Back
भूखंड लूट के आरोप: उन्मेष पाटील ने महाजन व चव्हाण पर हमला
WJWalmik Joshi
Nov 08, 2025 01:30:42
Jalgaon, Maharashtra
जळगाव,चाळीसगाव,
मंत्री गिरीश महाजन यांनी भूखंड लाटले ; शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांचा गंभीर आरोप
माजी खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बीएचआरसह इतर माध्यमातून भूखंड लाटल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
भूखंडाच्या बाबतीत पार्थ पवारांनी केलेला प्रकार तर हा फक्त नमुना, त्याचं विद्यापीठ म्हणजे बीएचआर पतसंस्था आणि इतर माध्यमातून भूखंड लूटणारा जर कोणी नेता असेल तर गिरीश महाजन
आमदार मंगेश चव्हाण “विश्वासघातकी” आणि पाठीत खंजीर खुपसणारा माणूस, माजी खासदार उन्मेष पाटील यांची कडवट टीका
आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही चाळीसगाव एमआयडीसीतील शेकडो कोटींचे गौण खनिज चोरीचा उन्मेष पाटील यांनी केला आरोप
लूट यात्रा” घेऊन सर्व गैरव्यवहारांचा पर्दाफाश करू, उन्मेष पाटील यांचा इशारा
माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शेवटी असा सवाल उपस्थित केला की, “अकरावी-बारावी नापास असलेला माणूस हजारो कोटींचा मालक कसा झाला? हा पैसा मेहनतीने कमावला की जनतेला लुटून?”, असा थेट सवाल त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना उद्देशून केला.
बाईट _माजी खासदार उन्मेष पाटील ..
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RTRAJ TAKIYA
FollowNov 08, 2025 03:37:230
Report
ANAbhishek Nirla
FollowNov 08, 2025 03:37:100
Report
BSBIRENDRA SINHA
FollowNov 08, 2025 03:36:570
Report
KJKamran Jalili
FollowNov 08, 2025 03:36:440
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowNov 08, 2025 03:36:260
Report
VCVikash Choudhary
FollowNov 08, 2025 03:36:070
Report
0
Report
DBDEVENDRA BISHT
FollowNov 08, 2025 03:35:480
Report
ATAMIT TRIPATHI
FollowNov 08, 2025 03:35:280
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowNov 08, 2025 03:35:110
Report
AKAshok Kumar1
FollowNov 08, 2025 03:34:18Noida, Uttar Pradesh:DELHI: IGI AIRPORT AIR TRAFFIC CONTROL SUFFERS TECHNICAL GLITCH; FLIGHT OPERATIONS AFFECTED. VISUALS FROM T-2.
0
Report
SRSANDEEP RATHORE
FollowNov 08, 2025 03:34:050
Report
JAJhulan Agrawal
FollowNov 08, 2025 03:33:530
Report
MSMAYUR SHUKLA
FollowNov 08, 2025 03:33:340
Report