Back
गिरीश महाजन का दादागिरी पर निशाना, उत्तर महाराष्ट्र में भाजपा का मजबूत दावा
WJWalmik Joshi
Nov 24, 2025 15:30:15
Jalgaon, Maharashtra
जळगाव,भुसावळ
मंत्री गिरीश महाजन भाषण पॉइंटर
उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला आहे....सर्वात जास्त नगरसेवक , आणि नगराध्यक्ष आणि चांगला निकाल हा महाराष्ट्र देईल..
भाजपच्या सर्व जागा ज्या कमळावर लढविल्या जात असल्यात्या त्या सर्व जागा आम्ही निवडून देऊ....
ज्यानं ज्यांना कमळ मिळाले अस सर्व आमदार आम्ही विधानसभेत निवडून दिले...
भुसावळ या शहराची ओळख ही गुंडांची शहर म्हणून ओळख होती... पण आता चित्र बदलायला लागला आहे..
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणातून निशाणा साधला
राजकारणी सर्व गुन्हेगारी आणि दादागिरी संपली.... सर्वच ठिकाणी कामांना या ठिकाणी पैसे द्यावे लागत होते...
उत्तर महाराष्ट्राला सर्वात सुरक्षित शहर कुठला असेल तर ते भुसावळ शहर यापुढे असणार आहे...
सूटगिरणी/ टेक्सटाइल पार्क इथे काय आणि तिथे काय, असे सावकारे यांना उद्देशून मंत्री गिरीश महाजन म्हणाले..
रोहित पवार यांना फार वाईट वाटलं दादागिरी करतात गुंडगिरी करतात पैशांचा वापर करतात मंत्र्यांचा राजीनामा घ्या यांनी यांच्या बायकोला बिनविरोध कसे आणले.. असे ते म्हणाले..
सर्वांचे काम करावे लागतात राज्यात कोणी करत नसेल एवढ्या आरोग्याच्या चांगल्या व्यवस्था आम्ही केलेले आहेत त्यामुळे लोक आम्हाला मत देतात, पंधरा वेळा मला निवडून दिल कामांमुळे निवडून दिल दादागिरीमुळे मुळे निवडून नाही
मंत्री गिरीश महाजन यांनी कधी दादागिरी केली असं तुम्ही ऐकला आहे का कधी कोणाला मारलं बंदूक लावली
रोहित पवार हे बाबांच्या कडेवर बसून बाबा बघ बाबा करत आमदार झाले... दुसऱ्यावेळी देखील निसटता विजय त्यांचा झाला
आता त्या मला अक्कल शिकवत आहेत की दादागिरी करत आहेत...यांना
अरे बाबा तू बाबांच्या बरोबर मोठा झालेला माणूस आहे तुला काय माहिती राजकारण का समाजकारण काय आहे.
आजितदादांनी दुर्लक्ष केलं म्हणून नाहीतर तुम्ही निवडणुकीत आपटले असते हे स्वतः अजित दादांनी सांगितलं
परवा त्यांनी ट्विट केलं म्हणून मी मुद्दाम बोलतो आहे नाहीतर त्यांना उत्तर देण्याची गरज
या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर खोचक दाखल केली आहे
गृह मंत्रासमोर समोर तो आकडा म्हणजे तो आकडा नाही विजय होणाऱ्यांची संख्या... मिश्किल वक्तव्य...
आपला आकडा हा कधी चुकत नाही.. सर्व आले... मुक्ताईनगर देखील आले...
रोहित पवार यांना मी सांगतो की माझ्या गावात येऊन एक तरी नगरसेवक निवडून दाखवा डिपॉझिट वाचून दाखवा, असं थेट आव्हान मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांना केला
काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उपटा सर्व एकत्रित भिडा आणि एक नगरसेवक विजय करून किंवा त्याची दीपोजित वाचून दाखवा...मंत्री गिरीश महाजन यांचे थेट आव्हान
रोहित पवार घरात बसून काय ट्विटवर टिव टिव करू नका.... करतो का फक्त.. बाबांचे परदेशावर आणि घराण्याच्या भरोशावर मोठे होऊ नका त्यासाठी खूप कामे कराव लागतात...
रोहित पवार यांचा मंत्री गिरीश महाजन यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला
लाईव्ह लेख_मंत्री गिरीश महाजन भाषण संपले..
204
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
TSTripurari Sharan
FollowNov 24, 2025 16:18:5424
Report
DSDevendra Singh
FollowNov 24, 2025 16:18:3760
Report
NJNEENA JAIN
FollowNov 24, 2025 16:18:1929
Report
ADASHISH DWIVEDI
FollowNov 24, 2025 16:17:5769
Report
VSVishnu Sharma
FollowNov 24, 2025 16:17:4269
Report
SSSAURABH SAURABH
FollowNov 24, 2025 16:17:3125
Report
NJNEENA JAIN
FollowNov 24, 2025 16:17:1470
Report
RMRoshan Mishra
FollowNov 24, 2025 16:16:55Noida, Uttar Pradesh:मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव की बाईट -महान अभिनेता श्री धर्मेन्द्र के निधन पर गहन दुख व्यक्त करते हुए उन्हें मध्यप्रदेश सरकार की ओर से विनम्र श्रद्धांजलि दी.
24
Report
AMAsheesh Maheshwari
FollowNov 24, 2025 16:16:4455
Report
SASARWAR ALI
FollowNov 24, 2025 16:16:3563
Report
ATAnuj Tomar
FollowNov 24, 2025 16:16:0835
Report
SPSATYENDRA PARMAR
FollowNov 24, 2025 16:15:5433
Report
AGAbhishek Gour
FollowNov 24, 2025 16:15:3131
Report
TCTanya chugh
FollowNov 24, 2025 16:15:1925
Report
0
Report