Back
नाशिक में दो हत्याएं; CCTV में कैद सुराग, पुलिस हाई अलर्ट
SGSagar Gaikwad
Sept 26, 2025 03:31:49
Nashik, Maharashtra
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_cctv
*नाशिक ब्रेकिंग*
- *काही तासांमध्ये झालेल्या दोन हत्याकांडाने नाशिक हादरले*
- *शहरात गेल्या काही दिवसांपासून खून गाड्यांची तोडफोड, चैन स्नॅचिंग,हाणामारी अशा गुन्हेगारीच्या घटना वाढले*
- *एकीकडे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर तर दुसरीकडे नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था प्रश्न गंभीर होतोय का असा सवाल उपस्थित?*
- भर रस्त्यात दिवसाढवळ्या हातात कोयता घेऊन टवाळखोरांचा हैदोस
- परवा रात्री नाशिकच्या सातपूर परिसरात गाडीला कट लागल्याचे किरकोळ कारणावरून एका तरुणाची करण्यात आली हत्या
- तर काल दिवसाढवळ्या पाथर्डी फाटा परिसरात पूर्व वैमान्यातून एका कॅफेत केली तरुणाची हत्या
- काही तासात झालेल्या या दोन घटनेत रशीद शेख आणि जगदीश वानखेडे या दोन तरुणांचा मृत्यू
- *दोन्ही घटनांचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद*
- रशीद शेख या तरुणाच्या हत्या प्रकरणी सहा जण पोलिसांच्या ताब्यात तर वानखडे हत्या प्रकरणी देखील काही संशयतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- तर काही दिवसांपूर्वी देवळाली परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या एका इसमाकडे काही गुंड हातात कोयते घेऊन धाक दाखवून मागितले पैसे
- या गुन्हेगारीच्या घटना रोखण्याचा पोलिसांसमोर आवाहन
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 05:02:490
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 26, 2025 05:02:360
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 04:48:226
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 04:48:070
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 26, 2025 04:47:470
Report
UPUmesh Parab
FollowSept 26, 2025 04:47:370
Report
KPKAILAS PURI
FollowSept 26, 2025 04:33:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 04:32:260
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 26, 2025 04:32:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 26, 2025 04:31:520
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 04:30:270
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 26, 2025 04:18:280
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 26, 2025 04:18:160
Report
KPKAILAS PURI
FollowSept 26, 2025 04:18:030
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 04:16:160
Report