Back
जळगावमध्ये चड्डी गँगच्या धाडसी चोरीने शहरात धडकी भरली!
WJWalmik Joshi
Aug 05, 2025 03:48:04
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AV
FEED ON 2C
SLUG- 0508ZTJALG_CHADDI_GANG
Assigned by -
Date- 05 -08-25
File _VDO 4 Photo
Byte -
जळगाव
Anchor जळगाव शहरात मध्यरात्रीच्या वेळी मंदिरांचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दोन मंदिरांमधून चांदीच्या पादुका, मूर्ती, दानपेटीतील रक्कम व इतर साहित्य चोरून नेले.
तर तिसऱ्या मंदिरात त्यांच्या हाती काहीच न लागल्याने तेथून पेन ड्राईव्ह चोरून नेला. याशिवाय बाहेर गावी गेलेल्यांकडे घरफोडी केली. ही घटना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रायसोनी नगरात घडली. एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
रायसोनी नगरमध्ये श्री गजानन महाराज मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ७०० ग्रॅम चांदीच्या पादुका, गणपतीची दीड फुटाची धातूची मूर्ती तसेच दानपेटीतील रक्कम चोरून नेली. गेल्या अनेक दिवसांपासून ही दानपेटी उघडलेली नव्हती.
त्यामुळे रक्कम किती होती, हे नेमके समजू शकलेले नाही. मंदिर व घरामध्ये चोरी करणारे चौघेजण हे इतर राज्यातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चोरटे या परिसरातून फिरत असताना त्यांच्या हातात चॉपर, चाकू, तलवारी यासारखे शस्त्रदेखील होते, अशी माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली.
चड्डी गँगनी केलेल्या चोरीच्या घटना परिसरातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. तोंडाला मास्क, रुमाल लावून केवळ चड्डीवर असलेले चारजण रस्त्याने येताना दिसत आहे.
एका घराकडे पाहत जात ते मंदिरांमध्ये प्रवेश करून चोरी करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मंदिरातून निघताना एकाने चप्पल हातात घेतलेली आहे, तर एकाने कमरेला बांधलेली दिसत आहे. मध्यरात्री सीसीटीव्ही फुटेज कैद झाले आहेत.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
HGHarish Gupta
FollowDec 10, 2025 14:32:290
Report
PSPIYUSH SHUKLA
FollowDec 10, 2025 14:31:570
Report
SPSatya Prakash
FollowDec 10, 2025 14:31:400
Report
PCPranay Chakraborty
FollowDec 10, 2025 14:31:270
Report
0
Report
0
Report
0
Report
STSharad Tak
FollowDec 10, 2025 14:25:270
Report
UCUmesh Chouhan
FollowDec 10, 2025 14:25:110
Report
JSJitendra Soni
FollowDec 10, 2025 14:24:560
Report
MGMOHIT Gomat
FollowDec 10, 2025 14:24:450
Report
DSDeepesh shah
FollowDec 10, 2025 14:24:320
Report
SKSumit Kumar
FollowDec 10, 2025 14:24:08Hathras, Uttar Pradesh:मारपीट के बाद दोनों छात्राएं मौके से चलीं... हालांकि मामले में अभी तक पुलिस को कोई शिकायत नहीं मिली है
0
Report
ATAMIT TRIPATHI
FollowDec 10, 2025 14:23:57Chowk, Uttar Pradesh:अगली खबर महाराजगंज से है...यहां स्कूली बच्चों से मजदूरी कराने का वीडियो सामने आया है. BSA ने मामले की गंभीरता को देखते हुए जांच के निर्देश दिए हैं और कड़ी कार्रवाई करने की बात कही है
0
Report
MGMOHIT Gomat
FollowDec 10, 2025 14:23:470
Report