110007
दिल्ली में बारिश से राहत और आफत, किशनगंज रेलवे अंडरपास में जलभराव
New Delhi, Delhi:देश की राजधानी दिल्ली में सुबह से हो रही बारिश ने लोगों को गर्मी और उमस से राहत दी है लेकिन अब यह बारिश आफत बनती नजर आ रही है। पूरी दिल्ली दरिया बन चुकी है और जगह-जगह जलभराव की स्थिति पैदा हो गई है। किशनगंज रेलवे अंडरपास, आजाद मार्केट में भी भारी जलभराव हो गया है, जहां दो ट्रक पानी में फंस गए हैं। इस कारण लोगों को भारी परेशानी हो रही है और इस रास्ते को आवाजाही के लिए बंद कर दिया गया है। लोग अपनी जान को जोखिम में डालकर पानी निकालने का इंतजार कर रहे हैं।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शालीमार गार्डन एक्सटेंशन-2 में आग, दमकल ने काबू पाया; पास के फ्लैट सुरक्षित
Noida, Uttar Pradesh:Ghaziabad, Uttar Pradesh: Fire Breaks Out At Flat In Shalimar Garden Extension-2, Firefighters Douse Blaze And Rescue Nearby Flats. गाज़ियाबाद, उत्तर प्रदेश: शालीमार गार्डन एक्सटेंशन-2 की तस्वीरें, जहाँ एक फ़्लैट में आग लग गई थी। दमकलकर्मियों ने आग पर काबू पा लिया और आस-पास के फ़्लैट्स में रहने वाले लोगों को सुरक्षित बाहर निकाला。0
0
Report
रायपुर: जोन-9 में बकायादारों पर बड़ी कार्रवाई, 1.68 लाख से अधिक बकाया सील
Begun, Rajasthan:रायपुर नगर निगम जोन-9 में बकायेदारों पर बड़ी कार्रवाई 3 व्यवसायिक परिसरों में निगम ने लगाई सील लंबे समय से बकाया कर जमा नहीं करने पर कार्रवाई करीब 1.68 लाख से ज्यादा की राशि है बकाया राजस्व वसूली अभियान के तहत निगम की कार्रवाई बकाया राशि जमा नहीं करने पर परिसरों को किया गया सीलबंद0
0
Report
खुरपताल के पास थार खाई में गिरा, 5 यात्री घायल
Noida, Uttar Pradesh:Nainital (Uttarakhand): Five Tourists Injured After Thar Falls Into Gorge Near Khurpatal / visuals नैनिताल (उत्तराखंड): गुजरात नंबर की एक थार खुर्पाताल स्थित मनसा देवी मंदिर के समीप अनियंत्रित होकर सड़क से नीचे खाई में जा गिरी। हादसे में थार सवार दो युवक और तीन युवतियां घायल हो गए। इनमें दो की हालत गंभीर बताई जा रही है。 सोर्स एएनआई0
0
Report
Advertisement
मुंबई: बोरीवली में 1000 फुट तिरंगा रैली, स्वतंत्रता दिवस पर श्रद्धांजलि
Mumbai, Maharashtra:देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुंबईतील बोरीवली पश्चिम येथील विद्या विकास डिग्री कॉलेजच्या वतीने भव्य १००० फूट तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही तिरंगा रॅली सुधीर फडके फ्लायओव्हरपासून एस.व्ही. रोडमार्गे कांदिवली स्टेशनपर्यंत काढण्यात आली. यावेळी कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी १००० फूट लांबीचा तिरंगा हातात घेऊन या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. देशाच्या वीर जवानांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला विकास महंतो, म्हणजेच ‘डुप्लिकेट मोदी’, मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, इंद्रपाल सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, मुंबई बँकेचे पदाधिकारी आणि उच्च न्यायालयातील अधिवक्त्यांनीही या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला.0
0
Report
80वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर सभी भारतीयों को शुभकामनाएं
Mumbai, Maharashtra:समस्त भारतीयांना आजच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो0
0
Report
संजय निरुपम के नेतृत्व में गोरेगाव से अंधेरी तक ८०वें स्वतंत्रता दिवस पर भव्य बाइक रैली
Mumbai, Maharashtra:गोरेगाव ते अंधेरी संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅली देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोरेगाव ते अंधेरीदरम्यान भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. देशभक्तीपर घोषणा देत आणि तिरंगा हातात घेत सहभागी रॅलीत उत्साहाने सहभागी झाले. गोरेगावहून सुरू झालेली ही बाईक रॅली अंधेरीतील लोखंडवाला परिसरात पोहोचली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रभक्तीचा संदेश देत या भव्य बाईक रॅली संपन्न करण्यात आली. भारत देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग आणि संघर्ष केला. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी फाशीच्या फासावर जाऊन बलिदान दिले. ब्रिटिशांनी अत्याचार करूनही स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी संघर्ष सुरू ठेवला. आज आपल्या हातात असलेला तिरंगा हा त्यांच्या संघर्ष आणि बलिदानाचे प्रतीक आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य जपणे आणि सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. देशाची एकता, अखंडता आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन. पुढच्या पिढीलाही स्वतंत्र आणि अखंड भारत मिळावा, यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा सामूहिक संकल्प करण्याचे आवाहन.0
0
Report
Advertisement
अटल बिहारी वाजपेयी की पुण्यतिथि पर राष्ट्र सेवा के आदर्शों की श्रद्धांजलि
Noida, Uttar Pradesh:राष्ट्रनिष्ठा, लोकतांत्रिक मूल्यों और आदर्श राजनीति के शिखर पुरुष, पूर्व प्रधानमंत्री, 'भारत रत्न' श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी की पुण्यतिथि पर विनम्र श्रद्धांजलि。 अटल जी ने अपने ओजस्वी चिंतन, मर्यादित आचरण और कर्मनिष्ठ जीवन से भारतीय लोकतंत्र में शुचिता, राजनीति में नैतिकता तथा राष्ट्रसेवा के उच्च आदर्श स्थापित किए। उनका संपूर्ण जीवन 'राष्ट्र प्रथम' की भावना का जीवंत उदाहरण है。 राष्ट्रोन्नति के प्रति उनके अटूट संकल्प आज भी प्रत्येक देश वासी को 'विकसित भारत' के निर्माण हेतु निरंतर प्रेरित करते हैं।0
0
Report
योगी बोले- बुरे लोगों पर बुलडोजर चलता है, गीत गाइए आप गा सकते हैं
Noida, Uttar Pradesh:Yogi Adityanath On Bulldozer Action छत्तीसगढ़ के कलाकार ने यूपी में बुलडोजर एक्शन की तारीफ की, CM योगी ने दिया दिलचस्प जवाब योगी बोले- “आप गा सकते हैं तो गीत गाते हैं, मैं गा नहीं सकता तो बुरे लोगों पर बुलडोजर चलाता हूं” 15 अगस्त के स्वतंत्रता दिवस कार्यक्रम के दौरान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने कलाकारों से संवाद किया。 छत्तीसगढ़ से आए कलाकारों ने लोक नृत्य की प्रस्तुति दी और इसके बाद मुख्यमंत्री ने उनसे बातचीत की。 बातचीत के दौरान कलाकार ने यूपी में कानून-व्यवस्था और बुलडोजर एक्शन की तारीफ की。 कलाकार की बात पर CM योगी ने बेहद सहज अंदाज में जवाब दिया。 मुख्यमंत्री योगी ने कहा- “आप गा सकते हैं तो गीत गाते हैं, मैं गा नहीं सकता तो बुरे लोगों पर बुलडोजर चलता हूं।” CM योगी के इस बयान पर कार्यक्रम में मौजूद लोगों ने तालियां बजाईं。 मुख्यमंत्री ने अपने अंदाज में कला और कानून-व्यवस्था की कार्रवाई के बीच तुलना करते हुए जवाब दिया。 स्वतंत्रता दिवस कार्यक्रम में लोक संस्कृति, कलाकारों की प्रस्तुतियों और मुख्यमंत्री के साथ संवाद का माहौल देखने को मिला।0
0
Report
तालकटोरा पेंट फैक्ट्री में भीषण आग, दमकल ने डेढ़ घंटे में आग पर काबू पाया
Noida, Uttar Pradesh:लखनऊ के तालकटोरा इंडस्ट्रियल एरिया की पेंट फैक्ट्री में लगी भीषण आग, 8 गाड़ियों ने पाया काबू। तालकटोरा इंडस्ट्रियल एरिया स्थित 'ईगल पेंट फैक्ट्री' में शनिवार देर रात भीषण आग लग गई फैक्ट्री के अंदर पेट्रोल, केरोसिन और पेंट के भारी मात्रा में कंटेनर मौजूद थे, जिससे धमाके का खतरा था। आलमबाग, सरोजनी नगर, पीजीआई, चौक और हजरतगंज फायर स्टेशनों से कुल 08 फायर टैंकर मौके पर पहुंचे。 अग्निशमन कर्मियों ने बीए सेट (Breathing Apparatus) पहनकर, जान जोखिम में डालते हुए धुएं से भरे बेसमेंट में घुसकर मोर्चा संभाला। छत से फोम और पानी की बौछारें की गईं। मौके पर एसडीआरएफ की टीम भी मदद के लिए पहुंची। मुख्य अग्निशमन अधिकारी के निर्देश पर करीब डेढ़ घंटे की कड़ी मशक्कत के बाद आग को पूरी तरह बुझा दिया गया। कोई जनहानि नहीं हुई।0
0
Report
Advertisement
गोराई जेट्टी पर अंधार, नागरिकों की सुरक्षा संकट बढ़ी; बिजली तुरंत चालू करने की मांग
Mumbai, Maharashtra:बोरिवलीच्या गोराई जेट्टीवर अंधाराचे साम्राज्य! गोराई जेट्टीकडे जाणारा संपूर्ण मार्ग अंधारात, पर्यटक आणि स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले; अंधारामुळे पाण्याची खोली आणि खड्डे दिसत नसल्याने दुर्घटनेची भीती रात्रीच्या वेळी नागरिकांचा पाय घसरून पाण्यात पडण्याची शक्यता “एखाद्याचा जीव गेल्यानंतरच वीज येणार का?” गोराईकरांचा प्रशासनाला संतप्त सवाल जेट्टी परिसरातील वीज आणि पथदिवे तातडीने सुरू करण्याची स्थानिकांची मागाणी0
0
Report
स्वतंत्र दिवस पर 80 परिवारों को 1.15 करोड़ रुपये के सामान लौटे
Mumbai, Maharashtra:मुंबई पोलिसांच्या पश्चिम परिमंडळ-२ अंतर्गत ८०व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ८० फिर्यादींना तब्बल १ कोटी १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला. १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता हा हस्तांतरणाचा कार्यक्रम पार पडला. बांद्रा, खार, सांताक्रूझ, जुहू आणि डी.एन. नगर पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मालकांच्या स्वाधीन करण्यात आला. यामध्ये सोने, चांदी, मोबाईल फोन तसेच इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. गुन्ह्यांच्या तपासानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागल्याने अनेक दिवसांपासून संबंधित नागरिक आपल्या मौल्यवान वस्तू परत मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या विशेष उपक्रमामुळे ८० कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पश्चिम परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खार पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.0
0
Report
दहिसर में घर में गांजे की खेती: एक गिरफ्तारी, दो फरार
Mumbai, Maharashtra:दहिसरमध्ये घरात गांजा लागवड; एकाला अटक, दोघे फरार दहिसर पश्चिमेतील गणपत पाटील नगर, गल्ली क्रमांक ४ येथील एका घरात गांजाची लागवड केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी कारवाई करत बब्बू कामत याला अटक केली आहे. तर राहुल आणि अभिषेक कन्नौजिया हे दोघे संशयित सध्या फरार असल्याचे सांगितले जात आहे. घराच्या परिसरात गांजाची लागवड सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एमएचबी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच गांजाची लागवड आणि विक्रीचे जाळे किती मोठे आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास सुरू असून, लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
आईआईटी बॉम्बे में 1000 फुट के तिरंगे के साथ स्वतंत्रता दिवस का धमाकेदार उत्साह
Mumbai, Maharashtra:आयआयटी बॉम्बे येथे 1000 फूट तिरंग्यासह स्वातंत्र्य दिन उत्साहात पवई : देशभरात आज 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आयआयटी बॉम्बे, पवई येथे विद्यार्थ्यांनी 1000 फूट लांबीचा भव्य तिरंगा हातात घेऊन स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा केला. या भव्य तिरंगा यात्रेत आयआयटी बॉम्बेतील मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत संपूर्ण आयआयटी परिसरात तिरंगा घेऊन भारताच्या स्वातंत्र्याचा जल्लोष केला. या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाला आयआयटी बॉम्बे सिक्युरिटी टीमनेही मोठ्या प्रमाणात सहकार्य व सुरक्षा व्यवस्था पुरवली. विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती असूनही कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. 1000 फूट तिरंग्याचे दर्शन हा या कार्यक्रमाचा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आयआयटी बॉम्बे परिसरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित झाला.0
0
Report
संजय निरुपम के नेतृत्व में गोरेगांव से अंधेरी तक भव्य बाइक रैली
Mumbai, Maharashtra:गोरेगाव ते अंधेरी संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅली देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव ते अंधेरीदरम्यान भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅळीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. देशभक्तीपर घोषणा देत आणि तिरंगा हातात घेत सहभागी रॅলি उत्साहाने सहभागी झाले. गोरेगावहून सुरू झालेली ही बाईक रॅली अंधेरीतील लोखंडवाला परिसरात पोहोचली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रभक्तीचा संदेश देत या भव्य बाईक संपन्न करण्यात आली. भारत देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग आणि संघर्ष केला. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी फाशीच्या फासावर जाऊन बलिदान दिले. ब्रिटिशांनी अत्याचार करूनही स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी संघर्ष सुरू ठेवला. आज आपल्या हातात असलेला तिरंगा हा त्यांच्या संघर्ष आणि बलिदानाचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य जपणे आणि सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. देशाची एकता, अखंडता आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन. पुढच्या पिढीलाही स्वतंत्र आणि अखंड भारत मिळावा, यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा सामूहिक संकल्प करण्याचे आवाहन.0
0
Report
80वें स्वतंत्रता दिवस पर सभी भारतीयों को शुभकामनाएं दी गईं
Mumbai, Maharashtra:समस्त भारतीयांना आजच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो0
0
Report
Advertisement
