Back
वर्धा में टीईटी विरोध: प्रहार शिक्षक संघटना का उग्र धरणा
MAMILIND ANDE
Sept 14, 2025 14:32:43
Wardha, Maharashtra
वर्धा
SLUG- 1409_WARDHA_PROTEST
शिक्षकांच्या टी ई टी परीक्षेला विरोध; वर्ध्यात शिक्षकांचे आंदोलन
वर्धात प्रहार शिक्षक संघटनेचे धरणे आंदोलन
टीईटी बंधनकारक निर्णय करण्याच्या निर्णयाविरुद्ध शासनाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन
अँकर : नोकरीवर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय शासनाने केला आहेय. या निर्णयाच्या विरोधात शिक्षक सांघटनानी वर्ध्यात धरणे आंदोलन केले आहे. प्रहार शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी मुख्यमंत्र्यना रक्ताने पत्र लिहून लक्ष वेधले आहेय.
शिक्षकांना टीईटीची अट म्हणजे शिक्षकांवर अन्याय असल्याची प्रतिक्रिया प्रहार शिक्षक संघटनेचे अजय भोयर यांनी दिली आहेय. शिक्षक मंत्र्यांना, कायदेमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना पात्रता परीक्षा नाही तर मग शिक्षकांनाच टीईटी परीक्षेची अट कशासाठी असा मुद्दा उपस्थित करीत हातात पोस्टर घेत आंदोलन करण्यात आले. शासनाने पुढाकार घेत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहेय.
बाईट - अजय भोयर, अध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowSept 14, 2025 16:57:252
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 14, 2025 16:00:380
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 14, 2025 15:46:306
Report
KJKunal Jamdade
FollowSept 14, 2025 15:30:290
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 14, 2025 14:47:138
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 14, 2025 14:32:547
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 14, 2025 14:19:585
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 14, 2025 14:18:385
Report
MAMILIND ANDE
FollowSept 14, 2025 14:17:424
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 14, 2025 14:00:400
Report
ABATISH BHOIR
FollowSept 14, 2025 13:50:441
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 14, 2025 13:34:428
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 14, 2025 13:34:257
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 14, 2025 13:34:135
Report