ही बसलोय. बावनकुळेच्या या वक्तव्यावरून असं दिसतंय की निवडणूक आयोगावर किती मोठा दबाव असू शकतो. Onअजित पवार टीका -अजित पवार यांनी जे वक्तव्य केलाय ते दुर्दैवी आहे निधी देणे हा काय तुमच्या घरचा निधी नाही तुम्ही निधी हा समान तत्वाने वाटप करेल अशी शपथ घेतली आहे त्यामुळे मला मते द्याल तर मी निधी देईल हे वक्तव्य अजित पवारांचे चुकीचा आहे On जामनेर नगराध्यक्ष विजय -जामनेरला जो विजय झाला आहे तो कशा रीतीने झाला आहे -त्या ठिकाणी माघार घेण्यात आली -दमदाटी करून माघार या ठिकाणी घेण्यात आली व्हिडिओद्वारे तुम्ही सर्व चित्र पाहिलेला आहे जामनेर नगरपालिका निवडणूक ही दमदाठीने पार पडली. एकनाथ खडसे घराणे शाही ... नेहमी नाथाभाऊ हे घराणेशाही राबवतात माझ्यावर नेहमी आरोप होत आले जे नेहमी घराणेशाहीचे माझ्यावर आरोप करत होते आता त्यांचे थोबाडे बंद झाले सावकारे यांनी तिकीट त्यांच्या पत्नीला दिलं मंत्र्याच्या बायकोला तिकीट देण्यात आलं जामनेर मध्येही मंत्र्याच्या बायकोला तिकीट दिलं गिरीश महाजन म्हणतात नेहमी खडसे घराणे शाही राबवतात मग आता तुम्ही कोणती शाई लावली गिरीश महाजनांवर खडসेंनी खोचक टीका केली महाजन साहेब आता तुम्हाला कोणती शाई लागेल साधना ताईंना तुम्ही बिनविरोध निवडून आणलं पुढे मंगेश चव्हाण, किशोर आप्पा यांनी दोन्हीही जणांनी त्यांच्या बायकोला तिकीट दिलं माझ्यावर टीका करणारे आता कुठे गेले तुम्ही? माझ्यावर घराणेशाहीचे आरोप करणारे
130
comment0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
ADAbhijeet Dave
Nov 24, 2025 07:38:08
0
comment0
Report
PKPradeep Kumar
Nov 24, 2025 07:34:23
0
comment0
Report
MPMAHESH PARIHAR1
Nov 24, 2025 07:33:34
Jhalawar, Rajasthan:भवानीमंडी (झालावाड़) झालावाड़ जिले के भवानीमंडी पुलिस ने जुआ सट्टे पर कार्रवाई करते हुऐ 5 सटोरियों को गिरफ्तार कर उनके कब्जे से 2 लाख 37 हजार 400 रु जप्त किये है। साथ ही 6 लाख रु का हिसाब किताब व 4 मोबाइल के साथ एक कार को भी जप्त किया गया है。 भवानीमंडी थाना पुलिस ने बताया कि जिला पुलिस अधीक्षक द्वारा चलाये जा रहे अभियान के तहत जुए सट्टा मादक पदार्थों की धर पकड़ अभियान के दौरान टीम को सूचना मिली कि पचपहाड़ के आसपास जुआ सट्टा चल रहा है। जिस पर टीम का गठन कर गणेश बाग के पास दबिश दी, जहाँ एक कार में जुआ सट्टा खेलते 5 लोगों को गिरफ्तार किया। जुआरियों के पास से 2 लाख 37 हजार 400 रु नगदी सहित 4 मोबाइल व कार को भी जप्त किया गया है। मामले में पुलिस ने मोहम्मद अली, हिमांशु, नितिन शर्मा, लक्की कोटिया और बादल वर्मा को गिरफ्तार किया है।
0
comment0
Report
ATAMIT TRIPATHI
Nov 24, 2025 07:31:14
0
comment0
Report
PKPREMENDRA KUMAR
Nov 24, 2025 07:30:54
Firozabad, Uttar Pradesh:युवक की गोली लगने से संदिग्ध मौत, यूपी के फ़िरोज़ाबाद में एक युवक की मौत से सनसनी फैल गयी. मृतक के परिजनों ने उसकी प्रेमिका के घर वालों पर गोली मारकर हत्या का आरोप लगाया है, जबकि पुलिस आत्महत्या मान رہی है. पूरा मामला थाना रामगढ़ क्षेत्र के रेपुरा इलाके में देर रात का बताया जा रहा है जहां विकास नामक युवक की गोली लगने से संदिग्ध मौत हुयी है. मृतक युवक के परिजनों की माने तो विकास मकान की छत पर खड़ा था. इसी दौरान गोली मार दी जिससे युवक की मौके पर मौत हो गयी. मृतक के परिजनों के माने तो मोहल्ले की एक लड़की से प्रेम सम्बन्ध थे और करीव एक माह पूर्व मे युवक प्रेमिका के साथ भग गया था. लड़की के परिवार की शिकायत पुलिस ने दोनों को बरामद कर लिया था. जान से मारने की धमकी भी थी, जिसके चलते गोली मारकर हत्या थी. हत्या है या आत्म हत्या यह तो पुलिस जाँच के बाद ही साफ हो सकेगा. पुलिस मामले की जाँच पड़ताल कर रही है. हालांकि पुलिस इस मामले में कैमरे पर कुछ नहीं कह रही है.
0
comment0
Report
Advertisement
Back to top