Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये प्रभाग रचनेचा मसुदा उद्या सुरू, नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा!

SGSagar Gaikwad
Jul 24, 2025 03:16:58
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_prabhag_rachana उद्यापासून प्रभागरचना मसुद्याचे काम सुरू अँकर नाशिक महापालिका प्रशासन प्रभागरचना आणि सीमा निश्चित करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली असून उद्या पासून समितीकडून प्रभाग रचनेचा मसुदा तयार करण्याच्या कामाचा शुभारंभकेला जाणार आहे, त्यासाठी प्रशासन विभागाने तयारी सुरू केलीये...या प्रक्रियेत प्रभागांची लोकसंख्या, भौगोलिक स्थिती आणि इतर निकषांवर विचार करून सीमा निश्चित केल्या जातात. प्रभाग रचना करताना काही ठिकाणी कमी-जास्त लोकसंख्या असल्यास त्याचे कारणही प्रस्तावात नमूद केले जाऊ शकते. प्रभागरचना झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल.. या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश म्हणजे, प्रभागांची रचना योग्य आणि न्यायपूर्ण पद्धतीने करणे, जेणेकरून नागरिकांचा निवडणुकीत सहभाग सहज आणि प्रभावीपणे होईल. निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल केल्यानंतर प्रभाग रचनेत सुरुवात झालीये...
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Jul 25, 2025 14:04:46
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash जलसंधारण मंत्री संजय राठोड साई दरबारी... कुटुंबासमवेत घेतले साईबाबा समाधीचे दर्शन... ऑन साई दर्शन माझे आई वडील आजोबा देखील शिर्डीत दर्शनाला येत होते.. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद येऊ दे तसेच जनतेचा आशीर्वाद सरकारवर कायम राहु दे ही प्रार्थना केली... ऑन कर्जमाफी कर्जमाफीबाबत आमची यापूर्वी सरकारमध्ये चर्चा झाली आहे.. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा.. शेतकऱ्यांसाठी मागील अडीच वर्षात अनेक योजना आणल्या आहेत.. येणाऱ्या काळात सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय दिसतील.. ऑन आगामी निवडणुका आमची तीन पक्षांची महायुती.. आमच्या सगळ्यां पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुती म्हणून निवडणूक लढविण्याचे सांगितले आहे.. विधानसभे प्रमाणे भविष्यात देखील जनतेचे आशीर्वाद आमच्यासोबत.. ऑन संजय राऊत सन्माननीय संजय राऊतांचे बोलणं आम्ही सिरियस कधीच घेत नाही.. ते सातत्याने बोलत असतात.. त्यातील किती खरं झालं हे आपणच तपासून पहा... bite - संजय राठोड , मंत्री
4
Report
SMSATISH MOHITE
Jul 25, 2025 14:04:29
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Police Feed on - 2C --------------------------------- Anchor - वाळू माफियाना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षकाने चक्क नदीत उडी मारली. नदीत उडी मारून वाळू उपसा करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून दिवसरात्र अवैध्य वाळू उपसा सुरु असतो. करावाई करून साहित्य जाळले तरी दोन दिवसात पुन्हा वाळू माफिया सक्रिय होतात. पोलीस आले कि वाळू उपसा करणारे पळून जातात. आज मात्र सिडको ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी चक्क नदीत उडी मारून वाळू माफी्यांचा पाठलाग केला. पाण्यात पाठलाग करून चिंचोलकर यांनी वाळू उपसा करणाऱ्या दोघांना पकडले. वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे तराफे जाळून टाकण्यात आले. या ठिकानाहून 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ---------------
4
Report
ABATISH BHOIR
Jul 25, 2025 14:04:20
Kalyan, Maharashtra:
डोंबिवली न्यूज फ्लॅश मानपाडा पोलिसांनी आरोपी गोकुल झा याला जेलमधून पुन्हा घेतलं ताब्यात मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका जुन्या गुन्ह्यात फरार होता गोकुळ झा आज त्याला तरुणी मारहाण प्रकरणात कल्याण कोर्टाने सुनावली होती 14 दिवसांची पोलीस कोठडी जुन्या प्रकरणात गोकुळ झा यांच्या आम्हाला ताबा मिळावा यासाठी मानपाडा पोलिसांनी कल्याण कोर्टात केला होता अर्ज कल्याण कोर्टाने पोलिसांच्या अर्ज मान्य केले
2
Report
YKYOGESH KHARE
Jul 25, 2025 13:49:57
Nashik, Maharashtra:
STORY SLUG - TRAMBAK PASS FRAUD FEED SENT BY LIVE-U AC बारा ज्योतिर्लिंग पैकी एक अत्यंत महत्वाचे असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आवश्यक असलेले ऑनलाइन पास चक्क २०० रुपयांच्या जागी १००० रुपयांना विकण्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात गावातील पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. Vo 1 मंदिर समितीच्या वेबसाईटवर दररोज २००० पास वितरीत केले जातात.यार काँउटर वर 5 हजार vip पास देण्यात येतो.. यापैकी ऑनलाइन मिळणाऱ्या १०० ते २०० पास हे आरोपी टोळीच्या सदस्यांकडून घेतले जात होते आणि नंतर गरजू भाविकांना मोठ्या दराने विकले जात होते.या प्रकरणी तक्रार दाखल आल्यानंतर पोलिसांनी या टोळीला अटक केली आहे.. Byte- वासुदेव देसले - पोलीस उपाधीक्षक नाशिक ग्रामीण Vo 2 मंदिर समितीच्या संस्थेच्या वेबसाईटमधील तांत्रिक त्रुटींचा फायदा घेत हा काळाबाजार राबवला जात होता. मंदिराच्या ऑनलाईन प्रणालीचा गैरफायदा घेऊन तयार केलेले पास मोबाईल आणि बनावट आयडीच्या साहाय्याने भाविकांना दिले जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी त्र्यंबकेश्वर परिसरातीलच असून त्यांच्या ताब्यातून बनावट पास, मोबाईल फोन आणि अन्य दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.या प्रकारामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याने मंदिर संस्थेने त्वरित वेबसाईटमधील तांत्रिक त्रुटी दूर करून प्रणाली अधिक सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले आहे. Byte- पुरुषोत्तम कडलग - विश्वस्त Byte- कैलास घुले - विश्वस्त Vo 3 दरम्यान, त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सखोल चौकशी करत संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी त्र्यंबकेश्वर मध्ये होतो त्यामुळे अशा काळाबाजार मुळे भाविकांची लूट केली जात होती..गेल्या 6 महिन्यापासून हा प्रकार सुरू होता त्यामुळे पोलिसांच्या या कारवाई नंतर तर असे प्रकार थांबतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
1
Report
VKVISHAL KAROLE
Jul 25, 2025 13:32:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn murder update pkg Feed send by live u daulataad murder Remaining feed on what's app Anchor : संभाजीनगर मध्ये प्रेम प्रकरणात प्रियकरणा प्रेयसीला दौलताबाद घाटात न खालीलोटून दिलं त्यामुळे या प्रियसीचा जागीच मृत्यू झाला आहे यानंतर हा प्रियकर स्वतःहून पोलिसांना शरण गेलाय त्याला आता अटक झाली आहे किरकोळ वादातून हे सगळं घडल्याचा सांगण्यात येते प्रियकारानेच केला प्रेयसीचा घात घाटातून ढकलून केला प्रियसीचा खून दौलताबाद घाटातील धक्कादायक घटना 24 वर्षीय  दीपाली  त्रिभुवन  प्रियकर सुनील खंडागळे सोबत दौलताबाद  घाटात फिरायला गेली, गेली वर्षभर हे दोघे नात्यात होते, फिरायला गेल्यावर दोघांमध्ये  लग्न करण्यावरून वाद झाला आणि त्यातून सुनील  दीपाली चे डोके घाटात 3 वेळ दगडावर आदळले, त्यात दीपाली बेशुद्ध झाली, त्यानंतर तिला   काठड्यावरून खाली ढकलून दिले , 100 फूट खाली पडल्याने दीपाली चा जागीच मृत्यू झाला... Wkt वापरा Vo प्रियसी ला ढकलून प्रियकर तेथून फरार झाला मात्र थोड्यावेळात तो स्वतः  शिउर पोलीस ठाण्यात शरण आला,  आणि दीपाली ला  दगडाने ठेचून मारले आणि त्यानंतर तिला ढकलले असल्याची कबुली दिली  पोलिसांनी घाटातून मृतदेह बाहेर काढला  आणि आता आरोपी अटकेत आहे.. Byte आर डी लोंढे, पोलीस निरीक्षक दौलताबाद Vo 3.. माझी मुलगी गेली मात्र आता आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे.. Byte पीडितेची आई Vo 3... गेली वर्षभर हे नात्यात होते आधीच्या नावऱ्यापासून दीपाली दूर झाली होती आणि सुनील सोबत नव्याने लग्न करण्याची स्वप्न पाहत होती मात्र सुनीलला दिपालीचं हे स्वप्न भंग केलं आणि लग्नासाठी हट्ट करते म्हणून थेट रस्त्यातला काटाच दूर केला विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर..
5
Report
SMSATISH MOHITE
Jul 25, 2025 13:21:49
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_RegistryMatter Feed on - 2C -------------------------- Anchor - रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या हैद्राबादच्या एका कुटुंबाला भर रस्त्यात मारहाण करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी नांदेडमध्ये घडला होता. या मारहानीचा व्हिडिओ आता समोर आलाय. या कुटुंबाला मारहाण करत जबरदस्तीने नेऊन रजिस्ट्री करवून घेत असल्याचा प्रकार घडत असताना माजी आमदारांनी धाव घेत रजिस्ट्री रोखली होती. हैद्राबादच्या एल. बी. नगरमधील रहिवाशी असलेल्या ठाकूर कुटुंबाचे नांदेड शहराजवळ प्लॉट आहेत. त्या प्लॉटची रजिस्ट्री करून देण्यासाठी वडील, मुलगा आणि आजी नांदेडमध्ये आले होते. पण ठरलेल्या रकमेच्या 25% रक्कमच दिल्यानेआणि उर्वरित रक्कम देण्यासाठी ताळाटाळ केली जात असल्याने कुटुंबाने रजिस्ट्रीसाठी नकार दिला. कुटुंब थार गाडीतून जात असताना त्यांना व्हि आय पी रोडवर अडवून, त्यांच्या गाडीची काच फोडून त्यांना मारहाण करण्यात आली होती. जबरदस्तीने रजिस्ट्री कार्यालयात नेऊन रजिस्ट्री करवून घेतली जात होती. मात्र दरम्यान कुटुंबाने नातेवाईकांना फोनवरून संपर्क केला होता. त्या व्यक्तीने इकडे माजी आमदार ओमाप्रकाश पोकर्णा यांना प्रकार सांगितल्या नंतर तात्काळ त्यांनी रजिस्ट्री कार्यालयात धाव घेऊन रजिस्ट्री थांबवली. त्यानंतर पोकर्णा कुटुंबाला घेऊन शिवाजीनगर ठाण्यात गेले. या प्रकरणी उद्योजक परमेश्वर पवार सह सहा जणांविरुद्ध शिवाजीनगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या मारहानीचा व्हिडिओ आज समोर आलाय. Byte - दयानंद ठाकूर - हैद्राबाद येथील रहिवाशी Byte- आरशरासिंग ठाकूर Byte - वृद्ध महिला Byte - Byte - ओमप्रकाश पोकर्णा - माजी आमदार विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष Byte - संतोष पुरी - पोलीस निरीक्षक -------------------
6
Report
ABATISH BHOIR
Jul 25, 2025 13:21:37
Kalyan, Maharashtra:
मराठी तरुणीला मारहाण प्रकरण. आरोपी गोकुळचा याने पोलिसाला केली अरेरावी. पत्रकारांना देखील दिली होती धमकी.. पत्रकारांना आणि पीडित मराठी मुलीच्या केसाला धक्का लागला तर मनसे स्टाईलने चोप देऊ. पोलीस आणि पत्रकारांशी उद्धट वागणाऱ्या उर्मट गोकुळ झा याला शिवसैनिक धडा शिकवणार Anc...आरोपी गोकुळ झा या आरोपीला कल्याण कोर्टात मध्ये आज मानपाडा पोलीस स्टेशन मधून जेल मधून काढत असताना पोलीसान सोबत आरेरावी व पत्रकारांना धमकी दिली आरोपी गोकुळ झा याचा अद्याप माज काय कमी झालेला दिसत नाही. पोलिसांसमोरच पत्रकारांना धमकी देत आहे म्हणजेच त्याला कायदा सुव्यवस्थेची भीती राहिलेली नाही संपूर्ण राज्यामध्ये एका मराठी पीडित मुलीला आमानुष पणे मारहाण करण्यात प्रकार करून सुद्धा त्याला भीती राहिलेली नाही आरोपी गोकुळ झा याला मनसेचा कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं मात्र पत्रकारांना आणि त्या मुलीच्या केसाला धक्का तरी लागला तर मनसे स्टाईल ने चोपून काढू तसेच ज्या दिवशी गोकुळ झा जेल मधुन सुटणार त्या दिवशी शिवसैनिक त्याला धडा शिकवणार byte..दिपेश म्हात्रे ठाकरे गट जिल्हा प्रमुख byte.. संदीप म्हात्रे डोंबिवली शहर सचिव मनसे
6
Report
ABATISH BHOIR
Jul 25, 2025 13:02:03
Kalyan, Maharashtra:
Dom Banana dirty water डोंबिवली पश्चिम परिसरात घाणीच्या पाण्यात केळी धुऊन फळांची विक्री, नागरिकाच्या आरोग्य धोक्यात! डोंबिवली पश्चिमेतील गोकुळ बंगल्या जवळील धक्कादायक प्रकार घाणीच्या पाण्यात केळी धूवून विक्रेता करतोय फळांची विक्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख राजेंद्र सावंत यांनी घाणीच्या पाणीत केळी धुतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये केला कैद संबंधित फळ विक्रेत्याला विचारणा केली असता माझं नुकसान तुम्ही भरून देणार का अशा प्रकारची उद्घाट बोलत दाखवली गुर्मी घाणीतलं पाणी तू फळ विक्री सुरू असल्याने डोंबिवलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर या फळ विक्रेत्यावर कारवाई करण्याची सर्वत्र होत आहे मागणी Byte:-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख राजेंद्र सावंत
13
Report
DPdnyaneshwar patange
Jul 25, 2025 12:51:41
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
*धाराशिव ब्रेकिंग* DHARA_ATTACK धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की माफियाचा पुन्हा एकदा धुमाकूळ पवनचक्की कंपनी कर्मचारी व स्थानिक पवनचक्की कंपनीचे वसुली एजन्ट यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती रात्रीची घटना अमोल लाखे या तरुणाने 6 ते 7 गाड्यांची तोडफोड केल्याचा व कर्मचारी यांना मारहाण केली, अमोल लाखेचे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्याशी संबंध, घायवळची लाखे हा वसुली करीत असल्याचा संशय चांदवड,घाटपिंपरी व पाथरूड या भागात रात्रभर धुमाकूळ घालुन केली मारहाण पवनचक्कीच्या कंपन्यांनाही मारहाण केल्याचा आरोप पोलिसात गुन्हा दाखल होत नसल्याने चर्चेला उधाण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल घटने संदर्भात पोलिसांना फोन केला असता अमोल लाखेनं गोंधळ घातला असल्याची पोलिसांची पुष्टी वाशी पोलिसांचा तपास सुरु असल्याची पोलिसांनी दिली माहिती
11
Report
PNPratap Naik1
Jul 25, 2025 12:48:34
Kolhapur, Maharashtra:
Kop Gharfodi Feed:- 2C Anc :- दिवसा मोटारीतून फिरून रेकी केल्यानंतर रात्री घरफोडी करणाऱ्या दोघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुभाष शंकर काळे आणि सागरचंद साळुंखे अशी त्यांची नावे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, कोडोली, वडगाव, हातकणंगले, शिरोळ, इस्पुर्ली, कागल इथ पंधरा घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले असून, दोघा आरोपींच्या कडून १३ तोळे सोने, सव्वाकिलो चांदीचा ऐवज आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेले सुभाष काळे, सागर साळुंखे दोघेही चालक म्हणून काम करतात. दिवसभर ही वाहने चालवतात स्थानिक वस्तीची नेमकी माहिती टिपत होते. दिवसावर त्यांचे बंद घरांवर अधिक लक्ष असायचे, रात्रीही कोणी येणार नाही अशा ठिकाणी लक्ष ठेवून घरफोडी करीत होते. Byte:- रवींद्र कळंबकर, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण
7
Report
JMJAVED MULANI
Jul 25, 2025 12:48:03
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 2507ZT_BARAMATIRUPALI BYTE 1 अजित पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हाव रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली इच्छा.....कोण टीका करत असेल तर "आरे ला का रे" उत्तर द्या रूपाली चाकणकरांचे बारामतीत कार्यकर्त्यांना आवाहन....... Anchor _अजित पवारांनी सर्व समावेशक भूमिका कायम घेतली. कित्येकांना असं वाटतं की अजित पवारांवर टीका केल्यावर आपण मोठे होऊ किंवा त्यांची बातमी होते पण त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे छत्रपती शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ ज्या पद्धतीने होत अगदी त्याच पद्धतीने अजित पवारांनी सर्व जाती धर्मांना बारा बलुतेदारांना सोबत घेऊन केलेल्या अष्टप्रधान मंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी आहेत. त्यामुळे जर कोणी त्यात टीका करत असेल तर कार्यकर्त्यांनी आरेला का रे म्हणून उत्तर द्या असं आवाहन राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी बारामतीत कार्यकर्त्यांना केलं आहे. याच सोबत अजित पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हाव हे बारामतीकरांचे स्वप्न आहे. तुमच्या इतकच महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याच ते स्वप्न आहे. आदरणीय दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी मी प्रार्थना करते असं रूपाली चाकणकर यांनी म्हटल आहे..... बारामती मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी मार्गदर्शन करताना रूपाली चाकणकर बोलत होत्या..... साऊंड बाईट_ रूपाली चाकणकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा
11
Report
PNPratap Naik1
Jul 25, 2025 12:45:37
Kolhapur, Maharashtra:
Kop Nandani Elephant PKG Feed :- 2C Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठात असणाऱ्या महादेवी हत्तीन गुजरातच्या वनतारा हत्ती केंद्रात पाठवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानंतर वनताराचे पथक नांदणी गावात आल्याची माहिती मिळताच संतापाची लाट उसळली आहे. गावकरी आणि जैन धर्मियांनी एकत्र येत गावात मोर्चा काढला यावेळी मठातील महादेवी हत्तीन तुम्हाला घेऊन जायचं असेल आधी आमचे मूडदे बसवा मगच हत्ती घेऊन जा असा इशारा नांदणी गावातील ग्रामस्थ आणि जैन धर्मीयानी दिलाय.. VO 1:- कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथल्या प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीनीला दोन आठवड्यात गुजरात मधील जामनगर इथल्या राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण केंद्राच्या ट्रस्टच्या हवाली करावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या निर्णयाविरोधात मठाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. नांदणी इथे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील तब्बल 748 गावांचा पुरातन मठ आहे. या मठाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. या मठा मार्फत अनेक दशकांपासून परंपरागतरित्या हत्ती सांभाळायला जातो. पण वनविभागाची परवानगी न घेता या हत्तीनीला मिरवणुकीत सहभागी केल्याचा आरोप प्राणी हक्कासाठी लढणाऱ्या पेटा संघटनेने केला होता.. वास्तविक या हत्तीनीचा सांभाळ सर्व निकषणासार केला जात असताना महादेवी हत्तीला गुजरात मधील जामनगर इथे असणाऱ्या राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण केंद्राच्या ट्रस्ट मध्ये पाठवण्याचा अट्टाहास का केला जातोय असा सवाल विचारला जात आहे.. गावात वनताराचे पथक दाखल झाल्याची अफवा पसरल्यानंतर नांदणी ग्रामस्थ रात्रभर मोठ्या संख्येने मठ परिसरात जमा झाले. इतकच नाही तर आज जैन धर्मियांनी गावातून मोर्चा काढत महादेवी हत्तीनीला कोठेही हलवण्यास विरोध केला.. हत्ती हलवायचाच असेल तर आधी आमच्या पार्थिवावरून जावे लागेल असा इशारा दिलाय. Byte :- ग्रामस्थ, नांदणी VO 2:- स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थानचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील तब्बल 748 गावांचा आहे.ज्या मठामार्फत महादेवी हत्तीनीचा सांभाळ केला जातोय त्या मठाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. या मठा मार्फत अनेक दशकांपासून परंपरागतरित्या हत्ती सांभाळायला जातो.. असं असताना गुजरातच्या जामनगर इथल्या राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण केंद्रामध्ये हत्तीला पाठवण्याचे षडयंत्र का रचलं जातंय असा सवाल जैन धर्म विचारत आहेत Byte :- ग्रामस्थ नांदणी VO 3:- नांदणी मठाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितले आहे. त्यामुळे नेमकं काय होतं याकडे जैन धर्मियांचे लक्ष लागून राहिले आहे.. जामनगर मधील राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण केंद्राला हत्ती न्यायची हौस असेल तर त्यांनी मानवी वस्तीत धुडगूस घालणाऱ्या जंगली हत्तींना खुशाल घेऊन जाव असा सूर जैन धर्मियांचा आहे. सुप्रीम कोर्ट महादेवी हत्तीनी संदर्भात आता नेमकं काय निर्णय देत यावरच महादेवी हत्तीनीचं काय होणार हे स्पष्ट होणार आहे. प्रताप नाईक झी 24 तास नांदणी कोल्हापूर.
10
Report
VKVISHAL KAROLE
Jul 25, 2025 12:34:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn  water fall wkt Feed by live u छत्रपती संभाजीनगर मध्ये गेली दोन दिवस चांगला पाऊस सुरू आहे त्यामुळे वेरूळच्या सीतान्हाणी  धबधबा प्रवाहित झालाय झी 24 तास च्या प्रेक्षकांसाठी धबधब्याची ही खास दृश्य आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
11
Report
AAASHISH AMBADE
Jul 25, 2025 12:31:31
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 2507ZT_GAD_BHAMRAGAD ( single file sent on 2C) टायटल:--- गडचिरोलीत पावसाची संततधार, भामरागडसह शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भामरागड तालुक्याला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आज सकाळपासून भामरागड तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पुरामुळे आलापल्ली-भामरागड मार्ग बंद असून, जिल्ह्यातील चार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्याने दक्षिणेकडील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मागील चोवीस तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक ९९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल एटापल्ली तालुक्यात ६८.४ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यातील नऊ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून, ताडगाव परिसरात १२० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग बंद आहे. यामुळे ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय सिरोंचा असरअली, ताडगाव-दामरंचा व अहेरी-वट्रा हे मार्गही बंद आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २७ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून ३०२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
14
Report
JJJAYESH JAGAD
Jul 25, 2025 12:17:25
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरातील काही भाग पंतप्रधान आवास योजनेतून वगळण्यात आलेला आहेय तर हे वगळलेले भाग या योजनेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी आज एम.आय.एम पक्षाच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आलं...गेल्या सहा महिन्यापासून एमआयएमने ही मागणी केली होती मात्र सहा महिने उलटनही यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याने हे आंदोलन महापालिका आयुक्त यांच्या कक्षा समोर असलेल्या स्वागत कक्षावर चढून करण्यात आलं..आंदोलकांनी यावेळेस या टिन शेडवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेत खाली उतरविल आहेय..
14
Report
Advertisement
Back to top