Back
जळगाव नगरपालिकाः अजित पवार गट की बढ़त, युति पर सस्पेंस
WJWalmik Joshi
Nov 11, 2025 02:41:55
Jalgaon, Maharashtra
जळगाव
मंत्री माणिकराव कोकाटे बाईट्स पॉइंटर
माणिकराव कोकाटे ऑन नगरपालिका निवडणूक
जळगाव जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीसाठी बहुतांश नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार तयार
जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील नगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षासाठी सकारात्मक वातावरण
जळगाव जिल्ह्यात बहुतांश नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा झेंडा फडकेल - मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला विश्वास
जिल्ह्यातील एक दोन नगरपालिकांमध्ये युतीमध्ये लढण्याचे ही माणिकराव कोकाटे यांनी दिले संकेत
जळगाव महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही
नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट वरचढ ठरणार
माणिकराव कोकाटे ऑन स्वतंत्र निवडणूक की युती
जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्र ही युती याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही
उमेदवारांच्या संख्येनुसार याबाबत निर्णय होईल
ज्या ठिकाणी उमेदवार संख्या जास्त त्या ठिकाणी काही प्रमाणात अडचण होणार
युती करायची असेल तर मित्र पक्षांच्या उमेदवारांची यादी तपासावी लागेल
दोन ते तीन दिवसात युतीबाबत चित्र स्पष्ट होईल
माणिकराव कोकाटे ऑन अंबादास दानवे( महाराष्ट्राचे नेते जमीन घोटाळ्यात महाराष्ट्राला लुटत आहे वक्तव्य)
अंबादास दानवे तेवढेच बोलू शकतात
अंबादास दानवे हे विरोधी पक्षाचे माजी आमदार त्यांचा कार्यकाळ संपला त्यामुळे त्यांना आता बोलणं अपरिहार्य आहे
काहीतरी बोलल्याशिवाय त्यांना पक्षात जागा मिळणार नाही
बोलल्यानंतरच त्यांना पक्ष बक्षीस देईल व ते बक्षीस मिळवण्यासाठी अंबादास दानवेंचा हा केविलवाणा प्रयत्न आहे
माणिकराव कोकाटे ऑन एकनाथ खडसे ( पार्थ पवार प्रकरणात नैतिकता दाखवून अजित पवारांनी राजीनामा द्यावा वक्तव्य)
एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला होता ती गोष्ट वेगळी होती
अजित पवार यांनी राजीनामा द्यावा असं घडलंय काय ?
मुळात काही घडलंच नाही तर मग राजीनामा मागता का?
महाराष्ट्रात काही घडलंच नाही तर उगाच ध चा म काय करता
माणिकराव कोकाटे ऑन एकनाथ खडसे ( भाजप सोडून आम्ही सर्व पक्षांसोबत युती सर्व पक्षांसोबत आघाडी करून निवडणूक लढवून वक्तव्य)
खडसे कुठले लंडनचे आहे का खडसे पण जळगावच्या जळगावच्या लोकांना जळगावने उत्तर दिलं पाहिजे राज्य पातळीचे असते तर तो विचार वेगळा केला असता खडसे पण जळगावचे आणि आमच्या प्रतिभाताई पण जळगावच्या ते चांगले उत्तर देऊ शकता खडसेंना असा खोचा टोला लगावला..
अशा प्रकारचा प्रयोग करायला आम्हीही हरकत नाही
मात्र त्यासाठी आम्हाला वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल
त्यांच्याकडे निवडून येणारे उमेदवार असतील तो विचार आम्हाला वरिष्ठांच्या संमतीशिवाय करता येणार नाही
वरिष्ठांची संमती घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करण्यासंदर्भात विचार करू
माणिकराव कोकाटे ऑन नाशिक महाविकास आघाडी सोबत मनसे
नाशिक मध्ये मनसे महाविकास आघाडी सोबत युती केल्यामुळे फारसा काही फरक पडणार नाही
नाशिक मध्ये मनसेचा एक काळ होता तो आता संपलेला आहे
जळगाव जिल्ह्यातही एका आमचा राष्ट्रवादीचा होता मात्र काळा बदलतो
काळाच्या ओघात आता मनसेचे नाशिक मध्ये काही आहे असं काही वाटत नाही
माणिकराव कोकाटे ऑन जळगाव जिल्हा नगरपालिका निवडणूक विजयाचा विश्वास
जळगाव जिल्ह्यात दोन ते तीन नगरपालिका सोडल्यास इतर सर्व नगरपालिकांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा झेंडा फडकणार
माणिकराव कोकाटे ऑन शरद पवार गटाचे नेते अरुण गुजराती अजित पवार गटाच्या वाटेवर
जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे नेते व माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती हे उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार
अजित पवार व सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अरुण गुजराती हे पक्षात प्रवेश करणार असल्याची मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती
*माणिकराव कोकाटे ऑन पार्थ पवार जमीन आरोप प्रकरण*
पार्थ पवार यांच्यावर असलेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावलेली आहे
चौकशी अंति या प्रकरणाचा अहवाल बाहेरील त्यावेळी त्यावर आम्ही बोलू
मात्र आताच्या परिस्थितीला कुठलाही दोष नसताना अजित पवारांना टार्गेट केलं जातंय हे बरोबर नाही
अजित पवार यांना कोण टार्गेट करतं यावर मला भाष्य करायचं नाही मात्र कारण नसताना अजित पवारांवर जे वक्तव्य केले जात आहे ती योग्य नाही
अजित पवार यांनी कधीही चुकीच्या माणसाला पाठिंबा दिलेला नाही
काही केलं नाही तर मग तुम्ही पार्थ पवार व अजित पवार यांना बदनाम का करता
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
GLGautam Lenin
FollowNov 11, 2025 04:38:120
Report
AMAjay Mehta
FollowNov 11, 2025 04:37:510
Report
JPJAY PRAKASH KUMAR
FollowNov 11, 2025 04:37:400
Report
KRKishore Roy
FollowNov 11, 2025 04:37:28Noida, Uttar Pradesh:अन्ता से वोटिंग के दृश्य जारी, देखें मतदान की ताजा तस्वीरें
0
Report
DKDAVESH KUMAR
FollowNov 11, 2025 04:37:170
Report
PSPramod Sinha
FollowNov 11, 2025 04:37:060
Report
DKDAVESH KUMAR
FollowNov 11, 2025 04:36:160
Report
NMNitesh Mishra
FollowNov 11, 2025 04:35:440
Report
0
Report
SKSanjay Kumar Verma
FollowNov 11, 2025 04:35:180
Report
DPDharmendra Pathak
FollowNov 11, 2025 04:35:060
Report
MKMANOJ KUMAR
FollowNov 11, 2025 04:34:470
Report
SKSanjay Kumar Verma
FollowNov 11, 2025 04:34:29Delhi, Delhi:लाल किले के सामने कल हुए i20 कर में ब्लास्ट में व्यापारी अमर कटारिया की मौत हो गई है उनकी फाइल फोटो
0
Report
DSdevendra sharma2
FollowNov 11, 2025 04:33:440
Report