Back
गिरीश महाजन बोले- मुंबई समेत चार नगर निगमों में भाजपा बहुमत सुनिश्चित
WJWalmik Joshi
Nov 21, 2025 10:51:21
Jalgaon, Maharashtra
जळगाव ब्रेक
मंत्री गिरीश महाजन ऑन मुंबई महापालिकेत सर्वेक्षणात भाजपाला बहुमत
आता तुम्ही बघाच काय काय होते,
कोणी कितीही गर्जना केल्या तरी...मुंबई असेल, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक असेल या सर्व ठिकाणी आम्हाला बहुमत मिळेल, एकहाती आम्ही जिंकू
मुंबई असेल, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक असेल कोणी कितीही गर्जना केली तर लोकांचा विश्वास हा भाजपवर आहे.. देवेंद्रजी तसेच महायुतीवर आहे.
सर्वांचा विश्वास हा महायुतीवर आहे वरपासून खालपर्यंत महायुतीचे सरकार आहे.. विकास करायचा असेल तर निश्चितच महायुतीशिवाय पर्याय नाही...
बाकीच्या पक्षाच्या लोकांचे हालत काय झालेली आहे आणि आता लोक त्यांना कुठे नेऊन ठेवते. हे तुमच्याकडून देखील बघवणार नाही
त्यामुळे सर्वेक्षणाचे जे रिपोर्ट येत आहेत ते सर्व रिपोर्ट खरे आहेत..
ऑन ठाकरें बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक/ महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढण्याचे मत
त्यांनी लगेच तयारी आणि सुरुवात करावी निवडणूक लढण्याची . लढाईत बघू काय होते ते...
मंत्री गिरीश महाजन ऑन मालेगाव अत्याचार प्रकरण महिला आक्रमक
आरोपीने जे कृत्य केलं आहे त्याला चौकात ठेचून मारले पाहिजे..त्याला माफी नाहीच. पण कायदा तशी परवानगी देत नाही..
आक्रमक झालेल्या नागरिकांच्या मागण्या समजून घेतल्या, यात हा खटला विशेष सरकारी उज्वल निकम यांनी लढवावा ही मागणी मान्य झाली, मी स्वतः याबाबत उज्वल निकम यांच्याशी बोललो..
हा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवावा, याबाबत देखील मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांन्याशी बोललो..आणि त्यांनी सुद्धा तशा सूचना आल्या आहे...
आरोपीला फाशीचीच शिक्षा होईल याबत कुठलीही शंका नाही, कारण त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे
त्यामुळे अगदी सहा महिन्यातच हा खटला पूर्ण करून त्याला फाशीवर लटकवू...अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे..
ऑन उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे यांनी आधीच सांगितले आहे..ते रडणारे नाहीत लढणारे आहेत..
आता हे जेव्हा राज ठाकरेंची भेट घेता तेव्हा आम्ही पण असं म्हणायचं का की रडत होते कुणाचे पाय धरत होते.हे आम्ही सांगायचं का पण आम्ही तसं काही बोलत नाही
वायफळ बोलण्यापेक्षा एवढा वेळ जर त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीकडे जर दिला.. तर अधिक बरं होईल...
नुसताच बोल बच्चन करून आपल्याला अमिताभ बच्चन होता येणार नाही.. म्हणून त्यांनी निवडणुकांकडे लक्ष घालावं
बोल बच्चन पणा सोडा आपले परिस्थिती काय होते काय झाले आहे ते आधी बघा. त्यामुळे बडबड करण्यापेक्षा निवडणुकांकडे लक्ष द्या..
येणाऱ्या..तीन तारखेला तुम्हाला कळेल की राज्यातल्या किती नगरपालिका तुमच्याकडे येत आहेत
बाईट _मंत्री गिरीश महाजन...
152
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RRRakesh Ranjan
FollowNov 21, 2025 11:34:080
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowNov 21, 2025 11:34:010
Report
RMRam Mehta
FollowNov 21, 2025 11:33:470
Report
RRRakesh Ranjan
FollowNov 21, 2025 11:33:350
Report
PSPramod Sinha
FollowNov 21, 2025 11:33:210
Report
DBDURGESH BISEN
FollowNov 21, 2025 11:32:280
Report
AMABHAYA MOHANTY
FollowNov 21, 2025 11:32:110
Report
VAVishnupriya Arora
FollowNov 21, 2025 11:31:54Noida, Uttar Pradesh:Tejas crashed at Dubai airshow. Sad
0
Report
SPSatya Prakash
FollowNov 21, 2025 11:31:450
Report
PKPushpender Kumar
FollowNov 21, 2025 11:31:360
Report
ASAkhilesh Sharma
FollowNov 21, 2025 11:31:060
Report
MSManuj Sharma
FollowNov 21, 2025 11:30:430
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowNov 21, 2025 11:30:140
Report
0
Report
ASAkhilesh Sharma
FollowNov 21, 2025 11:21:520
Report