Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

बच्चू कडूच्या सभा मुळे वाहतूक ठप्प, 12 जणांवर गुन्हा!

SRSHRIKANT RAUT
Jul 15, 2025 04:30:51
Yavatmal, Maharashtra
Anchor : यवतमाळच्या महागांव पोलिसात बच्चू कडू यांचेसह बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काल बच्चू कडूंनी त्यांच्या सातबारा कोरा या पदयात्रेची समारोप सभा नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर घेतल्याने तब्बल तीन तास दोन्ही बाजुची वाहतुक ठप्प झाली होती. सभेचा मंच रस्त्यावरच उभा करण्यात आला शिवाय अनेक ट्रॅक्टर व वाहने रस्त्यावर ठेवून ही सभा घेण्यात आली. त्यामुळे रस्ता अडविल्या प्रकरणी बच्चू कडून सह 12 जण आणि इतरांवर महागाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top