Back
जळगाव में गिरीश महाजन बनाम एकनाथ खडसे: राजीनामे का नया मोड़
WJWalmik Joshi
Nov 07, 2025 12:27:47
Jalgaon, Maharashtra
जळगाव
राजीनाम्यावरून गिरीश महाजन व एकनाथ खडसे आमने सामने
एकनाथ खडसेंना पक्षानेच राजीनामा द्यायला सांगितला होता
राजीनामा द्या अन्यथा पक्षातून तुम्हाला काढून देऊ असं पक्षांनी सांगितलेलं होतं हे मला माहिती आहे
गिरीश महाजन हे काहीही बोलत असून त्यावेळेस गिरीश महाजन हा लहान होते एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांना टोला
मला पक्षाने सूचना केली व त्यावेळी व्ही सतीश हे माझ्याकडे आले आणि त्यांनी म्हटल्याबरोबर अर्ध्या तासात मी राजीनामा दिला.
मला राजीनामा द्यायला भाग पाडलं असतं तर कदाचित मला मंत्रिमंडळातून काढून टाकलं असतं
मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला आहे
गिरीश महाजन वर अनेक आरोप झाले मात्र गिरीश महाजन यांनी राजीनामा दिला का? एकनाथ खडसेंली उपस्थित केला प्रश्न
अजित पवारांच्या राजीनामाच्या मागणीवरून गिरीश महाजन व एकनाथ खडसे हे आमने सामने आले आहेत. नैतिक जबाबदारी स्वीकारून मी माझ्या 12 खात्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे पार्थ पवार यांच्या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली होती यावर प्रतिक्रिया देतांना गिरीश महाजन यांनी एकनाथ खड़सेंना पक्षानेच राजीनामा द्यायला सांगितला होता अन्यथा पक्षातून हकालपट्टी करू हे पक्षाने सांगितल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. मात्र गिरीश महाराजांच्या या प्रतिक्रियेवर एकनाथ खड़सेंनी प्रत्युत्तर देत गिरीश महाजन हे काही बोलतात त्यावेळी ते लहान होते असं म्हणत गिरीश महाराजांना खड़सेंनी टोला लगावला आहे. दरम्यान पक्षाने सूचना केली व त्यावेळी व्ही सतीश हे माझ्याकडे आले आणि त्यांनी म्हटल्याबरोबर अर्ध्या तासात मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे मात्र गिरीश महादलांवर अधिक आरोप झाले पण गिरीश महाजन आणि राजीनामा दिला का असा प्रश्न देखील एकदा खड़सेंनी उपस्थित केला आहे..
7
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
MMMohammad Muzammil
FollowNov 07, 2025 17:33:330
Report
Unnao, Uttar Pradesh:जनपद उन्नाव के थाना बीघापुर क्षेत्र अंतर्गत इंस्टाग्राम के जरिए दोस्ती कर शादी के बाद पत्नी की हत्या करने वाला युवक पुलिस मुठभेड़ में ढेर आरोपी का साथी युवक फरार
0
Report
AKAjay Kashyap
FollowNov 07, 2025 17:33:060
Report
AMAsheesh Maheshwari
FollowNov 07, 2025 17:32:470
Report
AMAsheesh Maheshwari
FollowNov 07, 2025 17:32:34Noida, Uttar Pradesh:161 विधिक सलाहकारों की नियुक्ति。
DLB ने विधिक सलाहकारो की नियुक्ति के आदेश किये जारी
अलग अलग निकायों में की गई नियुक्ति。
पूर्व से लगे विधिक सलाहकारो की नियुक्ति निरस्त。
0
Report
AJAnil Jain
FollowNov 07, 2025 17:32:230
Report
RKRakesh Kumar
FollowNov 07, 2025 17:32:000
Report
HBHemang Barua
FollowNov 07, 2025 17:31:370
Report
KSKULWANT SINGH
FollowNov 07, 2025 17:31:200
Report
RSRanajoy Singha
FollowNov 07, 2025 17:30:250
Report
0
Report
ADArjun Devda
FollowNov 07, 2025 17:21:480
Report
DNDinesh Nagar
FollowNov 07, 2025 17:21:340
Report
RKRajesh Kumar Sharma
FollowNov 07, 2025 17:21:200
Report
ATAnuj Tomar
FollowNov 07, 2025 17:20:490
Report