Back
रवी राणा ने बच्चू कडू पर कड़े आरोप, चुनावी रिश्वत के संकेत
ADANIRUDHA DAWALE
Oct 22, 2025 08:59:49
Amravati, Maharashtra
बच्चू कडू हा चिल्लर माणूस, कडूंचा एकच नारा बाप बढा ना भैया सबसे बडा रुपय्या; आमदार रवी रानांचा कडूंवर पुन्हा गंभीर आरोर. अँकर :- ऐन दिवाळीत राहणार विरुद्ध कडू हा वाद भेटला असून राणाविरुद्ध कडू हे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान यावर रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली असून बच्चू कडू यांना डीचवला आहे. बच्चू कडू हा चिल्लर आहे याला मी नखांनापासून केसापर्यंत ओळखतो त्याचा एकच नारा आहे बाप बढा ना भैया सबसे बडा रुपय्या असे म्हणत रानांनी बच्चू कडू यांना सुनावल्याच पाहायला मिळत आहे. जेव्हा जेव्हा त्यांनी आंदोलन केले तेव्हा तेव्हा त्यांनी थोड्या केल्या, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले त्या त्या ठिकाणावरून पैसे घेतले तसेच आतापर्यंत ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्येही मतदान करण्याचे बच्चू कडूंनी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे. नवनीत राणा जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या होत्या तेव्हा बच्चू कडूंनी मांडवली करण्याचा प्रयत्न केला आणि व्यवहार करण्याचा प्रयत्न केला पण तो आम्ही हाणून पाडला. आम्हाला लोकशाहीवर विश्वास होता म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवहार केला नाही. शेतकऱ्यांसाठी आवाज हा प्रामाणिकपणे उचलला पाहिजे काहीतरी मिळवण्यासाठी जर बच्चू कडू काही करत असेल तर रवी राणा हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असेही राणा म्हणाले आहे.
1
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
उत्तर प्रदेश की जनपद फिरोजाबाद में हजरत दिलेर शाह रहमतुल्ला अलैह का आज 537 व सालाना उर्स बड़ी धूमधाम
1
Report
ANAbhishek Nirla
FollowOct 22, 2025 10:31:582
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowOct 22, 2025 10:31:432
Report
SKShrawan Kumar Soni
FollowOct 22, 2025 10:31:330
Report
KCKumar Chandan
FollowOct 22, 2025 10:31:130
Report
AVArun Vaishnav
FollowOct 22, 2025 10:30:590
Report
AGAdarsh Gautam
FollowOct 22, 2025 10:30:320
Report
SSsubhash saheb
FollowOct 22, 2025 10:30:190
Report
DVDavit Verma
FollowOct 22, 2025 10:21:441
Report
DVDavit Verma
FollowOct 22, 2025 10:21:38Sahibzada Ajit Singh Nagar, Punjab:ਖਰੜ ਚ ਹੁੰਦੀ ਸੀ ਗੈਸ ਸਿਲੰਡਰਾਂ ਦੀ ਕਾਲਾ ਬਾਜ਼ਾਰੀ ਲੋਕਾ ਨੂੰ ਮਿਲਣ ਵਾਲੇ ਗੈਸ ਸਿਲੰਡਰਾਂ ਚ ਮਿਲ ਕਹੀ ਸੀ ਗੈਸ ਘੱਟ ਮੋਕੇ ਤੇ ਪੁੱਜੇ ਫੂਡਸਪਲਾਈ ਅਫਸਰ ਨੇ ਗੈਸ ਸਿਲੰਡਰ ਕੀਤੇ ਚੈੱਕ
1
Report
DKDAVESH KUMAR
FollowOct 22, 2025 10:21:300
Report
PGPiyush Gaur
FollowOct 22, 2025 10:21:210
Report
SNShashi Nair
FollowOct 22, 2025 10:20:560
Report
RRRakesh Ranjan
FollowOct 22, 2025 10:20:170
Report
AMALI MUKTA
FollowOct 22, 2025 10:19:482
Report