Back
जळगाव महापालिका- राष्ट्रवादी-शिवसेना गढबंधन का ऐलान, 38-37 सीटों पर उम्मीदवार
WJWalmik Joshi
Dec 29, 2025 09:17:49
Jalgaon, Maharashtra
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांनी आघाडी जाहीर केले आहे
शिवसेना ठाकरे गट 38 व राष्ट्रवादी शरद पवार गट 37 जागा लढणार..
शिवसेना ठाकरे सोबत पण मनसे देखील निवडणूक लढणार असून शिवसेना ठाकरे गट आपल्या जागांमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वाटा देईल (किती देईल हे अस्पष्टस्पष्ट)
तर काँग्रेस व इतर समविचारी पक्षांना चर्चेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांच्या जागांचा वाटा देईल..
काँग्रेस आणि इतर पक्षांच्या चर्चेनंतरच महाविकास आघाडीचे अधिकृत घोषणा होणार...
++++++++++++
गेल्या चार ते पाच दिवसांपासून महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना व भाजप यांच्या मंत्र्यांसह आमदारांच्या बैठकांवर बैठका सुरू..
महायुती अथवा युती संदर्भातला निर्णय अद्यापही झालेला नाही... तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा...
शिवसेना शिंदे गट 26 जागांवर ठाम , भाजप 50 जागांवर ठाम, तर सहा ते दहा जागांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आग्रह...
त्यामुळे अद्यापही महायुतीची घोषणा झालेली नाही..
महायुती होणार नाही अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे..
++++++++++++
शनिवार पर्यंत भाजपच्या वतीने महापालिकेत 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने 6 अर्ज दाखल आहे.. तर इतर 24 असे एकूण 25 उमेदवारी अर्ज दाखल..
उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे....
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
VKVIKRANT KUMAR
FollowDec 29, 2025 10:51:260
Report
UMUJJWAL MISHRA
FollowDec 29, 2025 10:51:080
Report
YSYeswent Sinha
FollowDec 29, 2025 10:50:460
Report
SDShankar Dan
FollowDec 29, 2025 10:50:240
Report
PKPradeep Kumar
FollowDec 29, 2025 10:50:060
Report
PDPAWAN DURGAM
FollowDec 29, 2025 10:49:390
Report
KSKamal Solanki
FollowDec 29, 2025 10:49:290
Report
RJRahul Joshi
FollowDec 29, 2025 10:46:460
Report
SKShrawan Kumar Soni
FollowDec 29, 2025 10:46:330
Report
VKVINOD KANDPAL
FollowDec 29, 2025 10:45:430
Report
RKRAJESH KUMAR
FollowDec 29, 2025 10:45:250
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowDec 29, 2025 10:44:290
Report
PCPranay Chakraborty
FollowDec 29, 2025 10:44:140
Report
MMMohammad Muzammil
FollowDec 29, 2025 10:44:020
Report