Back
डिजिटल स्वाक्षरी पर विवाद: बी फॉर्म के हस्ताक्षर अमान्य, चुनाव प्रक्रिया पर सवाल
LBLAILESH BARGAJE
Jan 01, 2026 02:16:31
Pune, Maharashtra
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान 'डिजिटल स्वाक्षरी'च्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे...भाजप उमेदवारांनी सादर केलेल्या 'बी' फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे...राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, एबी फॉर्म पैकी बी फॉर्मवर अधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी शाईने किंवा बॉलपेनने असणे अनिवार्य असल्याचे म्हणत तो अर्ज अवैध ठरवला जातो असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केला आहे...तर प्रभाग ४, ५, ६ च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याबाबत आक्षेप नोंदवण्यात आला असून लोकशाही मार्गाने निवडणुका होणार नसतील, तर त्या घेता कशाला? असा संतप्त सवाल कळमकर यांनी केला है...तर सत्ताधारी आणि प्रशासन मिळून लोकशाही संपवत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे...या प्रकरणावर राष्ट्रवादीकडून कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचे सांगण्यात आले आहे。
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowJan 01, 2026 03:56:320
Report
NPNavratan Prajapat
FollowJan 01, 2026 03:56:100
Report
RSRavi sharma
FollowJan 01, 2026 03:55:270
Report
KKKARAN KHURANA
FollowJan 01, 2026 03:55:010
Report
KJKunal Jamdade
FollowJan 01, 2026 03:54:480
Report
ABArup Basak
FollowJan 01, 2026 03:54:080
Report
PDPradyut Das
FollowJan 01, 2026 03:52:390
Report
AKAshok Kumar1
FollowJan 01, 2026 03:51:020
Report
MNMAYUR NIKAM
FollowJan 01, 2026 03:50:450
Report
RSRavi sharma
FollowJan 01, 2026 03:50:150
Report
MGMOHIT Gomat
FollowJan 01, 2026 03:48:480
Report
AKAtul Kumar Yadav
FollowJan 01, 2026 03:48:180
Report
SKSantosh Kumar
FollowJan 01, 2026 03:47:34Noida, Uttar Pradesh:Haridwar, Uttarakhand: Devotees gathered in large numbers to take a holy dip in the Ganga river on the first day of 2026.
0
Report
VSVIPIN SHARMA
FollowJan 01, 2026 03:47:220
Report