Back
शिवसेना नेता Abhijeet Adsurul का नया गणित, भाजप के बिना जिल्हा परिषद पर नजर
ADANIRUDHA DAWALE
Jan 06, 2026 07:17:39
Amravati, Maharashtra
तीन फाईल आहेत
शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी मांडलं नव्या आघाडीचे गणित; भाजप शिवाय जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती ताब्यात घेण्याची तयारी
चांदुर रेल्वे नगर परिषदेत शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांनी अभिनव प्रयोग करत नवीन आघाडी निर्माण केली व यातून प्रियंका विश्वकर्मा यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले आहे. यामुळे येत्या काळात जिल्ह्यात आणि राज्यात नवीन आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसं गणित अभिजीत अडसूळ यांनी मांडल आहे. चांदुर रेल्वे नगर परिषदेत वंचित बहुजन आघाडी, शिंदे यांची शिवसेना, दोनही राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष आणि स्थानिक पक्षांना सोबत घेत नवी आघाडी निर्माण करत वंचितच्या प्रियंका विश्वकर्मा यांना नगराध्यक्ष बनवले आहे. त्यामुळे येत्या काळात हाच फॉर्मुला वापरून जिल्ह्यात आणि राज्यात नवी आघाडी निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाले आहे. असे सुतवाच शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी केले असून येत्या काळात भाजप शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढण्याची तयारी असल्याचं बोलला जात आहे. त्यामुळे येत्या काळात अडसूळ काय खेडी खेळतात याकडे सर्वांचं लक्ष लागला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
किसान के खेत के किनारे पेड़ पर चढ़ा तेंदुआ, हाका लगाने के बाद भी 15 मिनट तक डटा रहा, फिर जंगल में भागा
0
Report
0
Report
0
Report
जसराना में आरएसएस द्वारा आयोजित किया गया हिन्दू सम्मेलन जसराना। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के शताब्दी व
0
Report
सात युवकों ने लगाई युवक की पिटाई, वीडियो वायरल जसराना। थाना क्षेत्र के पचवा चौराहे पर कुछ युवकों द्व
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
1
Report
1
Report
महोबा - पुलिस ने किया लूट की वारदात का खुलाशा , वारदात निकली झूठी , पुलिस ने 2 लोगो को किया गिरफ्तार
67
Report
1
Report
104
Report
1
Report