Back
गिरीश महाजन: महाविकास आघाडी 50 सीटें नहीं जीत पायी, कई क्षेत्रों में हार
WJWalmik Joshi
Dec 21, 2025 16:33:52
Jalgaon, Maharashtra
जळगाव मंत्री गिरीश महाजन पॉइंटर महाविकास आघाडीच्या 50 सुद्धा जागा निवडून आलेल्या नाही... मी मी म्हणणारे वाचाळ वीर तोंडावर पडले आहेत. ते शेवटच्या नंबरवर फेकले गेले, उत्तर महाराष्ट्रात आम्ही एक नंबर वर आहोत.. ऑन् भुसावळ भुसावळ मधील पराभवाचे अनेक कारणे आहेत काही ठिकाणी आम्ही गाभिल राहतो अशी अनेक कारण आहेत आम्हाला वाटलं नव्हतं मात्र आमचा ओव्हर कॉन्फिडन्स आम्हाला त्या ठिकाणी नडला.. निश्चितच आमचा पराभव झाला आहे ते आम्ही मान्य करतो त्याचा आम्हाला दुःख आहे ऑनलाइन मुक्ताईनगर मुक्ताईनगर मध्ये युती बाबा अशी आमची इच्छा होती.. रक्षाताईंचा खूप आग्रह होता स्वबळावर लढवण्याचा.. एकनाथ खडसे यांच्यामुळे मोठा पराभव आमचा मुक्ताईनगर मध्ये झाला.. आमच्या पराभवाचे कारण एकनाथ खडसे हेच आहेत निष्ठावान लोकांना गोष्ट खटकले.. खडसे महाशयांनी एबी फॉर्म स्वतःच्या ताब्यात घेऊन राष्ट्रवादीच्या लोकांना कमळाच्या चिन्हावर उभा करून निवडणूक लढवली.. ऑनलाइन मुंगटीवार जर मंत्रीपद दिल असता तर मग सर्व जागा निवडून आले असता का...? ऑनलाइन नाशिक नाशिक मधली जागा मला हा हरणार अशी अपेक्षा नव्हती मात्र आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो... ऑनलाइन महापालिका निवडणूक महापालिकांमध्ये निवडणुकीय निर्णय झाला आहे. सर्वच ठिकाणी युती करण्याच्या विचारात आम्ही आहोत.... जळगाव मधील देखील युतीवर शिक्का मोर्तब होईल.. एकाच घरात महापालिका निवडणुकीत तिकीट दिले जाईल... नुसता आमदारांचा निमंत्र्यांचा मुलगा असेल तर तिकीट मिळणार नाही त्याचे मेरिट असेल तरच त्याला उमेदवारी मिळेल.. ऑन विरोधक महापालिकेत नगरपालिकेच्या निवडणुकीपेक्षा देखील वाईट अवस्था होईल आता 50 आले, त्यावेळी यापेक्षा जास्त अवस्था वाईट होईल... ऑन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अनिल पाटील कुठलाही जागा वाटपा संदर्भातला निर्णय झाला नसताना अनिल पाटील त्याला अशा पद्धतीने जागा दाखवून देऊ असं वक्तव्य करत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहे ऑन मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र मुंबई जाणार आज त्यांचा विषय राहिलेला हैमात्र लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नहीं... लोक त्यांना अजिबात साथ देणार नहीं ...कधी एवढी वाईट परिस्थिती शिवसेनेची झाली नव्हती.. एवढी वाईट परिस्थिती मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीत.. होईल. बाईट मंत्री गिरीश महाजन. For Web.. नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुक निकालानंतर जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये चांगलेच खळबळ उडाली आहे. भाजप च्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि राज्यमंत्री संजय सावकारे यांनी उभे केलेले उमेदवार पराभूत झाल्यामुळे भाजपला जंगलात फटका बसला आहे. यावरून गिरीश महाजन यांनी देखील दोन्ही नेत्यांना पत्रकार परिषदेतून खडे बोल सुनावले आहे, जिल्ह्यात भाजपचे सहा, शिंदे सेनेने सहा, उबाठा आघाडी दोन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागेवर तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला. मात्र मुक्ताईनगर भुसावळ, वरणगाव येथील पराभव भाजपच्या Ch... मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावर जबाबदारी असल्यामुळे त्यांनी कुणाचं ऐकता आपलेच उमेदवार ठरवले ज्यामुळे भाजपला पराभव स्वीकारावा लागला; त्याचबरोबर खडस ेकुटुंबाने हा परिवार वाद असल्याचं सांगून पराभव ओढून घेतला असं देखील गिरीश महाजन यांनी सांगितलं. या प्रभावानंतर मंत्री गिरीश महाजन आणि रक्षा खडसे यांच्यातच ताळमेळ दिसून आले दुसरीकडे भुसावळ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली होती मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीचा प्रचाराला भाजपने पूर्ण जोर लावला होता असं असताना देखील मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी यांचा दारुण पराभव झाला. या पराभव नंतर देखील गिरीश महाजन यांनी भर पत्रकार परिषद संजय सावकारे यांना नाव न घेता खडे बोल सुनावले....
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ASAshutosh Sharma1
FollowDec 21, 2025 18:00:530
Report
RSRAhul Sisodia
FollowDec 21, 2025 18:00:33Noida, Uttar Pradesh:Snorkel mask with a miniature air tank
0
Report
RSRAhul Sisodia
FollowDec 21, 2025 18:00:19Noida, Uttar Pradesh:Tofig Aliyev makes history at the World Games with a never before seen tumbling skill.
0
Report
RSRAhul Sisodia
FollowDec 21, 2025 17:47:09Noida, Uttar Pradesh:Future champion in the making, training with a robotic ping pong ball launcher
0
Report
AJAvinash Jagnawat
FollowDec 21, 2025 17:46:580
Report
HBHemang Barua
FollowDec 21, 2025 17:46:430
Report
RKRupesh Kumar
FollowDec 21, 2025 17:46:260
Report
DKDeepesh Kumar
FollowDec 21, 2025 17:46:140
Report
RSRAhul Sisodia
FollowDec 21, 2025 17:45:42Noida, Uttar Pradesh:A scenic train in National Park, Hangzhou, China
0
Report
HNHEMKANT NAUTIYAL
FollowDec 21, 2025 17:45:320
Report
Kalauli Teer Danda, Uttar Pradesh:हमीरपुर,
सदर कोतवाली के ईदगाह के पास इंस्टाग्राम पर मैसेजों के आदान-प्रदान को लेकर दो पक्षों के बीच जमकर मारपीट हो गई। मारपीट में दोनों पक्षों से पिता-पुत्रों सहित छह लोग घायल हो गए है। मौके पर पहुंची पुलिस ने दोनों पक्षों के लोगों को जिला अस्पताल में भर्ती कराया है।
0
Report
ATAlok Tripathi
FollowDec 21, 2025 17:35:170
Report
JGJugal Gandhi
FollowDec 21, 2025 17:31:520
Report
ATAlok Tripathi
FollowDec 21, 2025 17:31:310
Report
DRDamodar Raigar
FollowDec 21, 2025 17:31:300
Report