Back
नागपुर में किसान पिक पाहणी पर सरकार का नया निर्देश: 100% सत्यापन गांव-गांव पहुँचेगा
AKAMAR KANE
Oct 01, 2025 10:07:16
Nagpur, Maharashtra
नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री पीक पाहणी: राज्यात पीक पाहणी आवश्यक होती, आतापर्यंत 60 टक्के पीक पाहणी झाली आहे त्यामुळे पिक पाहणीचं ऑनलाइन ऐप आहे त्यात कमी पीक पाहणी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचा नुकसान झालं असतं. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या, शेतकऱ्यांच्या शंभर टक्के पीक पाहणी झाले पाहिजे, ऑनलाइन शक्य नसल्यामुळे ग्राम महसूल अधिकारी गावागावात जाऊन शंभर टक्के पिक पाहणी करणार आहेत जेणेकरून कोणाचीही नुकसान झालं ते सुटणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडून जी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी हे महत्त्वाचं आहे, शासन निर्णय जारी केला. अनिल देशमुख: अनिल देशमुख यांच्याबाबत जी घटना घडली त्यात पोलिसांनी पूर्ण चौकशी करून आता फॉरेन्सिक अहवाल येईल तेव्हाही कळेल. प्रथम दृष्ट्या जी चौकशी झाली आहे त्यात हे दिसत आहे की पोलिसांनी ज्या नोंदी घेतल्या अनिल देशमुख यांनी निवडणुकीच्या काळात एक स्टंट केला होता, हा स्टंट होता, याचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर अजून स्पष्ट होईल. निवडणूक जिंकणे हारणं हा एखाद्यावेळी खेळाडू वृत्तीने जय पराजय स्वीकारला पाहिजे, मात्र एखादा विजय मिळवण्याकरता निवडणूक जिंकण्या करिता स्वतःचा हातात गोठा घेऊन स्वतःलाच मारणे. आणि मला भाजपने दगड मारला असे दृश्य तयार करणे आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न होता, आता पोलीस चौकशीत उघड झालं आहे. कुठल्याही नेत्याने जनतेची अशी सहानुभूती घेऊ नये लोकसेवक म्हणून काम करावे. दहा किलोचा दगड एखाद्या व्यक्तीला लागू शकतो तेव्हा त्याचे काय हाल होतात हे लहान मुलांनाही समजते, दहा किलोचा दगड मारला तर काय हाल होईल. एक खोटं बोलण्याकरिता दहा वेळा खोटं बोलावं लागतं मला ते झालं मात्र हा एक स्टंट होता आणि सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट होता असं मला वाटतं. ऊस गाळप हंगाम: हा निर्णय का घेतला आहे हे तपासून बघावं लागेल शेतकऱ्यांची शेवटी मदत झाली पाहिजे घेऊन येणे झाला याबद्दल मी तपासून बघतो त्याची माहिती आज नाही. पंचनामे: पंचनामे पाच सहा तारखेपर्यंत अपेक्षित आहे, पंचनामावरून मदत मिळणार आहे, पण पीक पाहणी ही कंपल्सरी करावी लागते. ही पीक पाहणी मध्ये आम्ही 60% पर्यंत पोहोचलो, प्रत्येक सातबारा नोंदणी होते शेतकऱ्यांची, ऑनलाइन पद्धतीने शंभर टक्के पीक पाहणी करावी लागते मात्र यावर्षी ऑनलाइनचा प्रॉब्लेम झाल्याने ग्राम महसूल अधिकारी 31 ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी करणार आहेत. पडळकर: मागच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली आहे, मीही त्यांच्याशी चर्चा केली, आज जो उल्लेख केला त्यात काही संदर्भ आहेत. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांच्यावर ज्या व्यक्तिगत टीका झाल्या. मात्र गेल्यावेळी ते बोलले होते ते आई-वडिलांवर नाव घेऊन बोलू नये. बाबा आढाव: ओला दुष्काळ हेच आहे की शेतकऱ्यांना एनडीआरएफ किंवा जे नियम आहेत त्यापेक्षा जास्त मदत देणे, याकरिता ओला दुष्काळाचा विचार आपण करतो. मला वाटतं मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि दिवाळीपूर्वी सर्व बाबींचा निर्णय घेतील. अबू आझमी: अबू आझमी माझ्याशी भेटल्यावर मराठीत बोलतात, मला वाटतं त्यांनी मीडिया करता असं म्हटलं असेल त्यामुळे त्यांनी मराठी बोलणं जास्त चांगलं मराठी बोलता येते. निधी: लाडक्या बहिणीची याचा काही संबंध नाही लाडक्या बहिणीचा बजेट वेगळा ठेवलाय मागच्या काळात महाराष्ट्रात असे काम सुरू केले आहे जे यावर्षी पूर्ण होतील यावर्षी बजेट काही कमी आहे लाडक्या बहिणी योजनेचा कुठल्याही विषयाशी संबंध नाही. ऊर्जा विभाग बैठक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोराडी- खरपखेडा च्या अनेक विषयावर बैठक घेतली होती, महावितरण ला 317 कोटी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत 217 कोटी अमरावतीला दिले आहेत. पुढच्या पन्नास वर्षाचा इंन्फ्रा स्ट्रक्चर नागपूरला देण्याकरिता ही बैठक आहे काही महसूल च्या जागा या महावितरण ला द्यायचे आहेत. मुख्यमंत्री यांच्याकडे ऊर्जा खात है त्यांनी त्या सूचना दिल्या आहेत त्या पाटील आजची बैठक घेत आहे. कुर्ला मोहम्मद पोस्टर: कारवाई केलीच पाहिजे, ऑटोच्या मागे धावणे जबरदस्तीने काही ठिकाणी बॅनर पोस्टर लावणे, कवठ्यामध्ये कामठी मध्ये बॅनर होते, पण सार्वजनिक ठिकाणी येऊन बॅनर लावणे किंवा रस्त्यावर प्रदर्शन करणे कडक कारवाई झाली पाहिजे कोणालाच सोडलं नाही पाहिजे. व्यक्तिगत जे मत आहे ते प्रदर्शित करा मात्र सार्वजनिक ठिकाणी हिंदू सभा मुस्लिम कोणीही समाजातील निर्माण करण्याचा प्रदर्शन करत असेल तर ते योग्य नाही. निवडणूक युती: महायुती ही मनपा, जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुकीत एकत्र लढणार आहे, काही ठिकाणी आम्ही चर्चा करू या ठिकाणी अडचण वाटते त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू. महायुतीत मतभेद होतील मात्र मनभेद होणार नाही मात्र महाविकास आघाडीत काँग्रेसची लाथाडी होणार आहे. तीनही पक्ष एकमेकांना लाथा मारत राहतील आणि निवडणूक संपून जाईल. हेडगेवार भारतरत्न: जमाल सिद्दिकी यांच्या भावना आहेत, त्यांच्या भावना आहेत केंद्र सरकार त्यावर निर्णय घेईल. बजरंग सोनवणे कपडे: कपडे खराब होणारच आहेत मी गेलो कपडे खराब झाले कपडे बदलून टाकायचे त्यांचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. हेडगेवार भारतरत्न: सर्व देशाची भावना राहणार आहे, कारण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत राष्ट्रभावना निर्माण करणे, राष्ट्राचेतना तयार करणे आणि हिंदू राष्ट्र तयार करणे, भारत माता फार मोठी चेतना व्हावी यासाठी डॉक्टर हेडगेवार यांचे योगदान आहे त्यामुळे सर्व जनतेची भावना राहणार आहे की भारतरत्न देण्यात यावे
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AMABHAYA MOHANTY
FollowOct 01, 2025 11:46:520
Report
VRVIJAY RANA
FollowOct 01, 2025 11:46:410
Report
PKPravesh Kumar
FollowOct 01, 2025 11:46:330
Report
SSSUNIL SINGH
FollowOct 01, 2025 11:46:240
Report
PKPREMENDRA KUMAR
FollowOct 01, 2025 11:46:090
Report
ASAJEET SINGH
FollowOct 01, 2025 11:45:55Jaunpur, Uttar Pradesh:जौनपुर के कुछमुछ गांव में हुई एक घटना से सभी को हैरान कर दिया...यहां 75 साल के बुजुर्ग की सुहागरात के बाद मौत हो गई संगरू राम की मौत ने पूरे गांव में सनसनी फैला दी है
0
Report
0
Report
ADAnkush Dhobal
FollowOct 01, 2025 11:34:451
Report
PKPravesh Kumar
FollowOct 01, 2025 11:34:360
Report
SKSandeep Kumar
FollowOct 01, 2025 11:34:230
Report
GPGYANENDRA PRATAP
FollowOct 01, 2025 11:34:120
Report
NSNITIN SRIVASTAVA
FollowOct 01, 2025 11:33:590
Report
DBDEVENDRA BISHT
FollowOct 01, 2025 11:33:440
Report
AVArun Vaishnav
FollowOct 01, 2025 11:33:280
Report
KSKumar Shashivardhan
FollowOct 01, 2025 11:32:500
Report