Back
जमीन मामले में थोरात पर हमला, जांच के आदेश की मांग तेज
KJKunal Jamdade
Nov 08, 2025 09:02:53
Shirdi, Maharashtra
माझ्याकडे अर्ज नाही पण अर्धन्यायीक प्रक्रिया ज्याला म्हणतो ते माझ्याकडे आलं होतं , तेव्हा मी नाकारलं होत...
त्यानंतर ते हायकोर्टात देखील गेले...
कोणीही त्यांना अनुकूल निर्णय दिला नाही...
हायकोर्टाने मला सांगितलं होतं चार आठवड्यात निर्णय द्या...तरी मी निर्णय दिला नव्हता...काँग्रेस नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची पार्थ पवारांच्या जमिनीच्या गैरव्यवहारबाबत झी 24 तासशी बोलतांना प्रतिक्रिया...
त्या जमीन सरकारी , त्या जमिनीची किंमत खूप मोठी...
सरकारच्या जमिनीची काळजी घेण्याची जबाबदारी सरकार म्हणून त्या त्या मंत्र्यांची असतेच...
या प्रकरणात माझ्यानंतर काय झालं याची मला माहिती नाही..- बाळासाहेब थोरात
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री...
जेव्हा जबाबदार असतो तेव्हा काळजी आणखी घ्यावी लागते हे लक्षात ठेवलं पाहिजे...
जे घडलं ते चुकीचं आणि दुर्दैवी...
मुख्यमंत्री म्हणालेत योग्य पद्धतीने चौकशी करून योग्य निर्णय करू , याचा अर्थ मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायचा...
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय तेव्हा त्यांच्या कडून अपेक्षा कराव्या लागेल योग्य न्याय ते करतील...बाळासाहेब थोरात यांची झी 24 तासशी बोलतांना प्रतिक्रिया...
सरकारने आणि महसूलमंत्र्यांनी कागद घेऊन फिरणाऱ्यांना थारा देऊ नये...
या संपूर्ण प्रकाराबाबत लोकमाणसांनी तपासल पाहिजे...
चुकीचं वागणाऱ्यांना कोणी शिक्षा करीत नसेल तर जनतेने मतातून शिक्षा केली पाहिजे..
ऑन राधाकृष्ण विखे शेतकरी वक्तव्य
कर्जमाफीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील काहीतरी बोलले आता पाटबंधारे खात्याची जबाबदारी असणारे मंत्री देखील बोललेत...
हे सर्वजण शेतकऱ्यांची मुलं...
शेतकरी जेव्हा अडचणीत येतो तेव्हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे..थोरात
शेतकरीांना मदतीच्या कालावधीत मंत्र्यांचा टोमणे मारायचा कार्यक्रम निषेधार्थ...
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
1
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ATArun Tripathi
FollowNov 08, 2025 10:55:060
Report
DDDeepak Dwivedi
FollowNov 08, 2025 10:54:540
Report
SKSundram Kumar
FollowNov 08, 2025 10:54:370
Report
MKMANTUN KUMAR ROY
FollowNov 08, 2025 10:54:120
Report
AMABHAYA MOHANTY
FollowNov 08, 2025 10:53:590
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 08, 2025 10:53:440
Report
HSHITESH SHARMA
FollowNov 08, 2025 10:53:340
Report
RKRampravesh Kumar
FollowNov 08, 2025 10:53:24Noida, Uttar Pradesh:RJD के राज्यसभा सांसद मनोज झा ने चुनाव आयोग को लिखी चिट्ठी बिहार में EVM Strongroom की तत्काल सुरक्षा बढ़ाने की मांग की
0
Report
VKVijay1 Kumar
FollowNov 08, 2025 10:53:170
Report
VKVijay1 Kumar
FollowNov 08, 2025 10:53:060
Report
ADAbhijeet Dave
FollowNov 08, 2025 10:52:520
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowNov 08, 2025 10:52:350
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowNov 08, 2025 10:52:280
Report
PSPradeep Soni
FollowNov 08, 2025 10:52:210
Report
MKMANTUN KUMAR ROY
FollowNov 08, 2025 10:52:100
Report