Back
जलगाव में जुन्या विवाद से दो परिवार भिड़े, मौत सहित 11 घायल!
WJWalmik Joshi
Sept 15, 2025 01:45:38
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AV
FEED ON 2C
SLUG- 1409
Assigned by -
Date- 14 -09-25
File _VDO 4Photo1
Byte -
जळगाव ब्रेक
जळगावच्या बिलवाडी येथे जुन्या वादातून दोन कुटुंबात झालेल्या तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे..
या घटनेमध्ये दोन्ही कुटुंबातील एकूण 11 जण जखमी असून त्यांच्यावर जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत...
एकनाथ निंबा गोपाळ असे हाणामारीत मृत्यू झालेल्या 55 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे...
जखमींमध्ये एक महिला गंभीर जखमी असल्याचीही माहिती मिळाली आहे...
या हाणामारीत दोघांकडून बांधकामाचे साहित्य पावडी लाकडी दांडा याचा वापर झाला
मयताच्या कुटुंबीय तसेच नातेवाईकांचा मोठा जमा जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जमला असून संताप व्यक्त करत आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी गोंधळ सुरू आहे...
मयताचे कुटुंबीय आक्रमक झाले असून जोपर्यंत आरोपींवर कारवाई करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा मयताच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी घेतला आहे
5
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
YMYadvendra Munnu
FollowSept 15, 2025 03:48:030
Report
KKKARAN KHURANA
FollowSept 15, 2025 03:47:530
Report
0
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowSept 15, 2025 03:47:400
Report
YSYeswent Sinha
FollowSept 15, 2025 03:47:320
Report
YSYeswent Sinha
FollowSept 15, 2025 03:46:460
Report
MKMANOJ KUMAR
FollowSept 15, 2025 03:46:340
Report
0
Report
SPSohan Pramanik
FollowSept 15, 2025 03:33:363
Report
MGMOHIT Gomat
FollowSept 15, 2025 03:33:230
Report
PGPiyush Gaur
FollowSept 15, 2025 03:33:080
Report
MGMOHIT Gomat
FollowSept 15, 2025 03:32:590
Report
SSSAURABH SAURABH
FollowSept 15, 2025 03:32:36New Tehri, Uttarakhand:स्क्रॉल
टिहरी
ऋषिकेश- चंबा हाइवे फिर हुआ बंद
नागनी आमसेरा के पास मलबा आने से बंद
बारिश के चलते लगातार हो रहा बंद
0
Report
SASARWAR ALI
FollowSept 15, 2025 03:32:270
Report
KRKishore Roy
FollowSept 15, 2025 03:32:170
Report