Back
नशिराबाद में अजान के बीच मंत्री गुलाबराव पाटील ने भाषण रोककर संवेदनशीलता की मिसाल दी
WJWalmik Joshi
Dec 01, 2025 03:47:19
Jalgaon, Maharashtra
जळगावात नशिराबादमधील जाहीर सभेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांकडून धार्मिक सौहार्दाचे दर्शन
नशिराबाद येथे शनिवारी पार पडलेल्या सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील भाषण करत असताना जवळील मशिदीतून अजान सुरू झाली. धार्मिक संवेदनशीलता आणि सौहार्द जपत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ आपले भाषण थांबवले. अजान संपेपर्यंत संपूर्ण व्यासपीठावर शांतता पाळण्यात आली. अजान संपल्यानंतर पालकमंत्र्यांनी पुन्हा जोशपूर्ण अंदाजात भाषण सुरू केले. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात या संवेदनशील भूमिकेचे स्वागत केले. त्यांच्या या भूमिकेमुळे सामाजिक ऐक्य आणि परस्पर आदराचे सुंदर उदाहरण नशिराबादकरांनी पाहिले.
माजी मंत्री म्हणून आपण फिरत आहात मात्र या शहराला आपण काय दिलं? हे सुद्धा सांगितला पाहिजे.. आणि आम्हाला चॅलेंज करत आहेत..
नशिराबाद येथील सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर टीका
त्यांच्याकडे ना मंत्री आहे ना पालकमंत्री आहे....
ज्याचे मुंडक आणि हातपाय त्यांचे शरीर चालतं, त्यांच्याकडे सगळे माजी आहेत, आपल्याकडे सर्व आजी आहेत
असा टोला देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना लगावला
अर्ध्यावर लोकांनी माझं विधानसभेत काम केलं नाही मग मी त्यांच्यावर राग धरू का मात्र नाही मला नशिराबादचं विकासाचं काम करायचं
मी बढाई मारायला आलेलो नाही, मात्र मला नशिराबादचं काम करायचा आहे....
अशी जोरदार फटकेबाजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी करत सभेत विरोधकांवर निशाणा साधला आहे..
भाषण सुरू असताना अजान सुरू झाल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपलं भाषण थांबवलं, अजान झाल्यानंतर पुन्हा भाषणाला सुरुवात..
साहेब मी चांगलं भाषण करायचं त्याचा फायदा मला राजकारणात झाला.. बोलणारच सर्व विकला जातं ...न बोलणाऱ्याचा काहीच विकले जात नाही...मंत्रालयात देखील बोलणाऱ्या मंत्र्यांचेच काम होते...
युट्युब वर मला लाखो लोकांचं लाईक असतं.. काल केलेलं भाषण माझं दहा लाख लोकांनी बघितलं..
विधानसभा निवडणुकीनंतर मी पहिल्यांदाच गुलाबराव देवकर यांच्याशी बोललो..
तुम्ही अजित पवारांकडून पैसे आणा ...हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणि मी एकनाथ शिंदे साहेबांकडून आणतो, अशी विनंती विरोधकांना केली.
नशिराबाद येथील नगरपरिष पंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत चर्चा झाली होती, मात्र त्यांनी ऐकले नाही, असे मंत्री गुलाबराव पाटलांनी भाषणात सांगितले.
देवकर आप्पा या माणसाला त्यांना स्वतःची इज्जत टिकवायची आहे, त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली असा आरोप देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.
विरोधक सुद्धा माजी सभा एकता आहात, त्यांना माझं सांगणं आहे की विकासाच्या पर्वामध्ये या....
आम्ही चुकणार नाही आम्ही वाकून काम करण्याचा प्रयत्न करू आम्ही चुकून काम करण्याचा प्रयत्न करू, अशी हात जोडून विनंती देखील मंत्री गुलाबराव पाटलांनी उपस्थिताना केली
नशिराबाद येथे नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री गुलाबराव पाटील यांचे जाहीर सभा झाली यावेळी ते बोलत होते.
साउंड BYTE: मंत्री गुलाबराव पाटील
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ASAshok Singh Shekhawat
FollowDec 01, 2025 04:32:100
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowDec 01, 2025 04:31:580
Report
UMUJJWAL MISHRA
FollowDec 01, 2025 04:31:460
Report
BKBRAJESH KUMAR
FollowDec 01, 2025 04:31:330
Report
BSBhanu Sharma
FollowDec 01, 2025 04:31:040
Report
RMRam Mehta
FollowDec 01, 2025 04:30:460
Report
BSBhanu Sharma
FollowDec 01, 2025 04:30:170
Report
70
Report
ASANIMESH SINGH
FollowDec 01, 2025 04:19:27Ujjain, Madhya Pradesh:मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव द्वारा उज्जैन में आयोजित अंतरराष्ट्रीय गीता महोत्सव में सहभागिता
75
Report
AYAmit Yadav
FollowDec 01, 2025 04:18:10142
Report
JKJitendra Kanwar
FollowDec 01, 2025 04:17:5536
Report
JKJitendra Kanwar
FollowDec 01, 2025 04:17:39168
Report
ADAjay Dubey
FollowDec 01, 2025 04:17:27135
Report
JKJitendra Kanwar
FollowDec 01, 2025 04:17:1353
Report
PSPrashant Shukla
FollowDec 01, 2025 04:16:59178
Report