Back
यशोमती ठाकूरने पालकमंत्रीवर टिका केली; शेतकऱ्यांच्या नुकसानावर चिंता!
ADANIRUDHA DAWALE
Aug 19, 2025 06:00:41
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_YASHOMATI दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
तुम्ही पालकमंत्री आहात तर लोकांची काळजी करा; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका
शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून यशोमती ठाकूर आक्रमक; शेती बांधावर जाऊन यशोमती ठाकूर कडून नुकसानीची पाहणी
अँकर :– अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं आहे, सोयाबीन, कपाशी, तूर यासह पिकांना मोठा फटका बसला आहे. उभे पीक आडवे झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या संदर्भात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यात शेती बांधावर जाऊन पाहणी केली असून यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला यानंतर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. पालकमंत्री दहीहंडीमध्ये येतात पण साध कलेक्टरला नुकसान भरपाई बाबत विचारत नाही बैठका घेत नाही या गोष्टी सहन कशा काय करायच्या. वोट चोरी करूनच तुम्ही लोक सत्तेत आले आहेत हे आता सिद्ध झाल आहे तुम्ही पालकमंत्री आहात लोकांची काळजी करा असा टोला यशोमती ठाकूर यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे.
बाईट :– यशोमती ठाकूर, काँग्रेस नेत्या
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowAug 19, 2025 07:32:35Nashik, Maharashtra:
nsk_hemlata
feed by live u 51
anchor नाशिक काँग्रेसच्या माजी प्रदेश प्रवक्त्या व महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या डॉ.हेमलता पाटील या पुन्हा एकदा राजकारणाच्या वाटेवर येत असून, आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणारे . आज आपल्या समर्थकांसह वाजत गाजत त्या मुंबईकडे रवाना झाल्या. काँग्रेस सोडल्यानंतर डॉ. पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र लगेचच त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा समाज माध्यमांवर केली होती. परंतु आता पुन्हा त्या सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. तथापि, स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता घेतलेल्या या निर्णयामुळे डॉ. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विश्वासात घेतल नसल्याने स्थानिक राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे..
byte हेमलता पाटील माझी काँग्रेस प्रवक्त्या
3
Report
PNPratap Naik1
FollowAug 19, 2025 07:31:13Kolhapur, Maharashtra:
Kop irrigation Team WT
Feed :- Live U
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभाग पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहे. आज पाटबंधारे विभागाच्या टीमने राजाराम बंधारा नदीपात्रात अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह पाण्याचा प्रवाहाचा अभ्यास केला. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
Play WT
3
Report
SNSWATI NAIK
FollowAug 19, 2025 07:31:08Navi Mumbai, Maharashtra:
story slug - ठाणे बेलापूर मार्गावफ पाणीच पाणी गाड्या अडकल्या wkt
ठाणे बेलापूर मार्ग पर पानी
ftp slug - nm thane belapur water wkt
shots-water
reporter- swati naik
navi mumbai
anchor - ठाणे बेलापूर मार्गावफ म्हाओए सर्कल येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतुक कोंडी झाली आहे , म्हापे भुयारी मार्गात पाणी साचून बस आणि कार अडकल्या आहेत ,याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी
बाईट- wkt
1
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 19, 2025 07:30:28Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_KHADDA_ACCIDENT
सातारा - कराड मसूर रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे.या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठल्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने कोपर्डे हवेली येथे एका युवकाचा अपघात झाला आहे.एक सुजाण नागरिक या खड्ड्यांचे चित्रीकरण करत असतानाच या खड्ड्याचा अंदाज न आल्याने पडून हा युवक जखमी झाला.त्याचा डोक्याला मार लागला आहे त्याच बरोबर त्याचे कपडे देखील चिखलात खराब झाले.यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांकडून या रस्त्याचा दुरावस्थे बाबत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Byte -अपघातग्रस्त युवक
0
Report
ABATISH BHOIR
FollowAug 19, 2025 07:07:29Kalyan, Maharashtra:
कल्याण..
कल्याण नगर रोड वरती पाणी साचले..
कल्याण नगर महार्गावरील म्हारळ, वरप,मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक सतगतीने सुरु आहेत तसेच म्हारळ, वरप गावात अनेक इमारती आणि चाळीन मध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल.
पाणी साचल्याने मुलांनी पाण्यात फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला
11
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 19, 2025 07:07:18Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_R4_DIMAGE
धाराशिवच्या परंडा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान
नदीच्या पाण्याने कांदा पिकासह जमीन गेली वाहून, गेली अकरा दिवसापासून सुरू आहे सततचा पाऊस
Anchor
धारावीच्या परंडा तालुक्यामध्ये पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान केले गेली अकरा दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नदीच्या प्रवाहामध्ये कांदा पीक वाहून गेले आहे. जमीन ही वाहून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे तात्काळ पंचनामे करून नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
7
Report
JMJAVED MULANI
FollowAug 19, 2025 07:07:02Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1908ZT_DAUNDBOR
FILE 4
दौंड तालुक्यातील बोरीऐंदी
गावात रात्रीच्या वेळी दोन ठिकाणी चोरी
पती-पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न..
दौंड तालुक्यातील बोरीऐंदी
गावात रात्रीच्या वेळी दोन ठिकाणी चोरी
पती-पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न..
Anchor - दौंड तालुक्यातील बोरीऐंदी गावात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन चोरांनी 2 ठिकाणी चोरी केली. यातील एका घरातील पती-पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत, डोक्यात हातावर धारदार शस्त्राने तसेच राॅडने मारहाण केली आहे .
दीड ते दोन लाख रुपये रोख व पाच तोळे सोने चोरी करून धमकी देऊन पसार झाले असल्याची प्राथमिक माहिती... या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यवत पोलिसांकडून या चोरीच्या घटनेचा तपास सुरू आहे.
7
Report
JMJAVED MULANI
FollowAug 19, 2025 07:06:56Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1908ZT_INDAPURFOTO
BYTE 1
फोटोग्राफर दिनानिमित्त इंदापूर तालुक्यातील बावडा या ठिकाणी छायाचित्रकारांचा भरला मेळा...
कॅमेराची छबी घरावर साकारलेल्या सुरज बोरगाव करांच्या निवासस्थानी राज्यभरातून छायाचित्रकारांची झाली होती गर्दी....
Anchor:- छायाचित्रकार दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील बावडा या गावी आपल्या घरावर कॅमेराची छबी साकारलेल्या सुरज बोरगावकर यांच्या निवासस्थानी हा राज्यभरातील छायाचित्रकारांचा मेळा भरला होता. यावेळी छायाचित्र व्यवसायाच्या विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देखील देण्यात आली. राज्यभरातून एकत्र आलेल्या छायाचित्रकारांनी यावेळी सुरज बोरगावकर यांच्या घरावरील कॅमेऱ्याची छबी पाहून त्यांचे कौतुक केले.
बाईट : सुरज बोरगावकर..
5
Report
HPHARSHAD PATIL
FollowAug 19, 2025 07:06:45Palghar, Maharashtra:
पालघर - पालघरच्या आंबेदे सह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस . मुसळधार झालेल्या पावसाचे पाणी थेट पोल्ट्री फार्ममध्ये शिरल्याने अडीच हजार कोंबड्या वाहून गेल्या . आंबेदे येथील निलेश पावडे यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्म मधील शेकडो कोंबड्या पाण्यासह वाहून गेल्या . पोल्ट्री फार्म मध्ये देखील पाणीच पाणी . कुक्कुटपालन व्यवसायिक निलेश पावडे यांचं लाखो रुपयांचं नुकसान . जिल्हा प्रशासनाकडे मदतीची मागणी .
9
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 19, 2025 07:06:29Virar, Maharashtra:
Date-19aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-cdwc frpercTRACTOR
Feed send by 2c
Type-Av
Slug- विरार अर्नाळा मार्गावर ट्रॅक्टर सेवा सुरू
पाण्यातून मार्ग काढण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर
अँकर - वसई विरार मध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात प्रमुख रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे , त्यामुळे या रस्त्यांवरची वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली आहे... रिक्षा, बसेस व दुचाकी पावसाच्या पाण्यात बंद पडत आहेत.. त्यामुळे नागरिकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यात लेट मार्क मिळत आहे.. यावर तोडगा म्हणून नागरिकांनी अखेर ट्रॅक्टर सेवेचा मार्ग अवलंबला आहे.. अर्नाळा, ते विरार मार्गावर ट्रॅक्टर मधून नागरिकांना प्रवास करायची वेळ आली आहे... ट्रॅक्टर मधून प्रवास करून नागरिक आपल्या कामाचे ठिकाण गाठत आहेत...
3
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 19, 2025 06:31:07Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - चिपळूणमध्ये पूर जन्य परिस्थिती
वाशिष्ठी नदिनाइशारा पातळी ओलांडली
वाशिष्ठी नदीची पाणी पातळी 5.50 मीटर इतरी
चिंचनाका , मच्छिमार्केट परिसर ,बाजारपूल परिसर , जुना स्टँड बाजारपेठ परिसर सांस्कृतीक केंद्र या भागात दिड फुटांहून अधिक पाणी
चिपळूणमध्येच ndrf ची टीम तैनात, प्रशासन देखील अलर्ट मोडवर
नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये प्रशासनाच आवाहन
6
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 19, 2025 06:30:59Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_GANPATI_WAI
सातारा जिल्ह्यात वाई येथील धोम धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने कृष्णा नदीपात्रात 5 वक्र दरवाजातून 8700 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे वाई येथील कृष्णा नदी पात्रालगत असणारे प्रसिद्ध महागणपती मंदिरात पाणी शिरले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूने पाणी वाहत असून मंदिरातील गणपतीची मूर्तीच्या पायाला पाणी टेकले आहे.संपूर्ण मंदिर हे गुडघाभर पाण्यात बुडाले आहे.
byte -पुजारी
8
Report
ABATISH BHOIR
FollowAug 19, 2025 06:30:48Kalyan, Maharashtra:
डोंबिवली मध्ये देखील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पाणी साचले.
स्टेशन काढण्यासाठी प्रवाशांची हाल..
दुकानं मध्ये शिरले पाणी...
Anc.. सकाळ पासून मुसळधार पावसामुले कल्याण आणि डोंबिवली च्या सकल भागामध्ये पाणी साचले असते तरी डोंबिवलीच्या स्टेशन परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचल्याने रेल्वे स्थानक वर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे तसेच डोंबिवली स्टेशन परिसरातील दुकानांमध्ये देखील पाणी साचले याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
Wkt... आतिश भोईर
डोंबिवली
8
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 19, 2025 06:30:35Raigad, Maharashtra:
स्लग - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत ..... कळमजे येथील पूल जड , अवजड वाहतुकीसाठी बंद ..... घोड नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने निर्णय ...... पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन ......
अँकर - आताची कोकणातील पावसाची सर्वात मोठी अपडेट . मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. माणगाव जवळ कळमजे येथील घोड नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या पुलावरून जड अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ छोटी वाहने इथून सोडली जात आहेत. मोठ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. काल रात्रीदेखील या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. 5 तासानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली मात्र आता पुन्हा नदीची पाणी पातळी वाढल्याने धोका होऊ शकतो हे लक्षात घेऊन अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई वरून येणारी मोठी वाहने पाली निजामपूर मार्गे माणगाव या पर्यायी मार्गाचा वापर करू शकतात. रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.
बाईट - पुष्कराज सूर्यवंशी, डीवायएसपी
11
Report
HPHARSHAD PATIL
FollowAug 19, 2025 06:16:40Palghar, Maharashtra:
पालघर जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पालघर मधील सावरे येंबूर रस्ता पाण्याखाली गेल्याने जवळपास सहा गावांचा संपर्क तुटला आहे.तर सूर्य आणि वैतरणा नदीला सुद्धा पूर आला आहे.
12
Report