Back
जळगाव पाचोरा: वैशाली सूर्यवंशी को 30 लाख रंगदारी मांगने का मामला
WJWalmik Joshi
Oct 10, 2025 05:22:21
Jalgaon, Maharashtra
जळगाव,पाचोरा
जळगावच्या पाचोरा येथील विधानसभेच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांना 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे
याप्रकरणी वैशाली सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यामध्ये अमन नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून मशाल चिन्हावर वैशाली सूर्यवंशी यांनी विधानसभेची निवडणुक लढवली होती, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे
निवडणुकीत पैसे वाटल्या संदर्भातली तुमची आक्षेपार्ह बनावट क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करेल
तसेच निवडणूक आयोग , इन्कम टॅक्स, सीबीआय व ईडी कडे तुमची तक्रार करेल.
अशा पद्धतीने फोनवरून धमक्या देत वैशाली सूर्यवंशी यांच्याकडे तब्बल 30 लाख रुपयांची खंडणी मागत असल्याचे तक्रारीत नमूद आहे..
पैसे न दिल्यास तुमची समाजामध्ये बदनामी करेल, तुमचा व्यवसाय अडचणीत आणेल, तुमच्या गाडीमध्ये ड्रग्स ठेवून तुम्हाला अडचणीत आणेल, अशा धमक्या दिल्याचे देखील तक्रारीत नमूद आहे
विधानसभेच्या निवडणुकीपासून अमन नावाचा व्यक्ती हा वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून धमक्या देत खंडणी मागत असल्याचा तक्रारीत नमूद आहे...
8
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ANAnil Nagar1
FollowNov 16, 2025 18:46:35Gwalior, Bhopal, Madhya Pradesh:मुख्यमंत्री डॉ. यादव ने केंद्रीय मंत्री डा. खट्टर से की सौजन्य भेंटसिंहस्थ-2028 से जुड़ी तैयारियों एवं परियोजनाओं पर हुई विस्तृत चर्चा
49
Report
DDDHANANJAY DWIVEDI
FollowNov 16, 2025 18:46:2929
Report
HKHARI KISHOR SAH
FollowNov 16, 2025 18:45:5644
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 16, 2025 18:16:42122
Report
BBBhupendra Bishnoi
FollowNov 16, 2025 18:16:33108
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 16, 2025 18:15:56134
Report
_*थाना बाबूगढ़ क्षेत्र के ग्राम नूरपुर निवासी दो पक्षों में बुग्गी हटाने को लेकर हुए विवाद/फायरिंग की
160
Report
DDDHANANJAY DWIVEDI
FollowNov 16, 2025 18:05:02129
Report
AAANOOP AWASTHI
FollowNov 16, 2025 18:02:51125
Report
NTNagendra Tripathi
FollowNov 16, 2025 18:02:31155
Report
RMRoshan Mishra
FollowNov 16, 2025 18:02:20114
Report
DKDeepesh Kumar
FollowNov 16, 2025 18:01:39134
Report
UCUmesh Chouhan
FollowNov 16, 2025 18:01:25132
Report
SYSUNIL YADAV
FollowNov 16, 2025 18:01:1594
Report
DKDeepesh Kumar
FollowNov 16, 2025 18:00:57175
Report