Back
77 वर्षीय आजी ने नशिराबाद नगरपरिषद चुनाव जीता; युवाओं के लिए प्रेरणा
WJWalmik Joshi
Dec 22, 2025 11:52:28
Jalgaon, Maharashtra
नशिराबादमें ७७ वर्षांच्या आजीबाईंच्या विजयाची चर्चा; युवकांसाठी ठरल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व Anch - नशिराबाद येथे प्रथमच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला. तब्बल ७७ वर्षांच्या आजीबाईंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून उमेदवारी केली आणि मतदारांचा विश्वास संपादन करत विजय मिळवला. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात कौतुक आणि चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे वयाच्या या टप्प्यावरही या आजीबाईंचा उत्साह, जिद्द आणि जनसंपर्क पाहता अनेक युवकही थक्क झाले. त्या दररोज वॉर्डात फिरून प्रत्येक मतदाराची भेट घेत, संवाद साधत आणि समस्या ऐकत होत्या. कुठलाही आळस न करता त्या ‘फटका’ मारत गावात फिरायच्या, मतदारांशी मनमोकळा संवाद साधायच्या. त्यांच्या हा जोश पाहता त्या खरोखरच युवकांसाठी प्रेरणादायी ठरल्या, अशी प्रतिक्रिया दिली आहे. “७७ वर्षांच्या असूनही त्यांच्यात prचंड ऊर्जा होती. बसून प्रचार करण्याऐवजी त्या स्वतः चालत प्रत्येकाच्या घरी गेल्या, बोलल्या. हा उत्साह पाहून मी माझा मतदानाचा हक्क त्यांच्यासाठी बजावला आणि त्यांना निवडून आणले. माझ्या मते त्या महाराष्ट्रातील सर्वांत वयोवृद्ध आणि तरीही सर्वाधिक ऊर्जावान आजीबाई उमेदवार असाव्यात,” अशी भावना मतदाराने व्यक्त करत आजीबाई विजयी झाल्यानंतर गावातला नागरिकांनी तिची बुलेटवर मिरवणूक काढली आहे. दरम्यान, नशिराबाद हे गाव प्राचीन परंपरा आणि संस्कृती जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. याच गावात यावेळी पहिल्यांदा नगरपरिषदची निवडणूक पार पडली. त्यामुळे निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तिकीट वाटपाच्या टप्प्यावरही राजकीय हालचाली वेगात होत्या. झेडपी सदस्य कविता रंधे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय सुरुवातीला निश्चित मानला जात होता, मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत वेगळे चित्र समोर आले. अनुभव, जिद्द आणि लोकसंपर्काच्या जोरावर ७7 वर्षांच्या आजीबाईंनी बाजी मारत इतिहास घडवला. या निवडणुकीतून वय हा राजकारणातील अडथळा नसून इच्छाशक्ती, लोकांशी नाते आणि प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचे असतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नशिराबादच्या या आजीबाईंचा विजय आता संपूर्ण जिल्ह्यात प्रेरणादायी उदाहरण म्हणून पाहिला जात आहे... बाईट_जनाबाई .. बाईट _योगेश पाटील नगराध्यक्ष .. बाईट _लालचंद पाटील.. नगरसेवक. बाईट नातू
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
ASANIMESH SINGH
FollowDec 22, 2025 13:09:470
Report
ASAVNISH SINGH
FollowDec 22, 2025 13:09:150
Report
NMNilesh Mahajan
FollowDec 22, 2025 13:09:040
Report
SSShailendra SINGH BAGHEL
FollowDec 22, 2025 13:08:420
Report
AJAvinash Jagnawat
FollowDec 22, 2025 13:08:020
Report
PSPradeep Soni
FollowDec 22, 2025 13:07:440
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowDec 22, 2025 13:07:320
Report
NMNitesh Mishra
FollowDec 22, 2025 13:07:150
Report
ADAnup Das
FollowDec 22, 2025 13:06:330
Report
UMUJJWAL MISHRA
FollowDec 22, 2025 13:05:430
Report
HSHEMANT SANCHETI
FollowDec 22, 2025 13:05:350
Report
AMAnkit Mittal
FollowDec 22, 2025 13:05:070
Report
PKPramod Kumar Gour
FollowDec 22, 2025 13:04:450
Report