Back
बाढ़ग्रस्त विद्यार्थियों के लिए परीक्षा शुल्क माफ़ी पर अमल नहीं, मांग बढ़ी
VKVISHAL KAROLE
Mar 18, 2026 02:30:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
राज्यभरातील अतिवृष्टीग्रस्त भागातील दहावी-बारावीसह पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी आकडेवारीसह अन्य कोणतीही कारवाई प्रत्यक्ष झालेली नाही. सर्व सवलत केवळ कागदावर असल्याचे समोर आले आहे. निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. शिक्षण संस्थांकडून वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचा फटका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना बसला. शहरात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. परंतु शेतीच्या नुकसानीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय शैक्षणिक वर्ष आता संपत आले आहे, तर दहावी-बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. असे असतानाही परीक्षा शुल्क माफ झालेले नाही. शासनाने निर्णय घेतला तोपर्यंत त्यांचे परीक्षा अर्ज भरले होते. निर्णय उशीरा आला. किमान आता हे परीक्षा शुल्क परत मिळावे अशी मागणी होते आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील सर्व गावांचा यात समावेश होता. परीक्षेचे अर्ज भरून घेताना विद्यार्थ्यांचे अकाउंट नंबर नोंदवण्यात आले होते. परंतु त्यानंतर कोणतीच प्रक्रिया झाली नाहीय.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
HBHeeralal Bhati
FollowMar 18, 2026 03:19:550
Report
ASAkhilesh Sharma
FollowMar 18, 2026 03:19:160
Report
ASAkhilesh Sharma
FollowMar 18, 2026 03:18:130
Report
AAAkshay Anand
FollowMar 18, 2026 03:17:58Noida, Uttar Pradesh:RAJOURI (J&K): ROAD WIDENING WORK FROM JAMMU–RAJOURI HIGHWAY TO नौशहरा शहर तक सड़क चौड़ाई का कार्य युद्ध स्तर पर जारी
0
Report
HKHARI KISHOR SAH
FollowMar 18, 2026 03:17:230
Report
SGSANJEEV GIRI
FollowMar 18, 2026 03:15:460
Report
AZAbhinva zeepunjabi
FollowMar 18, 2026 03:15:260
Report
575
Report
666
Report
SKSumit Kumar
FollowMar 18, 2026 03:02:51830
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowMar 18, 2026 03:02:37583
Report
HSHarmeet Singh Maan
FollowMar 18, 2026 03:02:16715
Report
AAAkshay Anand
FollowMar 18, 2026 03:00:23Noida, Uttar Pradesh:MORADABAD (UP): RISE IN PACKAGING MATERIAL PRICES AMID WEST ASIA CONFLICT AFFECTS LOCAL INDUSTRY
748
Report
VAVINEET AGARWAL
FollowMar 18, 2026 02:48:44904
Report
AAAkshay Anand
FollowMar 18, 2026 02:48:04Noida, Uttar Pradesh:इंदौर (मध्य प्रदेश): घर में आग लग गई, पुलिस और फायर टेंडर मौके पर, बचाव कार्य जारी, दृश्य/प्रतिक्रिया
879
Report