Back
शिंदे गट के विधायक के दबाव में दर्ज हुआ मुकदमा? चंद्रकांत पाटील का दावा सामने
WJWalmik Joshi
Dec 03, 2025 17:15:34
Jalgaon, Maharashtra
भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसह हजर, काल चंद्रकांत पाटील यांच्यासह पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दबाव आणून गुन्हा दाखल केल्याचा चंद्रकांत पाटलांचा आरोप Anchor - भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसह हजर झाले आहेत. काल चंद्रकांत पाटील यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दबाव आणत हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. काल मतदान सुरू असताना शिंदे सेनेचे व भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन मोठा वाद झाला होता. याप्रकरणी शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व पाच कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, आमची ही बाजू ऐकून घेऊन विरोधकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार कोट्यावधी रुपयांचे गौण खनिज एकनाथ खडसेंनी चोरला आहे राज्याचे मोठे मोठे पद असल्याने दडपशाहीमुळे काही गोष्टी समोर आल्या नाही अंजली दमानिया यांच्या बाबतचा 509 कलम सारखा गुन्हा एकनाथ खडसेंवर दाखल आहे एकनाथ खडसे किती मोठा गुन्हेगार हे काय लोकांना गुन्हेगार सांगणार शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा खडसेंवर गंभीर आरो राहिला विषय माझा मला न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे.. बायट चंद्रकांत पाटील (शिंदे गटाचे आमदार मुक्ताईनगर)..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
GPGYANENDRA PRATAP
FollowDec 03, 2025 17:33:2014
Report
AGAdarsh Gautam
FollowDec 03, 2025 17:32:1712
Report
AMAsheesh Maheshwari
FollowDec 03, 2025 17:32:04Noida, Uttar Pradesh:बूंदी
हिण्डोली ब्लॉक में सीएमएचओ डॉ सामर की बड़ी कार्रवाई: शिकायतों पर सख्ती, स्वास्थ्य सेवाओं में तत्काल सुधार के निर्देश
15
Report
HSHITESH SHARMA
FollowDec 03, 2025 17:31:4414
Report
TTTRIPURESH TRIPATHI
FollowDec 03, 2025 17:31:3014
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowDec 03, 2025 17:30:4815
Report
RKRaj Kishore Soni
FollowDec 03, 2025 17:30:3512
Report
DGDeepak Goyal
FollowDec 03, 2025 17:30:1712
Report
40
Report
ASAshutosh Sharma1
FollowDec 03, 2025 17:16:56143
Report
AMAsheesh Maheshwari
FollowDec 03, 2025 17:15:1495
Report
171
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowDec 03, 2025 17:03:3755
Report
YSYatnesh Sen
FollowDec 03, 2025 17:03:02125
Report