Back
यवतमाड़ के बाढ़ संकट में अधिकारी सहली पर: सवाल, कार्रवाई तय
SRSHRIKANT RAUT
Sept 28, 2025 05:15:26
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीची भयानक स्थिती आहे अशावेळी जिल्हाधिकाऱ्यांपासून कोतवालांपर्यंत कुणीही मुख्यालय सोडता कामा नये, तरीदेखील काही तलाठी मंडळ अधिकारी आदेशाचे पालन न करता सहलीवर एकत्रित गेले ही बाब गंभीर आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. झी 24 तास ने याबाबत वृत्त प्रसारित केले होते. शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करणारी महसूल यंत्रणाच सहलीवर गेल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. आर्णी तालुक्यातून पाच मंडळ अधिकारी, सहा तलाठी आणि महागाव तालुक्यातून दोन मंडळ अधिकारी व पाच तलाठी पाँडेचरी टूर वर गेल्याचे फोटो त्यांनीच सोशल मीडियावर व्हायरल केले होते, आता त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
बाईट : संजय राठोड : पालकमंत्री
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 07:32:340
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 28, 2025 07:32:240
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 28, 2025 07:22:480
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 28, 2025 07:06:290
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 28, 2025 07:06:110
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 28, 2025 07:06:010
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 07:05:400
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 28, 2025 07:05:28Nandgaon Rural, Uttar Pradesh:
Anchor - नांदगाव शहरातील गुलजारवाडी, अब्दुल करीम चाळ या भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे.. अक्षरशः या घरांमधून पाणी वाहू लागले आहे...परिसरातील नागरिक हे सुरक्षितस्थळी जात असून घरामध्ये साधारण दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याने संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे खराब झाले आहे.
0
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 28, 2025 07:04:480
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 07:04:380
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 07:03:000
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 07:02:300
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 28, 2025 07:02:000
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 28, 2025 07:01:510
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 28, 2025 07:01:320
Report