Back
मुक्ताईनगर में मतदाताओं पर दबाव डालने के लिए गुंडागर्दी: खडसे पर आरोप
WJWalmik Joshi
Dec 03, 2025 10:53:44
Jalgaon, Maharashtra
जळगाव मुक्ताईनगर
एकनाथ खडसे बाईट्स पॉइंटर
मुक्ताईनगर हेल शांत शहर मात्र त्या पद्धतीने मतदानाच्या दिवशी झालेली गुंडागर्दी दहशतीचे वातावरण निर्माण करणे हे मुक्ताईनगर ने पहिल्यांदा अनुभवलं
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून हे सर्व करण्यात आलं
याबाबत पुरावे असताना पोलिसांनी याबाबत आचारसंहिता असून देखील हे घडत असल्यास याबाबत कारवाई केली पाहिजे
जळगाव भुसावळ येथून तडीपार चे गुन्हे दाखल असलेले गुंड आणण्यात आले
मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी या गुंडांचा उपयोग करण्यात आला
आमदारांनी ही स्वतः मतदारांना दमदाटी केली
मतदान केंद्रात दोन दोन तास आमदार बसून दमबाजी करणे धक्काबुक्की करणे असे प्रकारे यांनी केले
त्यामुळे मतदान झाला आहे ते दहशतच्या व दडपशाहीच्या खाली झाला आहे
याप्रकरणी काही जणांवर आता गुन्हे दाखल झाला आहे मात्र आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अजूनही काही जणांवर आम्ही गुन्हे दाखल करणार
एकनाथ खडसे ऑन रक्षा खडसे पोलीस स्टेशन
काल मतदानाच्या दिवशी दिवसभर गुंडशाहीच व दडपशाहीच वातावरण होतं त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल कमी झाल्याने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणं गरजेचं असल्याने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या पोलीस स्टेशनला स्वतः जाऊन त्यांनी याप्रकरणी तक्रार दिली
मुक्ताईनगर मध्ये भाजपचाच विजय - एकनाथ खडसे
मुक्ताईनगर मध्ये भाजपचाच विजय होईल असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे मात्र शेवटी निवडणूक आहे पण विजय भाजपचा दिसत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले
खडसे ऑन हर्षवर्धन सपकाळ
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री व प्रधानमंत्री बाबत केलेल्या शब्दांचा प्रयोग हा योग्य नाही. आपले मतभेद असले तर अनादर करता कामा नये
पंतप्रधान हे देशाचे महत्त्वाची व्यक्ती आहे तसेच मुख्यमंत्री हे राज्याचे महत्वाचे व्यक्ती आहेत
मात्र गजनी वगैरे अशा शब्दांचा उपयोग करणे हे गैर आहे
एकनाथ खडसे ऑन आमदार चंद्रकांत पाटील
मुक्ताईनगर मध्ये जे बोगस मतदान पकडला गेला आहे ते शिवसेनेच्या शाखाप्रमुखाचा मुलगा आहे
त्यांच्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोगस मतदान केले
जर आम्ही बोगस मतदान केलं किंवा रक्षा खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी गुंडागर्दी केली असेल तर त्यांनी तक्रार करावी
गिरीश महाजन यांनी आपली मनातील शंका बोलली त्यांना संशय व्यक्त करायचा आहे
मतमोजणी 21 डिसेंबर रोजी हा न्यायालयाचा निर्णय
सरकारने किंवा निवडणूक आयोगाने मतमोजणी पुढे ढकलली नाही तर न्यायालयाचा आदेश आहे त्यामुळे त्यावर कोणतीही शंका नाही..
बाईट_ एकनाथराव खडसे आमदार.. शरदचंद्र पवार गट
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
BKBRAJESH KUMAR
FollowDec 03, 2025 11:10:220
Report
AVArun Vaishnav
FollowDec 03, 2025 11:09:550
Report
RRRakesh Ranjan
FollowDec 03, 2025 11:09:340
Report
JPJai Pal
FollowDec 03, 2025 11:09:190
Report
SJSantosh Jaiswal
FollowDec 03, 2025 11:08:510
Report
AMAsheesh Maheshwari
FollowDec 03, 2025 11:08:35Noida, Uttar Pradesh:जयपुर हिट एंड रन मामले में बड़ा खुलासा
खूनी लाल रंग की थार चला रही थी एक लड़की
गाड़ी मालिक की बेटी भव्या चौधरी चला रही थी खूनी लाल रंग की थार क़ो
मृतक पारस व्यास था टोंक फाटक निवासी
0
Report
DVDinesh Vishwakarma
FollowDec 03, 2025 11:08:200
Report
HSHITESH SHARMA
FollowDec 03, 2025 11:08:030
Report
0
Report
KNKumar Nitesh
FollowDec 03, 2025 11:07:080
Report
KSKartar Singh Rajput
FollowDec 03, 2025 11:06:500
Report
KSKartar Singh Rajput
FollowDec 03, 2025 11:06:330
Report
VMVimlesh Mishra
FollowDec 03, 2025 11:06:090
Report
MSMrinal Sinha
FollowDec 03, 2025 11:05:370
Report
RRRakesh Ranjan
FollowDec 03, 2025 11:05:020
Report